नवीन वीजमीटरसाठी पैसे भरूनही नागरिकांना करावी लागते प्रतीक्षाच पुणे - ग्राहकांना तत्काळ वीज मीटर उपलब्ध करून द्या, वीजमीटरच पुरेसा साठा आहे, असा दावा महावितरणकडून वारंवार केला जातो. दुसरीकडे मात्र पैसे भरूनही दीड ते दोन महिने मीटर मिळत नसल्याचे समोर आले आहे. महावितरणचा महसूल कमी झाला असताना दुसरीकडे नागरिकांना पैसे भरूनही वीज मीटरसाठी वाट पाहावी लागत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा छोटी दुकाने अथवा सदनिकांना यांना सिंगल फेज मीटरची आवश्‍यकता आहे. फर्म कोटेशन भरून टेस्ट रिपोर्ट दिला की मीटर मिळते. परंतु आता फर्म कोटेशन भरून एक महिन्यांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही मीटर मिळत नसल्याचे समोर आले आहेत. याबाबत चौकशी केल्यानंतर ‘मीटर उपलब्ध नाहीत. उपलब्ध होतील, तसे दिले जाईल’ असे महाविरणच्या सर्व शाखा कार्यालयातून सांगितले जाते. नवीन वीजजोड बाबतचा हा अनुभव नादुरुस्त मीटरच्या बाबत नागरिकांना येत आहे. नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी किमान चार महिने नागरिकांना थांबावे लागत आहे. त्यामुळे अशा नागरिकांकडून सरासरी वीजबिलाची आकारणी केली जाते. त्यातून वाद निर्माण होत आहेत.  NEET Result 2020: 'नीट'मध्ये महाराष्ट्राचा नंबर खालून दुसरा; काय आहेत कारणे? महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून या मीटरची निविदा मागवून खरेदी केली जाते. खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काही नादुरुस्त आणि नवीन जोडणीसाठी आवश्‍यक ती संख्या लक्षात घेऊन खरेदी केली जाते. असे असूनही मीटरचा तुटवडा कशा प्रकारे जाणवतो, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. वास्तविक ही सर्व प्रक्रिया ऑनलाइनच्या माध्यमातून होते. त्यामुळे मुख्य कार्यालयाला कोणत्या परिमंडळात किती नादुरुस्त, किती पेड पेंडिंग अर्ज आहेत, याची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होते. कात्रज, मुंढवा, हडपसर, बावधन, नऱ्हे, भुकूम आदी ठिकाणी ही परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे. झोमॅटोची 'आत्मनिर्भर' डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम! नवीन मीटरसाठी एक महिन्यांपूर्वी पैसे भरले आहेत. अद्यापही मीटर उपलब्ध झालेले नाही. वारंवार चौकशी करूनही मीटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते आहे. - पी. एम. कुटे, सिंहगड रोड पैस भरले आहेत. मीटर कधी मिळणार चौकशीसाठी गेलो, तर उपलब्ध झालेले नाहीत, जेव्हा येतील, तेव्हा तुम्हाला कळवू, असे सांगून परत पाठविले जात आहे. मीटर उपलब्ध नाहीत,तर मग पैसे कशाला भरून घेतले. - संदीप चव्हाण, भूकुम मीटरचा पुरेसा साठा आहे. नागरिकांना ते मिळते आहे कि नाही, हे पाहण्याची यंत्रणा सुद्धा आहे. त्यामुळे अशी कोणाची तक्रार असेल, तर तातडीने मीटरचा पुरवठा केला जाईल. - सचिन तालेवार, अधिक्षक अभियंता, महावितरण Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 17, 2020

नवीन वीजमीटरसाठी पैसे भरूनही नागरिकांना करावी लागते प्रतीक्षाच पुणे - ग्राहकांना तत्काळ वीज मीटर उपलब्ध करून द्या, वीजमीटरच पुरेसा साठा आहे, असा दावा महावितरणकडून वारंवार केला जातो. दुसरीकडे मात्र पैसे भरूनही दीड ते दोन महिने मीटर मिळत नसल्याचे समोर आले आहे. महावितरणचा महसूल कमी झाला असताना दुसरीकडे नागरिकांना पैसे भरूनही वीज मीटरसाठी वाट पाहावी लागत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा छोटी दुकाने अथवा सदनिकांना यांना सिंगल फेज मीटरची आवश्‍यकता आहे. फर्म कोटेशन भरून टेस्ट रिपोर्ट दिला की मीटर मिळते. परंतु आता फर्म कोटेशन भरून एक महिन्यांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही मीटर मिळत नसल्याचे समोर आले आहेत. याबाबत चौकशी केल्यानंतर ‘मीटर उपलब्ध नाहीत. उपलब्ध होतील, तसे दिले जाईल’ असे महाविरणच्या सर्व शाखा कार्यालयातून सांगितले जाते. नवीन वीजजोड बाबतचा हा अनुभव नादुरुस्त मीटरच्या बाबत नागरिकांना येत आहे. नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी किमान चार महिने नागरिकांना थांबावे लागत आहे. त्यामुळे अशा नागरिकांकडून सरासरी वीजबिलाची आकारणी केली जाते. त्यातून वाद निर्माण होत आहेत.  NEET Result 2020: 'नीट'मध्ये महाराष्ट्राचा नंबर खालून दुसरा; काय आहेत कारणे? महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून या मीटरची निविदा मागवून खरेदी केली जाते. खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काही नादुरुस्त आणि नवीन जोडणीसाठी आवश्‍यक ती संख्या लक्षात घेऊन खरेदी केली जाते. असे असूनही मीटरचा तुटवडा कशा प्रकारे जाणवतो, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. वास्तविक ही सर्व प्रक्रिया ऑनलाइनच्या माध्यमातून होते. त्यामुळे मुख्य कार्यालयाला कोणत्या परिमंडळात किती नादुरुस्त, किती पेड पेंडिंग अर्ज आहेत, याची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होते. कात्रज, मुंढवा, हडपसर, बावधन, नऱ्हे, भुकूम आदी ठिकाणी ही परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे. झोमॅटोची 'आत्मनिर्भर' डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम! नवीन मीटरसाठी एक महिन्यांपूर्वी पैसे भरले आहेत. अद्यापही मीटर उपलब्ध झालेले नाही. वारंवार चौकशी करूनही मीटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते आहे. - पी. एम. कुटे, सिंहगड रोड पैस भरले आहेत. मीटर कधी मिळणार चौकशीसाठी गेलो, तर उपलब्ध झालेले नाहीत, जेव्हा येतील, तेव्हा तुम्हाला कळवू, असे सांगून परत पाठविले जात आहे. मीटर उपलब्ध नाहीत,तर मग पैसे कशाला भरून घेतले. - संदीप चव्हाण, भूकुम मीटरचा पुरेसा साठा आहे. नागरिकांना ते मिळते आहे कि नाही, हे पाहण्याची यंत्रणा सुद्धा आहे. त्यामुळे अशी कोणाची तक्रार असेल, तर तातडीने मीटरचा पुरवठा केला जाईल. - सचिन तालेवार, अधिक्षक अभियंता, महावितरण Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lYigIA

No comments:

Post a Comment