जनावरांनाही मिळणार आता १२ अंकी आधार कार्ड मंचर - पुणे जिल्ह्यातील १० लाख बैल, गाई, म्हशींना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. जनावरांना १२ अंकी आधार कार्ड मिळणार आहे. जिल्ह्यात हे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे भविष्यात माणसांच्या आधार कार्डसारखी जनवारांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. तसेच, जनावरांनाही स्वतःची ओळख मिळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गाय, म्हैस, बैल यांना लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण व बिल्ले मारण्याचे काम सुरु आहे. आधार कार्डवर त्यांची नोंद इनाफ प्रणालीवर केली जाणार असून, जनावरांची परिपूर्ण माहिती इंटरनेटवर ऑनलाइन पाहण्यास मिळणार आहे. आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत ५५ हजार जनावरांना लसीकरण व बिल्ले मारून आधार कार्ड तयार होण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली. पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'! याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. अतुल चिखले यांनी सांगितले की, जनावरांचे वय, वर्ण, जात, शिंगे, शेपूट, लसीकरण, रेतन, कधी व्याली, काय जन्मले, गाभण, पूर्वीचे आजार यांची नोंद केली जात आहे. अशी परिपूर्ण माहिती जनावरांना ओळख मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मित्राचा खून करुन अपघाताचा देखावा करण्याचा प्रयत्न; खेड पोलिसांकडून पर्दाफाश   या कारणांसाठी नोंदणी बंधनकारक कानात बिल्ला नसल्यास गाय, म्हैस, बैल यांचे खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत नैसर्गिक आपत्तीने, विद्युत तारेचा करंट लागून किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावर दगावल्यास शासकीय भरपाई मिळणार नाही  जनावर मृत्यू पावल्यास नुकसानभरपाई मिळणार नाही जनावरावर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतल्यास किंवा विमा रक्कम मिळण्यासाठी बिल्ला बंधनकारक आहे  सर्व जनावरांची ऑनलाइन नोंदणी होणार आहे लसीकरण बंधनकारक मारटकर खून प्रकरण : हत्यारे पुरविणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; मारेकऱ्यांना दिले होते कोयते​ संक्रमक व संसर्गजन्य रोगांचे (लाळ खुरकूत) रोगप्रतिबंधक लसीकरण करणे पशुपालकांना बंधनकारक आहे. याबाबतचे कर्तव्य बजावत असताना अडथळा आणणे किंवा उल्लंघन करणाऱ्या दोषी व्यक्तीस एक हजार रुपयांपर्यंत दंड व दंड न भरल्यास एक महिन्यापर्यंत कारावास, अशी शिक्षा तरतूद आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी - डॉ. शिवाजीराव विधाटे यांनी दिली.    आंबेगाव तालुक्यात ३० पशू वैद्यकीय दवाखान्यांतील डॉक्टर व कर्मचारी, असे १०० जण काम करत आहेत. अजून ४५ हजार जनावरांचे बिल्ले मारण्याचे काम पूर्ण करावयाचे आहे.  - डॉ. अतुल चिखले, तालुका पशुधन विकास अधिकारी, आंबेगाव   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 8, 2020

जनावरांनाही मिळणार आता १२ अंकी आधार कार्ड मंचर - पुणे जिल्ह्यातील १० लाख बैल, गाई, म्हशींना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. जनावरांना १२ अंकी आधार कार्ड मिळणार आहे. जिल्ह्यात हे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे भविष्यात माणसांच्या आधार कार्डसारखी जनवारांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. तसेच, जनावरांनाही स्वतःची ओळख मिळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गाय, म्हैस, बैल यांना लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण व बिल्ले मारण्याचे काम सुरु आहे. आधार कार्डवर त्यांची नोंद इनाफ प्रणालीवर केली जाणार असून, जनावरांची परिपूर्ण माहिती इंटरनेटवर ऑनलाइन पाहण्यास मिळणार आहे. आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत ५५ हजार जनावरांना लसीकरण व बिल्ले मारून आधार कार्ड तयार होण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली. पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'! याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. अतुल चिखले यांनी सांगितले की, जनावरांचे वय, वर्ण, जात, शिंगे, शेपूट, लसीकरण, रेतन, कधी व्याली, काय जन्मले, गाभण, पूर्वीचे आजार यांची नोंद केली जात आहे. अशी परिपूर्ण माहिती जनावरांना ओळख मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मित्राचा खून करुन अपघाताचा देखावा करण्याचा प्रयत्न; खेड पोलिसांकडून पर्दाफाश   या कारणांसाठी नोंदणी बंधनकारक कानात बिल्ला नसल्यास गाय, म्हैस, बैल यांचे खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत नैसर्गिक आपत्तीने, विद्युत तारेचा करंट लागून किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावर दगावल्यास शासकीय भरपाई मिळणार नाही  जनावर मृत्यू पावल्यास नुकसानभरपाई मिळणार नाही जनावरावर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतल्यास किंवा विमा रक्कम मिळण्यासाठी बिल्ला बंधनकारक आहे  सर्व जनावरांची ऑनलाइन नोंदणी होणार आहे लसीकरण बंधनकारक मारटकर खून प्रकरण : हत्यारे पुरविणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; मारेकऱ्यांना दिले होते कोयते​ संक्रमक व संसर्गजन्य रोगांचे (लाळ खुरकूत) रोगप्रतिबंधक लसीकरण करणे पशुपालकांना बंधनकारक आहे. याबाबतचे कर्तव्य बजावत असताना अडथळा आणणे किंवा उल्लंघन करणाऱ्या दोषी व्यक्तीस एक हजार रुपयांपर्यंत दंड व दंड न भरल्यास एक महिन्यापर्यंत कारावास, अशी शिक्षा तरतूद आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी - डॉ. शिवाजीराव विधाटे यांनी दिली.    आंबेगाव तालुक्यात ३० पशू वैद्यकीय दवाखान्यांतील डॉक्टर व कर्मचारी, असे १०० जण काम करत आहेत. अजून ४५ हजार जनावरांचे बिल्ले मारण्याचे काम पूर्ण करावयाचे आहे.  - डॉ. अतुल चिखले, तालुका पशुधन विकास अधिकारी, आंबेगाव   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36KnbZ4

No comments:

Post a Comment