सावधान! औरंगाबादेत वाहनचालकांना मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा परवाना येईल धोक्यात औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक वाहन चालवणाऱ्या चालकांना वाहन चालवताना मास्क घालून वाहन चालवणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.१३ ) आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पर्यटननगरी औरंगाबादला खड्ड्यांचे ग्रहण, पर्यटक येणार कुठून? यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. बैठकीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजय मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विनामास्क सार्वजनिक वाहतूक करीत असलेल्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या विनामास्क वाहन चालवणाऱ्या परवानाधारकाविरुद्ध पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस, दुसऱ्या गुन्ह्यासाठी ९० दिवस परवाना निलंबन करण्याचा, तर तिसऱ्या गुन्ह्याकरिता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. Corona Update : औरंगाबादेत १९२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३२ हजार १०६ जण झाले बरे डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ केंद्र शासनाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परवाने, शिकाऊ परवाना, पक्का परवाना, नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्रांची मुदत १ फेब्रुवारी २०२० नंतर लॉकडॉऊन कालावधीमध्ये संपली असेल अशा वाहनविषयक दस्तऐवजांची वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यत वाढवलेली आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण औरंगाबाद यांनी परवाना धारकांच्या परवाना नूतनीकरणाची, बदली वाहन आदेशाची, इरादा पत्राची मुदत अशा वाहनविषयक दस्तऐवजांच्या वैधतेस केंदशासनाकडून निर्देशित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबर २०२० या दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.   संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 13, 2020

सावधान! औरंगाबादेत वाहनचालकांना मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा परवाना येईल धोक्यात औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक वाहन चालवणाऱ्या चालकांना वाहन चालवताना मास्क घालून वाहन चालवणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.१३ ) आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पर्यटननगरी औरंगाबादला खड्ड्यांचे ग्रहण, पर्यटक येणार कुठून? यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. बैठकीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजय मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विनामास्क सार्वजनिक वाहतूक करीत असलेल्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या विनामास्क वाहन चालवणाऱ्या परवानाधारकाविरुद्ध पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस, दुसऱ्या गुन्ह्यासाठी ९० दिवस परवाना निलंबन करण्याचा, तर तिसऱ्या गुन्ह्याकरिता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. Corona Update : औरंगाबादेत १९२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३२ हजार १०६ जण झाले बरे डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ केंद्र शासनाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परवाने, शिकाऊ परवाना, पक्का परवाना, नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्रांची मुदत १ फेब्रुवारी २०२० नंतर लॉकडॉऊन कालावधीमध्ये संपली असेल अशा वाहनविषयक दस्तऐवजांची वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यत वाढवलेली आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण औरंगाबाद यांनी परवाना धारकांच्या परवाना नूतनीकरणाची, बदली वाहन आदेशाची, इरादा पत्राची मुदत अशा वाहनविषयक दस्तऐवजांच्या वैधतेस केंदशासनाकडून निर्देशित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबर २०२० या दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.   संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/312J0zF

No comments:

Post a Comment