आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 ऑक्टोबर पंचांग - गुरुवार : निज आश्विन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय दुपारी ४.५६, चंद्रास्त पहाटे ५.२२, भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९११ - वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. १९५२ - पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या आयातीला बंदी. पुढेही अनेकदा असेच प्रयत्न झाले परंतु तेथे पाकिस्तानी चित्रपटांपेक्षा भारतीय चित्रपटच लोकप्रिय ठरले. १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ सन्मानाने गौरविले. १९९७ - माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार’ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर. १९९७ - ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन.टी.रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर. २००३ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. आली.  दिनमान - मेष : आरोग्य उत्तम राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत. मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील. चिकाटी वाढेल. सिंह : वादविवादात सहभाग टाळावा. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कन्या : वैवाहिक जीवनात अडचणी संभवतात. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द वाढेल.  वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न उद्भवण्याची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. धनु : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मकर : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. आपली मते इतरांना पटवून द्याल. कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल. मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 28, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 ऑक्टोबर पंचांग - गुरुवार : निज आश्विन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय दुपारी ४.५६, चंद्रास्त पहाटे ५.२२, भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९११ - वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. १९५२ - पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या आयातीला बंदी. पुढेही अनेकदा असेच प्रयत्न झाले परंतु तेथे पाकिस्तानी चित्रपटांपेक्षा भारतीय चित्रपटच लोकप्रिय ठरले. १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ सन्मानाने गौरविले. १९९७ - माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार’ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर. १९९७ - ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन.टी.रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर. २००३ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. आली.  दिनमान - मेष : आरोग्य उत्तम राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत. मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील. चिकाटी वाढेल. सिंह : वादविवादात सहभाग टाळावा. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कन्या : वैवाहिक जीवनात अडचणी संभवतात. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द वाढेल.  वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न उद्भवण्याची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. धनु : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मकर : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. आपली मते इतरांना पटवून द्याल. कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल. मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3oFbR7o

No comments:

Post a Comment