साताऱ्यात आज तरी स्टॅम्प मिळतील का? सामान्यांचा सवाल सातारा : कोरोना व इतर तांत्रिक कारणांमुळे येथील ट्रेझरीतील कामकाजावर मर्यादा पडल्याने स्टॅम्प वितरणाची प्रक्रिया काहीअंशी मंदावली आहे. पुरेशा प्रमाणात स्टॅम्प उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम विक्रीवर आणि विविध शासकीय कामांवर झाला आहे. यामुळे विविध कामांसाठी आवश्‍यक असणारे स्टॅम्प मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना दररोज वणवण फिरावे लागत आहे.  कोरोना व इतर तांत्रिक कारणास्तव सर्वसामान्यांचे जनजीवन गेले आठ महिने प्रभावित झाले आहे. लॉकडाउन संपल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी व्यावसायिक व शासकीय कामकाजाचे चक्र अजूनही गतिमान झालेले नाही. कोणत्या ना कोणत्या विभागातील शासकीय कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यानंतर त्या विभागातील पूर्ण कामकाज ठप्प पडत आहे. अशाच पध्दतीने गेल्या पंधरा दिवसांहूनही अधिक काळ सातारा येथील ट्रेझरीमधील कामकाज ठप्प पडले आहे. ट्रेझरीतील कर्मचारी बाधित झाल्यानंतर त्या विभागातील इतर कर्मचारी विलगीकरणात गेले आहेत. यामुळे ट्रेझरीचा कारभार उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर सध्या सुरू आहे. सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे; उदयनराजेंचा बेधडक आराेप या ठिकाणाहून साताऱ्यासह इतर भागातील विक्रेत्यांना स्टॅम्पचे वितरण करण्यात येते. स्टॅम्प वितरणाची ही प्रक्रिया सध्या एका कर्मचाऱ्याच्या हाती असल्याने ती मंदावली आहे. चलन तयार करणे, त्यास मंजुरी घेणे, भरणा करणे आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून विक्रेते चलनाव्दारे स्टॅम्पची मागणी ट्रेझरीकडे करत आहेत. मागणी केल्यानंतर मागणीप्रमाणे स्टॅम्प वितरण होत नसल्याने त्याचा शासकीय कामांवर परिणाम होत आहे. गुरुवारी (ता.22) दुपारी सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या बहुतांश विक्रेत्यांकडील स्टॅम्प संपले होते. पोपटपंची करणाऱ्यांना किंमत देत नाही; प्रवीण दरेकरांचा कॉंग्रेस प्रवक्त्यांना टाेला   यामुळे विविध शासकीय कामे, प्रतिज्ञापत्रे, भाडेकरार व इतर कारणांसाठी स्टॅम्प घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वणवण फिरावे लागत होते. अनेकांकडे चौकशी करूनही स्टॅम्प मिळत नसल्याने नाईलाजास्तव अनेक नागरिकांना आपली नियोजित कामे पुढे ढकलावी लागली. याबाबत विचारणा केली असता सर्वच विक्रेत्यांनी चलने तयार केली असून त्यानुसार आज (सोमवारी) स्टॅम्प उपलब्ध होतील, असे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.  सोमवारपासून वितरण होईल सुरळीत  ट्रेझरीमधील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने त्याठिकाणचे कर्मचारी विलगीकरणात गेले आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर त्याठिकाणचे कामकाज सुरू आहे. आम्ही मागणी केल्याप्रमाणे स्टॅम्प मिळत आहेत. इतर ठिकाणीसुध्दा त्याचे वितरण सुरू असले तरी ते गरजेइतके नसल्याचे समोर येत आहे. सदर टंचाई तांत्रिक असून, स्टॅम्प वितरण व विक्री सोमवारपासून सुरळीत होईल, अशी प्रतिक्रिया स्टॅम्प विक्रेते संघटनेच्या सागर पावशे यांनी दिली.  शाहूपुरी पाणी योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना Edited By : Siddharth Latkar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 25, 2020

साताऱ्यात आज तरी स्टॅम्प मिळतील का? सामान्यांचा सवाल सातारा : कोरोना व इतर तांत्रिक कारणांमुळे येथील ट्रेझरीतील कामकाजावर मर्यादा पडल्याने स्टॅम्प वितरणाची प्रक्रिया काहीअंशी मंदावली आहे. पुरेशा प्रमाणात स्टॅम्प उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम विक्रीवर आणि विविध शासकीय कामांवर झाला आहे. यामुळे विविध कामांसाठी आवश्‍यक असणारे स्टॅम्प मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना दररोज वणवण फिरावे लागत आहे.  कोरोना व इतर तांत्रिक कारणास्तव सर्वसामान्यांचे जनजीवन गेले आठ महिने प्रभावित झाले आहे. लॉकडाउन संपल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी व्यावसायिक व शासकीय कामकाजाचे चक्र अजूनही गतिमान झालेले नाही. कोणत्या ना कोणत्या विभागातील शासकीय कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यानंतर त्या विभागातील पूर्ण कामकाज ठप्प पडत आहे. अशाच पध्दतीने गेल्या पंधरा दिवसांहूनही अधिक काळ सातारा येथील ट्रेझरीमधील कामकाज ठप्प पडले आहे. ट्रेझरीतील कर्मचारी बाधित झाल्यानंतर त्या विभागातील इतर कर्मचारी विलगीकरणात गेले आहेत. यामुळे ट्रेझरीचा कारभार उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर सध्या सुरू आहे. सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे; उदयनराजेंचा बेधडक आराेप या ठिकाणाहून साताऱ्यासह इतर भागातील विक्रेत्यांना स्टॅम्पचे वितरण करण्यात येते. स्टॅम्प वितरणाची ही प्रक्रिया सध्या एका कर्मचाऱ्याच्या हाती असल्याने ती मंदावली आहे. चलन तयार करणे, त्यास मंजुरी घेणे, भरणा करणे आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून विक्रेते चलनाव्दारे स्टॅम्पची मागणी ट्रेझरीकडे करत आहेत. मागणी केल्यानंतर मागणीप्रमाणे स्टॅम्प वितरण होत नसल्याने त्याचा शासकीय कामांवर परिणाम होत आहे. गुरुवारी (ता.22) दुपारी सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या बहुतांश विक्रेत्यांकडील स्टॅम्प संपले होते. पोपटपंची करणाऱ्यांना किंमत देत नाही; प्रवीण दरेकरांचा कॉंग्रेस प्रवक्त्यांना टाेला   यामुळे विविध शासकीय कामे, प्रतिज्ञापत्रे, भाडेकरार व इतर कारणांसाठी स्टॅम्प घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वणवण फिरावे लागत होते. अनेकांकडे चौकशी करूनही स्टॅम्प मिळत नसल्याने नाईलाजास्तव अनेक नागरिकांना आपली नियोजित कामे पुढे ढकलावी लागली. याबाबत विचारणा केली असता सर्वच विक्रेत्यांनी चलने तयार केली असून त्यानुसार आज (सोमवारी) स्टॅम्प उपलब्ध होतील, असे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.  सोमवारपासून वितरण होईल सुरळीत  ट्रेझरीमधील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने त्याठिकाणचे कर्मचारी विलगीकरणात गेले आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर त्याठिकाणचे कामकाज सुरू आहे. आम्ही मागणी केल्याप्रमाणे स्टॅम्प मिळत आहेत. इतर ठिकाणीसुध्दा त्याचे वितरण सुरू असले तरी ते गरजेइतके नसल्याचे समोर येत आहे. सदर टंचाई तांत्रिक असून, स्टॅम्प वितरण व विक्री सोमवारपासून सुरळीत होईल, अशी प्रतिक्रिया स्टॅम्प विक्रेते संघटनेच्या सागर पावशे यांनी दिली.  शाहूपुरी पाणी योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना Edited By : Siddharth Latkar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TthbvS

No comments:

Post a Comment