जिल्ह्यात दिवसभरात नविन 113 रूग्ण, 122 कोरोनामुक्त  सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचणीत नविन 113 रूग्ण बाधित असल्याचे आढळले. आज दिवसात 122 जण कोरोनामुक्त झाले. दिवसात जिल्ह्यातील तीन रूग्णांचा मृत्यू झाला.  कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. आजदेखील दिवसात आरटीपीसीआर चाचणीत 1086 रूग्णांची तपासणी केली असता 61 रूग्ण बाधित आढळले. हे प्रमाण 4 टक्के इतके आहे. तर ऍन्टीजेन चाचणीत 2089 रूग्ण तपासले. त्यात 57 जण बाधित आढळले. हे प्रमाण पाच टक्के आहे. आज दोन्ही तपासण्यात जिल्ह्यातील 113 आणि परजिल्ह्यातील 5 रूग्ण बाधित आढळले.  जिल्ह्यातील 113 रूग्णांत वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक 25 आढळले. आटपाडी तालुक्‍यातील 6, जत 3, कडेगाव 8, कवठेमहांकाळ 11, खानापूर 14, मिरज 5, पलूस 3, शिराळा 11, तासगाव 3 आणि महापालिका क्षेत्रात 14 रूग्ण आढळले. महापालिका क्षेत्रातील रूग्णांत सांगलीतील 11 आणि मिरजेत 3 जणांचा समावेश आहे.  आज दिवसात तासगाव तालुक्‍यातील दोन, शिराळा तालुक्‍यातील एक अशा तीन रूग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसात 122 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या 1868 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 212 रूग्ण चिंताजनक आहेत. 174 रूग्ण ऑक्‍सिजनवर आणि 38 जण व्हेंटिलेटरवर आहेत.  जिल्ह्यातील चित्र  आजअखेर बाधित रूग्ण- 44868  उपचार घेणारे रूग्ण- 1868  आजअखेर बरे झालेले रूग्ण- 41369  जिल्ह्यातील मृत्यू - 1631  परजिल्ह्यातील मृत- 206  बाधितांपैकी चिंताजनक- 212  आजअखेर ग्रामीण रूग्ण- 22252  आजअखेर शहरी रूग्ण- 6620  महापालिका क्षेत्र रूग्ण- 15996    संपादन : प्रफुल्ल सुतार  सांगली    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 29, 2020

जिल्ह्यात दिवसभरात नविन 113 रूग्ण, 122 कोरोनामुक्त  सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचणीत नविन 113 रूग्ण बाधित असल्याचे आढळले. आज दिवसात 122 जण कोरोनामुक्त झाले. दिवसात जिल्ह्यातील तीन रूग्णांचा मृत्यू झाला.  कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. आजदेखील दिवसात आरटीपीसीआर चाचणीत 1086 रूग्णांची तपासणी केली असता 61 रूग्ण बाधित आढळले. हे प्रमाण 4 टक्के इतके आहे. तर ऍन्टीजेन चाचणीत 2089 रूग्ण तपासले. त्यात 57 जण बाधित आढळले. हे प्रमाण पाच टक्के आहे. आज दोन्ही तपासण्यात जिल्ह्यातील 113 आणि परजिल्ह्यातील 5 रूग्ण बाधित आढळले.  जिल्ह्यातील 113 रूग्णांत वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक 25 आढळले. आटपाडी तालुक्‍यातील 6, जत 3, कडेगाव 8, कवठेमहांकाळ 11, खानापूर 14, मिरज 5, पलूस 3, शिराळा 11, तासगाव 3 आणि महापालिका क्षेत्रात 14 रूग्ण आढळले. महापालिका क्षेत्रातील रूग्णांत सांगलीतील 11 आणि मिरजेत 3 जणांचा समावेश आहे.  आज दिवसात तासगाव तालुक्‍यातील दोन, शिराळा तालुक्‍यातील एक अशा तीन रूग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसात 122 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या 1868 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 212 रूग्ण चिंताजनक आहेत. 174 रूग्ण ऑक्‍सिजनवर आणि 38 जण व्हेंटिलेटरवर आहेत.  जिल्ह्यातील चित्र  आजअखेर बाधित रूग्ण- 44868  उपचार घेणारे रूग्ण- 1868  आजअखेर बरे झालेले रूग्ण- 41369  जिल्ह्यातील मृत्यू - 1631  परजिल्ह्यातील मृत- 206  बाधितांपैकी चिंताजनक- 212  आजअखेर ग्रामीण रूग्ण- 22252  आजअखेर शहरी रूग्ण- 6620  महापालिका क्षेत्र रूग्ण- 15996    संपादन : प्रफुल्ल सुतार  सांगली    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TDYnug

No comments:

Post a Comment