Video : वाढीव वीज बिलाच्या विरोधात निदर्शने  पुणे - 'सहा बाय दहाच्या जेमतेम दोन खोल्या. घरात दोन दिवे. त्याचे वीज मंडळाकडून महिन्याला दोनशे रुपये यायला हवे. परंतु अशा ग्राहकांनाही महावितरणने सहा-सहा हजार रुपयांची बिले पाठवली आहेत. बिल न भरल्यामुळे काहीचे वीज कनेक्‍शन तोडले आहे. अशी वाढीव खोटी बिले देणाऱ्या वीज मंडळाच्या कारभाराचा धिक्‍कार असो,' अशा घोषणा देत "सीटू' कामगार संघटना आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विजेची भरमसाठ वाढीव बिले तसेच जम्बो कोविड रुग्णालयाची दुरवस्था आणि गैरव्यवहाराच्या विरोधात "सीटू' कामगार संघटनेचे अजित अभ्यंकर आणि जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत... महावितरणकडून गरीबांच्या घरात प्रकाश टाकण्याऐवजी अंधार निर्माण केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी वाढीव वीज बिले कशी भरायची? असा सवाल करीत अभ्यंकर यांनी महावितरणच्या कारभारावर टीका केली. राज्य सरकारने याबाबत तातडीने दखल घेत नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.  अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी? खासगी रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांकडून जादा बिल आकारणी केली जात आहे. परंतु प्रशासनाकडून संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. जम्बो कोविड रुग्णालयातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे. त्याठिकाणी रुग्ण उपचारासाठी गेल्यानंतर रुग्णावर उपचार सुरू आहेत की नाही, हे समजत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना काही माहिती दिली जात नाही. याबाबत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच, असंघटीत श्रमिक कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये तातडीचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 7, 2020

Video : वाढीव वीज बिलाच्या विरोधात निदर्शने  पुणे - 'सहा बाय दहाच्या जेमतेम दोन खोल्या. घरात दोन दिवे. त्याचे वीज मंडळाकडून महिन्याला दोनशे रुपये यायला हवे. परंतु अशा ग्राहकांनाही महावितरणने सहा-सहा हजार रुपयांची बिले पाठवली आहेत. बिल न भरल्यामुळे काहीचे वीज कनेक्‍शन तोडले आहे. अशी वाढीव खोटी बिले देणाऱ्या वीज मंडळाच्या कारभाराचा धिक्‍कार असो,' अशा घोषणा देत "सीटू' कामगार संघटना आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विजेची भरमसाठ वाढीव बिले तसेच जम्बो कोविड रुग्णालयाची दुरवस्था आणि गैरव्यवहाराच्या विरोधात "सीटू' कामगार संघटनेचे अजित अभ्यंकर आणि जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत... महावितरणकडून गरीबांच्या घरात प्रकाश टाकण्याऐवजी अंधार निर्माण केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी वाढीव वीज बिले कशी भरायची? असा सवाल करीत अभ्यंकर यांनी महावितरणच्या कारभारावर टीका केली. राज्य सरकारने याबाबत तातडीने दखल घेत नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.  अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी? खासगी रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांकडून जादा बिल आकारणी केली जात आहे. परंतु प्रशासनाकडून संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. जम्बो कोविड रुग्णालयातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे. त्याठिकाणी रुग्ण उपचारासाठी गेल्यानंतर रुग्णावर उपचार सुरू आहेत की नाही, हे समजत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना काही माहिती दिली जात नाही. याबाबत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच, असंघटीत श्रमिक कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये तातडीचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2FigsKw

No comments:

Post a Comment