मुक्त विद्यापीठाची परीक्षा ऑक्टोबरमध्येच, विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दोन लाख 84 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता येणार आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होणार नाही, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. मुक्त विद्यापीठाशी संलग्न पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा होणार की नाही, याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या परीक्षा घेण्याचे निर्देश देत सप्टेंबरमध्येच परीक्षा घेण्याची सूचना केली होती. मात्र, मुक्त विद्यापीठाने परीक्षांचे नियोजन करुन 6 ते 20 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित केलेला होता. ‘यूजीसी’ने निश्चित केलेल्या वेळेत मुक्त विद्यापीठाला परीक्षा घेणे शक्य नसून ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले होते. अर्थात, सर्वच विद्यापीठांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मुदतवाढ देण्याचे मागणी यूजीसीकडे केली होती. त्याला परवानगी मिळाल्याने अखेर मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. महत्त्वाची बातमी : बल्ले बल्ले करत व्यक्त केला आनंद, 106 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले ज्या विद्यार्थ्यांना अपरिहार्य कारणास्तव परीक्षा देणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची व्यवस्था मुक्त विद्यापीठाने केली आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. 60 गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका :  मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. विषयानुरुप साधारणत: 60 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (एमसीक्यू) सोडवण्यासाठी एक तासांचा कालावधी असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर डेमोदेखील   मिळेल. ( संपादन - सुमित बागुल )  UGC gave permission for exams of open universities to be held in October News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 20, 2020

मुक्त विद्यापीठाची परीक्षा ऑक्टोबरमध्येच, विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दोन लाख 84 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता येणार आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होणार नाही, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. मुक्त विद्यापीठाशी संलग्न पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा होणार की नाही, याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या परीक्षा घेण्याचे निर्देश देत सप्टेंबरमध्येच परीक्षा घेण्याची सूचना केली होती. मात्र, मुक्त विद्यापीठाने परीक्षांचे नियोजन करुन 6 ते 20 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित केलेला होता. ‘यूजीसी’ने निश्चित केलेल्या वेळेत मुक्त विद्यापीठाला परीक्षा घेणे शक्य नसून ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले होते. अर्थात, सर्वच विद्यापीठांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मुदतवाढ देण्याचे मागणी यूजीसीकडे केली होती. त्याला परवानगी मिळाल्याने अखेर मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. महत्त्वाची बातमी : बल्ले बल्ले करत व्यक्त केला आनंद, 106 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले ज्या विद्यार्थ्यांना अपरिहार्य कारणास्तव परीक्षा देणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची व्यवस्था मुक्त विद्यापीठाने केली आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. 60 गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका :  मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. विषयानुरुप साधारणत: 60 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (एमसीक्यू) सोडवण्यासाठी एक तासांचा कालावधी असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर डेमोदेखील   मिळेल. ( संपादन - सुमित बागुल )  UGC gave permission for exams of open universities to be held in October News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33M7LjT

No comments:

Post a Comment