अजबच! फक्त कोरोना पॉझिटिव्ह लोकांनाच 'या' जागी फिरण्यासाठी परवानगी रिओ : अनेकांना जुन महिना खूप आवडतो कारण त्या महिन्यापासून पावसाळा सुरु होतो. पावसात भिजायला कुणाला नाही आवडत बरोबर ना. तसेच पावसाळ्यातील तो निसर्ग, डोंगर, दऱ्या, धबधबे आणि बेट. या ठिकाणी जाऊन त्या निसर्गाचा आनंद घ्यायला काहीजण नेहमीच तयार असतात. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आलेली होती.   कोरोना महामारीच्या दिवसात एका बेटाने आपल्या पर्यटकांसाठी अशी अट घातली आहे की, पर्यटक हा कोरोनाहून बरा होऊन परत येणे आवश्यक आहे, म्हणजेच फक्त तेच पर्यटक या बेटावर येऊ शकतात. ज्यांना पहिला कोरोना होऊन त्यातून ते बरे झालेले असले पाहिजेत.  ब्राजील येथील फर्नान्डो डी नोरोन्हा हे बेट गेल्या पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद होते. परंतु आता ते नव्या स्थितीसह उघडले गेले आहे. या बेटावर दररोज मर्यादित संख्येने लोकांना प्रवेश घेण्याची परवानगी आहे. ही अट पूर्ण करणारे पर्यटक एक सप्टेंबरपासून येथे येऊ शकतात, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेटावर राहणाऱ्या सर्व लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही नवीन अट यासाठी लागू केली आहे. बेटावर येताना पर्यटकांना कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सोबत आणावा लागणार आहे. अहवाल किमान 20 दिवस जुना असलेला असावा. तसेच, बेटावर येण्यासाठी पर्यावरणीय कर सुद्धा भरावा लागणार आहे. हे बेट नैसर्गिक समुद्रकिनारे, सुंदर हिरवळ आणि राष्ट्रीय समुद्री राखीव म्हणून ओळखले जाते. जगभरातून या ठिकाणी पर्यटक येतात. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्येही याचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी गर्दी असते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 1, 2020

अजबच! फक्त कोरोना पॉझिटिव्ह लोकांनाच 'या' जागी फिरण्यासाठी परवानगी रिओ : अनेकांना जुन महिना खूप आवडतो कारण त्या महिन्यापासून पावसाळा सुरु होतो. पावसात भिजायला कुणाला नाही आवडत बरोबर ना. तसेच पावसाळ्यातील तो निसर्ग, डोंगर, दऱ्या, धबधबे आणि बेट. या ठिकाणी जाऊन त्या निसर्गाचा आनंद घ्यायला काहीजण नेहमीच तयार असतात. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आलेली होती.   कोरोना महामारीच्या दिवसात एका बेटाने आपल्या पर्यटकांसाठी अशी अट घातली आहे की, पर्यटक हा कोरोनाहून बरा होऊन परत येणे आवश्यक आहे, म्हणजेच फक्त तेच पर्यटक या बेटावर येऊ शकतात. ज्यांना पहिला कोरोना होऊन त्यातून ते बरे झालेले असले पाहिजेत.  ब्राजील येथील फर्नान्डो डी नोरोन्हा हे बेट गेल्या पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद होते. परंतु आता ते नव्या स्थितीसह उघडले गेले आहे. या बेटावर दररोज मर्यादित संख्येने लोकांना प्रवेश घेण्याची परवानगी आहे. ही अट पूर्ण करणारे पर्यटक एक सप्टेंबरपासून येथे येऊ शकतात, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेटावर राहणाऱ्या सर्व लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही नवीन अट यासाठी लागू केली आहे. बेटावर येताना पर्यटकांना कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सोबत आणावा लागणार आहे. अहवाल किमान 20 दिवस जुना असलेला असावा. तसेच, बेटावर येण्यासाठी पर्यावरणीय कर सुद्धा भरावा लागणार आहे. हे बेट नैसर्गिक समुद्रकिनारे, सुंदर हिरवळ आणि राष्ट्रीय समुद्री राखीव म्हणून ओळखले जाते. जगभरातून या ठिकाणी पर्यटक येतात. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्येही याचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी गर्दी असते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Go6FDf

No comments:

Post a Comment