एकीकडे अनलॉक, मात्र सिल इमारतींवरील निर्बंध झालेत अधिक कठोर मुंबई : सप्टेंबर महिन्यापासून इमारतींमधिल रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता सिल इमारतींवर निर्बंध अधिक वाढविण्यात येणार आहेत. इमारतीतील येण्याजाण्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. सिल इमारतींमधिल कर्मचाऱ्यांची चाचणी करण्या बरोबरच मुंबईताल चाचण्याची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. महापालिका आयुक्त इक्बाल सिंंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकित सिल इमारतींचा आढावा घेण्यात आला.सुरवातीच्या काळात इमारतीत एक रुग्ण आढळला तरी पुर्ण इमारत सिल केली जात होती. तर, इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जात होते. मात्र, जूलै महिन्यापासून कोविडचा संसर्ग नियंत्रणात आल्यावर रुग्ण सापडलेला मजला अथवा विंग सिल केली जाऊ लागली. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुन्हा इमारतींमध्ये रुग्ण वाढू लागले. त्यामुळे एका इमारतीत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपुर्ण इमारतच सिल केली जाऊ लागली. त्याचबरोबर आता इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार केली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी : ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे महिला विशेष लोकल सोडणार; गाड्यांची संख्याही वाढवली' मुंबईतील सध्या 10 हजार 235 इमारती सिल असून त्यात 10 लाख 50 हजार नागरीक राहात आहेत.तर,666 वस्त्या प्रतिबंधित असून त्यात 31लाख 90 हजार नागरीक राहात आहेत. सिल इमारतीमधिल सुरक्षारक्षक, लिफ्टटमन, सफाईकामगार तसेच इतर कर्मचार्यांची कोविड चाचणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातील चाचण्याची संख्या वाढविण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे.सध्या खासगी डॉक्टरांकडून या मोहिमेला विरोध होत आहे.तर,राजकीय पक्षांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उपायुक्तांनी काही व्यक्तींची नेमणुक करुन या मोहिमेचे नियोजन करावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. महत्त्वाची बातमी : पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी रुग्णालयांवर कारवाई  नागरीकांना कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती उपलब्ध होण्यासाठी डॅशबोर्ड तयार केला आहे.मात्र,काही रुग्णांलयांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे माहिती अपडेट न करणार्यां रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. विना मास्क कारवाई वाढवा  सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड घेतला जात आहे. आता ही कारवाई अधिक वाढविण्यााााचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. rules for covid sealed buildings to become more strict in mumbai News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 30, 2020

एकीकडे अनलॉक, मात्र सिल इमारतींवरील निर्बंध झालेत अधिक कठोर मुंबई : सप्टेंबर महिन्यापासून इमारतींमधिल रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता सिल इमारतींवर निर्बंध अधिक वाढविण्यात येणार आहेत. इमारतीतील येण्याजाण्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. सिल इमारतींमधिल कर्मचाऱ्यांची चाचणी करण्या बरोबरच मुंबईताल चाचण्याची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. महापालिका आयुक्त इक्बाल सिंंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकित सिल इमारतींचा आढावा घेण्यात आला.सुरवातीच्या काळात इमारतीत एक रुग्ण आढळला तरी पुर्ण इमारत सिल केली जात होती. तर, इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जात होते. मात्र, जूलै महिन्यापासून कोविडचा संसर्ग नियंत्रणात आल्यावर रुग्ण सापडलेला मजला अथवा विंग सिल केली जाऊ लागली. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुन्हा इमारतींमध्ये रुग्ण वाढू लागले. त्यामुळे एका इमारतीत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपुर्ण इमारतच सिल केली जाऊ लागली. त्याचबरोबर आता इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार केली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी : ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे महिला विशेष लोकल सोडणार; गाड्यांची संख्याही वाढवली' मुंबईतील सध्या 10 हजार 235 इमारती सिल असून त्यात 10 लाख 50 हजार नागरीक राहात आहेत.तर,666 वस्त्या प्रतिबंधित असून त्यात 31लाख 90 हजार नागरीक राहात आहेत. सिल इमारतीमधिल सुरक्षारक्षक, लिफ्टटमन, सफाईकामगार तसेच इतर कर्मचार्यांची कोविड चाचणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातील चाचण्याची संख्या वाढविण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे.सध्या खासगी डॉक्टरांकडून या मोहिमेला विरोध होत आहे.तर,राजकीय पक्षांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उपायुक्तांनी काही व्यक्तींची नेमणुक करुन या मोहिमेचे नियोजन करावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. महत्त्वाची बातमी : पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी रुग्णालयांवर कारवाई  नागरीकांना कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती उपलब्ध होण्यासाठी डॅशबोर्ड तयार केला आहे.मात्र,काही रुग्णांलयांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे माहिती अपडेट न करणार्यां रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. विना मास्क कारवाई वाढवा  सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड घेतला जात आहे. आता ही कारवाई अधिक वाढविण्यााााचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. rules for covid sealed buildings to become more strict in mumbai News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cM9pGD

No comments:

Post a Comment