आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 02 सप्टेंबर पंचांग - बुधवार - भाद्रपद शु. 15, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सायं.7.09, चंद्रास्त स.6.18, भारतीय सौर 11, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनमान - मेष  : नवीन परिचय होतील. सुसंवाद साधाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील.  मिथुन : तुमच्या क्षेत्रात जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास होतील. कर्क  : नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता संभवते. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.  सिंह : आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. कामात यश मिळवाल. कन्या : खर्च वाढणार आहेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी. एखादे संकट उद्भवेल. तुळ : महत्त्वाच्या कामांचे नियोजन कराल. काहींची वैचारिक प्रगती होईल.  वृश्‍चिक  : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सन्मानाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सुसंधी लाभेल. मकर  : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.  कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल.  मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. सुसंधी लाभेल.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 1, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 02 सप्टेंबर पंचांग - बुधवार - भाद्रपद शु. 15, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सायं.7.09, चंद्रास्त स.6.18, भारतीय सौर 11, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनमान - मेष  : नवीन परिचय होतील. सुसंवाद साधाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील.  मिथुन : तुमच्या क्षेत्रात जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास होतील. कर्क  : नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता संभवते. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.  सिंह : आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. कामात यश मिळवाल. कन्या : खर्च वाढणार आहेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी. एखादे संकट उद्भवेल. तुळ : महत्त्वाच्या कामांचे नियोजन कराल. काहींची वैचारिक प्रगती होईल.  वृश्‍चिक  : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सन्मानाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सुसंधी लाभेल. मकर  : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.  कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल.  मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. सुसंधी लाभेल.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YULWxd

No comments:

Post a Comment