हे काय... सोशल मीडिया वॉरफेअरचा बॉलिवूडला फटका, जाणून घ्या सविस्तर नागपूर  : गेल्या काही दिवसांत प्रदर्शनासाठी तयार चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी डिसलाईकचा पाऊस पाडत बॉलिवूडलाही जोरदार धक्का दिला. एकूणच सोशल मीडिया वॉरफेअर आता बॉलिवूडमध्ये कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्यापुरते मर्यादित राहिले नसून सामान्य नेटकऱ्यांनीही त्याचा वापर करणे सुरू केले. त्यामुळे आता सोशल मीडियावर लाईक-डिसलाईकमुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे भवितव्य ठरणार असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांतील घडामोडींनी दिले आहेत. सोशल मीडियाने समाजातील सर्वच क्षेत्रांत प्रभाव पाडला असून बॉलिवूडही अपवाद नाही. कोट्यवधींचे बजेट असलेल्या चित्रपटाचे भवितव्य सोशल मीडियाद्वारे काही सेकंदात लाईक-डिसलाईकने ठरविणे सुरू झाल्याचे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नमूद केले. मागील काही दिवसांत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नको ते पैलू बाहेर आले. अनेकांचे पितळ उघडे पडले. यातूनच आता नेटकऱ्यांनी त्यांच्या चित्रपटावर डिसलाईकचे अस्त्र उगारले.  कसं काय बुवा? - बापरे... एकाचवेळी दोघींवर अत्याचार ; दोन्ही पीडिता अल्पवयीन   याचा प्रदर्शनासाठी तयार असलेल्या मोठ्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांच्याकडून सामाजिक, राष्ट्रीय मुद्द्य़ावर बोलताना भान ठेवले जात नाही. एवढेच नव्हे तर त्यांची कृत्येही सामान्य नागरिकांच्या अपेक्षा भंग करणारी आहे. अशा लोकांबाबत सामान्य नेटकऱ्यांत रोष वाढत आहे. नेटकरी सोशल मीडियातून लक्ष ठेवून असल्याची जाणीव या मंडळींनी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा अब्जावधींच्या व्यवसायाचे हे क्षेत्र डबघाईस येण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा पारसे यांनी दिला.  क्लिक करा - 'आम्हाला कधीही सुखाने जगू दिले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे'; वाचा छळामागच कारण   बॉक्स ऑफिसवर सत्ता गाजवण्यासाठी फक्त मोठे नाव, पैसा पुरेसा नाही, ही बाब समजून घेणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत केवळ बॉलिवूडमधील लोक जे करत होते, ते सोशल मीडिया वॉरफेअर सामान्य नेटकऱ्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे कृती आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली.   बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा  गेल्या काही दिवसांत चित्रपटाच्या ट्रेलरवर डिसलाईकचा पडलेला पाऊस बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे भवितव्य ठरविणे बॉलिवूडमधील मोठ्या संस्था करतात. आता हेच त्यांच्यावर उलटण्याची शक्यता नेटकऱ्यांनी सुरू केलेल्या सोशल मीडिया वॉरफेअरमधून दिसून येत आहे. नेटीझन्स अज्ञानी नाही. राष्ट्रीय, सामाजिक मुद्द्यावर चुकीच्या वक्तव्यावर ते पेटून उठतात. बॉलिवूडमधील वाचाळवीर आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. - अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.  संपादन : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 18, 2020

हे काय... सोशल मीडिया वॉरफेअरचा बॉलिवूडला फटका, जाणून घ्या सविस्तर नागपूर  : गेल्या काही दिवसांत प्रदर्शनासाठी तयार चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी डिसलाईकचा पाऊस पाडत बॉलिवूडलाही जोरदार धक्का दिला. एकूणच सोशल मीडिया वॉरफेअर आता बॉलिवूडमध्ये कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्यापुरते मर्यादित राहिले नसून सामान्य नेटकऱ्यांनीही त्याचा वापर करणे सुरू केले. त्यामुळे आता सोशल मीडियावर लाईक-डिसलाईकमुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे भवितव्य ठरणार असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांतील घडामोडींनी दिले आहेत. सोशल मीडियाने समाजातील सर्वच क्षेत्रांत प्रभाव पाडला असून बॉलिवूडही अपवाद नाही. कोट्यवधींचे बजेट असलेल्या चित्रपटाचे भवितव्य सोशल मीडियाद्वारे काही सेकंदात लाईक-डिसलाईकने ठरविणे सुरू झाल्याचे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नमूद केले. मागील काही दिवसांत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नको ते पैलू बाहेर आले. अनेकांचे पितळ उघडे पडले. यातूनच आता नेटकऱ्यांनी त्यांच्या चित्रपटावर डिसलाईकचे अस्त्र उगारले.  कसं काय बुवा? - बापरे... एकाचवेळी दोघींवर अत्याचार ; दोन्ही पीडिता अल्पवयीन   याचा प्रदर्शनासाठी तयार असलेल्या मोठ्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांच्याकडून सामाजिक, राष्ट्रीय मुद्द्य़ावर बोलताना भान ठेवले जात नाही. एवढेच नव्हे तर त्यांची कृत्येही सामान्य नागरिकांच्या अपेक्षा भंग करणारी आहे. अशा लोकांबाबत सामान्य नेटकऱ्यांत रोष वाढत आहे. नेटकरी सोशल मीडियातून लक्ष ठेवून असल्याची जाणीव या मंडळींनी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा अब्जावधींच्या व्यवसायाचे हे क्षेत्र डबघाईस येण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा पारसे यांनी दिला.  क्लिक करा - 'आम्हाला कधीही सुखाने जगू दिले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे'; वाचा छळामागच कारण   बॉक्स ऑफिसवर सत्ता गाजवण्यासाठी फक्त मोठे नाव, पैसा पुरेसा नाही, ही बाब समजून घेणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत केवळ बॉलिवूडमधील लोक जे करत होते, ते सोशल मीडिया वॉरफेअर सामान्य नेटकऱ्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे कृती आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली.   बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा  गेल्या काही दिवसांत चित्रपटाच्या ट्रेलरवर डिसलाईकचा पडलेला पाऊस बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे भवितव्य ठरविणे बॉलिवूडमधील मोठ्या संस्था करतात. आता हेच त्यांच्यावर उलटण्याची शक्यता नेटकऱ्यांनी सुरू केलेल्या सोशल मीडिया वॉरफेअरमधून दिसून येत आहे. नेटीझन्स अज्ञानी नाही. राष्ट्रीय, सामाजिक मुद्द्यावर चुकीच्या वक्तव्यावर ते पेटून उठतात. बॉलिवूडमधील वाचाळवीर आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. - अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.  संपादन : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aD77Z6

No comments:

Post a Comment