हे आहेत रोज जमिनीवर बसण्याचे फायदे; या समस्यांपासून होईल सुटका.. वाचा सविस्तर नागपूर : आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीवर मंडी घालून बसण्याला अतिशय महत्व आहे. लहानपणापासून वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला खाली मंडी घालून बसण्याचे संस्कार दिले जातात. पण आजकालच्या काळात लोकं खाली जमिनीवर बसण्याची संस्कृती विसरत चालले आहेत. अनेकांकडे टेबल, खुर्ची, सोफा, डायनिंग टेबल असल्यामुळे लोकं जमिनीवर बसणे टाळत आहेत. पण जमिनीवर बसणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. कसे? हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.  अधिक वाचा - हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती हे आहेत जमिनीवर बसण्याचे फायदे - नियमितपणे जमिनीवर बसल्यामुळे आपल्या शरीराची मुद्रा सुधारते आणि पाठीचा कणा सरळ राहतो.  ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते ते लोकं जमिनीवर बसले तर आपोआप त्यात सुधारणा येते. जमिनीवर बसून खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात. आतील स्नायू देखील बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते. जमिनीवर मांडी घालून बसल्याने कुल्ह्याचे स्नायू बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरीरात लवचीकपणा वाढतो. जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते. आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 30, 2020

हे आहेत रोज जमिनीवर बसण्याचे फायदे; या समस्यांपासून होईल सुटका.. वाचा सविस्तर नागपूर : आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीवर मंडी घालून बसण्याला अतिशय महत्व आहे. लहानपणापासून वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला खाली मंडी घालून बसण्याचे संस्कार दिले जातात. पण आजकालच्या काळात लोकं खाली जमिनीवर बसण्याची संस्कृती विसरत चालले आहेत. अनेकांकडे टेबल, खुर्ची, सोफा, डायनिंग टेबल असल्यामुळे लोकं जमिनीवर बसणे टाळत आहेत. पण जमिनीवर बसणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. कसे? हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.  अधिक वाचा - हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती हे आहेत जमिनीवर बसण्याचे फायदे - नियमितपणे जमिनीवर बसल्यामुळे आपल्या शरीराची मुद्रा सुधारते आणि पाठीचा कणा सरळ राहतो.  ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते ते लोकं जमिनीवर बसले तर आपोआप त्यात सुधारणा येते. जमिनीवर बसून खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात. आतील स्नायू देखील बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते. जमिनीवर मांडी घालून बसल्याने कुल्ह्याचे स्नायू बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरीरात लवचीकपणा वाढतो. जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते. आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3beP3VI

No comments:

Post a Comment