सहावी ते आठवीसाठी दिनदर्शिका शिक्षक, विद्यार्थी, पालकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शक पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देताना शिक्षकांनी कसे शिकवावे, संदर्भ कसे द्यावेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी टप्प्या-टप्प्याने पाठ समजून घेताना नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणारी शैक्षणिक दिनदर्शिका राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) प्रसिद्ध केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सहावी ते आठवीकरिता असणारी ही शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर केल्याची घोषणा ट्‌विटरद्वारे नुकतीच केली आहे. यापुर्वी त्यांनी चार आठवड्यांची दिनदर्शिका जाहीर केली होती. आता पुढील आठ आठवड्याची दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संबंधितांसाठी काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी ट्‌विट करून याबाबत माहिती दिली आहे. ही दिनदर्शिका एनसीईआरटीच्या https://ncert.nic.in/alternative-academic-calendar.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही आहेत वैशिष्ट्ये  प्रत्येक आठवड्याचे नियोजन. शिक्षकांनी संदर्भ पाहण्यासाठी मार्गदर्शन विद्यार्थी, पालकांना अभ्यासाबाबत सूचना अध्ययन आणि अध्यापन सुलभ व्हावे, याकरिता आवश्‍यक लिंक. पाठ्यक्रम कसा शिकवावा, यांचे सर्वसाधारण वेळापत्रक, आखणी शिक्षकांसाठी विषयानुसार पाठ्यक्रम शिकविण्याचे नियोजन Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 4, 2020

सहावी ते आठवीसाठी दिनदर्शिका शिक्षक, विद्यार्थी, पालकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शक पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देताना शिक्षकांनी कसे शिकवावे, संदर्भ कसे द्यावेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी टप्प्या-टप्प्याने पाठ समजून घेताना नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणारी शैक्षणिक दिनदर्शिका राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) प्रसिद्ध केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सहावी ते आठवीकरिता असणारी ही शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर केल्याची घोषणा ट्‌विटरद्वारे नुकतीच केली आहे. यापुर्वी त्यांनी चार आठवड्यांची दिनदर्शिका जाहीर केली होती. आता पुढील आठ आठवड्याची दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संबंधितांसाठी काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी ट्‌विट करून याबाबत माहिती दिली आहे. ही दिनदर्शिका एनसीईआरटीच्या https://ncert.nic.in/alternative-academic-calendar.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही आहेत वैशिष्ट्ये  प्रत्येक आठवड्याचे नियोजन. शिक्षकांनी संदर्भ पाहण्यासाठी मार्गदर्शन विद्यार्थी, पालकांना अभ्यासाबाबत सूचना अध्ययन आणि अध्यापन सुलभ व्हावे, याकरिता आवश्‍यक लिंक. पाठ्यक्रम कसा शिकवावा, यांचे सर्वसाधारण वेळापत्रक, आखणी शिक्षकांसाठी विषयानुसार पाठ्यक्रम शिकविण्याचे नियोजन Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39Yp5Vv

No comments:

Post a Comment