आंतरजिल्हा प्रवास  ई-पासशिवाय कसा काय होतो?  उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा मुंबई : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचे असताना अनेक प्रवासी ई-पासशिवाय आंतरजिल्हा प्रवास करत आहे. त्यांची कोणतीही तपासणी न करता शहरातील प्रवासी ग्रामीण भागात जात असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून लोक दुसऱ्या जिल्ह्यात कसे जातात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोना रुग्णांची तपशीलवार आकडेवारी दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.  विरारमध्ये आढळला जखमी अवस्थेतील 'ब्राऊन बुबी' पक्षी; उपचारासाठी पक्षीमित्रांची रुग्णालयात धाव राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. पण मुंबई पुण्यातील अनेकजण मोठ्या संख्येने गावाकडे जात आहेत. अनेक प्रवाशांकडे ई-पासही नसतो, यावरून प्रशासनांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. औरंगाबाद खंडपीठाने कोरोना उपचारांबाबत दाखल केलेल्या स्युमोटो जनहित याचिकेवर शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्या. टी. एन. नलावडे आणि न्या. मुकुंद सेवलीकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्या. नलावडे यांनी नुकतीच जालना जिल्ह्यातील काही ठिकाणांची पाहणी केली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देतांना जुजबी प्रश्न विचारतात, मात्र ई-पासबद्दल विचारत नाही. त्यामुळे गावपातळीवर कोरोना वाढत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मुंबईच्या पोलिसांवर भरवसा नाही; अभिनेत्री तनुश्री दत्ताचे खळबळजनक विधान कठोर भूमिकेची गरज नियमांची चोख अंमलबजावणी करणे गरजे असून प्रसंगी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. कर्तव्यावर असलेले कर्मचारी चोख काम करतात की नाही, याची पाहणी करणे आवश्यक आहे; अन्यथा कोरोना संसर्ग अधिक बळावेल, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली. ------------------------------------------ संपादन - तुषार सोनवणे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 3, 2020

आंतरजिल्हा प्रवास  ई-पासशिवाय कसा काय होतो?  उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा मुंबई : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचे असताना अनेक प्रवासी ई-पासशिवाय आंतरजिल्हा प्रवास करत आहे. त्यांची कोणतीही तपासणी न करता शहरातील प्रवासी ग्रामीण भागात जात असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून लोक दुसऱ्या जिल्ह्यात कसे जातात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोना रुग्णांची तपशीलवार आकडेवारी दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.  विरारमध्ये आढळला जखमी अवस्थेतील 'ब्राऊन बुबी' पक्षी; उपचारासाठी पक्षीमित्रांची रुग्णालयात धाव राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. पण मुंबई पुण्यातील अनेकजण मोठ्या संख्येने गावाकडे जात आहेत. अनेक प्रवाशांकडे ई-पासही नसतो, यावरून प्रशासनांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. औरंगाबाद खंडपीठाने कोरोना उपचारांबाबत दाखल केलेल्या स्युमोटो जनहित याचिकेवर शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्या. टी. एन. नलावडे आणि न्या. मुकुंद सेवलीकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्या. नलावडे यांनी नुकतीच जालना जिल्ह्यातील काही ठिकाणांची पाहणी केली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देतांना जुजबी प्रश्न विचारतात, मात्र ई-पासबद्दल विचारत नाही. त्यामुळे गावपातळीवर कोरोना वाढत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मुंबईच्या पोलिसांवर भरवसा नाही; अभिनेत्री तनुश्री दत्ताचे खळबळजनक विधान कठोर भूमिकेची गरज नियमांची चोख अंमलबजावणी करणे गरजे असून प्रसंगी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. कर्तव्यावर असलेले कर्मचारी चोख काम करतात की नाही, याची पाहणी करणे आवश्यक आहे; अन्यथा कोरोना संसर्ग अधिक बळावेल, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली. ------------------------------------------ संपादन - तुषार सोनवणे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fnqu9j

No comments:

Post a Comment