चिनी अ‍ॅपची अमेरिकेत क्रेझ कमीच न्यूयॉर्क - भारतातील गल्लीबोळांत चिनी अ‍ॅपचे दिवाने असले तरी या तसेच एकूणच ॲप्सची अमेरिकेत तितकी क्रेझ नाही. विशेष म्हणजे टॉप टेनमध्ये एकही चिनी अ‍ॅप नसून टॉप ट्वेंटीमध्ये केवळ दोनच अ‍ॅप्स आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टीकटॉकची वाढती क्रेझ     जानेवारी-मार्चमध्ये जगभरात    ३१.५ कोटी     अमेरिकेतील डाऊनलोडची संख्या     १३ कोटी     मे महिन्यात भारतातील डाऊनलोड    ६१.१ कोटी     याच काळात चीनमधील डाऊनलोड     १९.६ कोटी     याच काळात अमेरिकेतील डाऊनलोड    १६.४ कोटी     यंदा अमेरिकेतून आलेले उत्पन्न    ५०० दशलक्ष     टीकटॉक उपलब्ध असलेले देश     १५४     वापरल्या जाणाऱ्या भाषा     ७५     अमेरिकी युजर्सकडून व्हिडिओ पोस्ट     ८३ टक्के     एकूण इंटरनेट युजर्सकडून वापर     ९ टक्के     अमेरिकी युजरचा रोजचा वापर     ८ वेळा     प्रत्येक सत्राची किमान वेळ     ५ मिनिट टिकटॉक, वुइचॅटला पसंती     स्टॅटीस्टा या सर्वेक्षण संस्थेकडून पाहणी     टीकटॉक, वुइचॅट या दोन अॅपना पसंती     टीकटॉक युजर्समध्ये भारतानंतर अमेरिकेचा दुसरा क्रमांक     भारतात २० कोटी, तर अमेरिकेत४.५ कोटी युजर्स     अमेरिकेतील टीकटॉक युजर्सच्या संख्येत मात्र उत्तरोत्तर वाढ चीनकडूनही प्रत्यूत्तर     एक जुलै रोजी चीन सरकारकडून नवे इंटरनेट धोरण लागू     चीनमधील अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर अपलोड करण्यासाठी नियंत्रकांची मंजुरी आवश्यक     गेम डेव्हलपर कंपन्यांना हे बंधनकारक     गेल्या आठवड्यात दोन दिवसांत चायना अ‍ॅप स्टोअरवरून तब्बल तीन हजार गेम्स अ‍ॅपलला काढून टाकावे लागले     या धोरणानुसार अ‍ॅपल स्टोअरवरील साडेचार हजार गेम्स काढून टाकणे भाग News Story Feeds https://ift.tt/3iGu5SQ - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 7, 2020

चिनी अ‍ॅपची अमेरिकेत क्रेझ कमीच न्यूयॉर्क - भारतातील गल्लीबोळांत चिनी अ‍ॅपचे दिवाने असले तरी या तसेच एकूणच ॲप्सची अमेरिकेत तितकी क्रेझ नाही. विशेष म्हणजे टॉप टेनमध्ये एकही चिनी अ‍ॅप नसून टॉप ट्वेंटीमध्ये केवळ दोनच अ‍ॅप्स आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टीकटॉकची वाढती क्रेझ     जानेवारी-मार्चमध्ये जगभरात    ३१.५ कोटी     अमेरिकेतील डाऊनलोडची संख्या     १३ कोटी     मे महिन्यात भारतातील डाऊनलोड    ६१.१ कोटी     याच काळात चीनमधील डाऊनलोड     १९.६ कोटी     याच काळात अमेरिकेतील डाऊनलोड    १६.४ कोटी     यंदा अमेरिकेतून आलेले उत्पन्न    ५०० दशलक्ष     टीकटॉक उपलब्ध असलेले देश     १५४     वापरल्या जाणाऱ्या भाषा     ७५     अमेरिकी युजर्सकडून व्हिडिओ पोस्ट     ८३ टक्के     एकूण इंटरनेट युजर्सकडून वापर     ९ टक्के     अमेरिकी युजरचा रोजचा वापर     ८ वेळा     प्रत्येक सत्राची किमान वेळ     ५ मिनिट टिकटॉक, वुइचॅटला पसंती     स्टॅटीस्टा या सर्वेक्षण संस्थेकडून पाहणी     टीकटॉक, वुइचॅट या दोन अॅपना पसंती     टीकटॉक युजर्समध्ये भारतानंतर अमेरिकेचा दुसरा क्रमांक     भारतात २० कोटी, तर अमेरिकेत४.५ कोटी युजर्स     अमेरिकेतील टीकटॉक युजर्सच्या संख्येत मात्र उत्तरोत्तर वाढ चीनकडूनही प्रत्यूत्तर     एक जुलै रोजी चीन सरकारकडून नवे इंटरनेट धोरण लागू     चीनमधील अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर अपलोड करण्यासाठी नियंत्रकांची मंजुरी आवश्यक     गेम डेव्हलपर कंपन्यांना हे बंधनकारक     गेल्या आठवड्यात दोन दिवसांत चायना अ‍ॅप स्टोअरवरून तब्बल तीन हजार गेम्स अ‍ॅपलला काढून टाकावे लागले     या धोरणानुसार अ‍ॅपल स्टोअरवरील साडेचार हजार गेम्स काढून टाकणे भाग News Story Feeds https://ift.tt/3iGu5SQ


via News Story Feeds https://ift.tt/3faELXw

No comments:

Post a Comment