सकाळ इंडिया फाउंडेशनचे शिष्यवृत्तीसाठी आवाहन पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीबाबत आवाहन करण्यात येत आहे. फाउंडेशनने शैक्षणिक कार्यातील ६० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास २०१९-२० मध्ये पूर्ण केला आहे. फाउंडेशनतर्फे प्रत्येकी ७५ हजार रुपयांची एक अशा ५५ शिष्यवृत्त्या देण्यात येतात.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना २०१९-२० पासून प्रत्येकी ७५ हजारांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना देशाबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२०-२१) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळाले आहे, किंवा ज्या पदवीधरांकडे देशातील विद्यापीठांमध्ये, राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०१८ किंवा त्यापूर्वीचे लेखी पत्र असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जातील. लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत शिष्यवृत्तीची रक्कम दोन वर्षांत किंवा त्या आधी परतफेड करायची आहे. पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा त्यामध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल. येथे करा ऑनलाइन अर्ज www.sakalindiafoundation.org   कालावधी - २० जून ते २० जुलै २०२०  पत्ता - सकाळ इंडिया फाउंडेशन, प्लॉट नं. २७, नरवीर तानाजी वाडी, पीएमटी डेपोजवळ, शिवाजीनगर, पुणे-५  संपर्क क्रमांक - ०२०-६६२६२३७३  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 18, 2020

सकाळ इंडिया फाउंडेशनचे शिष्यवृत्तीसाठी आवाहन पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीबाबत आवाहन करण्यात येत आहे. फाउंडेशनने शैक्षणिक कार्यातील ६० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास २०१९-२० मध्ये पूर्ण केला आहे. फाउंडेशनतर्फे प्रत्येकी ७५ हजार रुपयांची एक अशा ५५ शिष्यवृत्त्या देण्यात येतात.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना २०१९-२० पासून प्रत्येकी ७५ हजारांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना देशाबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२०-२१) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळाले आहे, किंवा ज्या पदवीधरांकडे देशातील विद्यापीठांमध्ये, राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०१८ किंवा त्यापूर्वीचे लेखी पत्र असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जातील. लग्नाच्या बोहल्यावरून सभापती उतरले थेट कोरोनाच्या लढाईत शिष्यवृत्तीची रक्कम दोन वर्षांत किंवा त्या आधी परतफेड करायची आहे. पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा त्यामध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल. येथे करा ऑनलाइन अर्ज www.sakalindiafoundation.org   कालावधी - २० जून ते २० जुलै २०२०  पत्ता - सकाळ इंडिया फाउंडेशन, प्लॉट नं. २७, नरवीर तानाजी वाडी, पीएमटी डेपोजवळ, शिवाजीनगर, पुणे-५  संपर्क क्रमांक - ०२०-६६२६२३७३  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YHcCAk

No comments:

Post a Comment