VIDEO : दिघीतील झाडांची अवस्था बिकट, मात्र त्यांचा निर्धार बळकट!  दिघी : वादळवारा आणि पावसाने झाडांची अवस्था बिकट झालेली.. कार्यकर्त्यांचीही ताकद कमी पडत होती...मात्र, असे असतानाही दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा निर्धार बळकट होता...त्यांनी पादचारी नागरिकांच्या मदतीने झाडे वाचविण्यासाठी मोहिम सुरू केली. या मोहिमेत झाडांना काठ्यांच्या सहाय्याने परत आधार दिला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      संस्थेचे अध्यक्ष ऍड. उत्तम घुगे, संतोष जाधव, देवराज गवळी, संतोष कोकणे, कानिफनाथ मित्र मंडळाचे कार्यकर्ते माऊली तापकीर यांचे मोहिमेसाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे. राजवाडा हॉटेल ते मॅग्झीन चौक येथेही याच प्रकारे झाडे पडली होती. झाडांची अवस्था बिकट होती. मात्र, झाडे परत उभी करण्याचा प्रतिष्ठानचा विश्‍वास बळकट होता. संस्थेचे कार्यकर्ते संतोष जाधव यांनी दुसऱ्या दिवशी काथ्याचा बंडल आणला. पादचारी नागरिकांच्या मदतीने झाडे सरळ करुन सीमाभिंतीला सुतळीच्या सहाय्याने बांधून उभी केली.  साईबाबा मंदिर येथे याच झाडांच्या सावलीत भाजी विक्रेते बसत असतात. अन्‌ हीच झाडे त्यांच्यावर सावली धरत असतात. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दोन दिवसांचा सलग पाऊस आणि जोरदार वाऱ्याने ही झाडे पडली. दिघी डोंगरालगत राज्य सरकारने वनीकरण केले आहे. तेथे जांभूळ, आंबा, पिंपळ, वड, बदाम, कडुलिंब, करंजी अशा निरनिराळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यांची संख्या जवळपास 35 हजार इतकी आहे. त्यांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पावसाने तेथे जास्त हानी झाली आहे. दररोज जेव्हा सकाळी मॉर्निंग वॉकला कार्यकर्ते जातात. तेव्हा देखील कार्यकर्ते जमेल तेवढ्या झाडांना आधार देत आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  झाडे आणि माणसाचे अतूट नाते आहे. हीच झाडे फुले, फळे, धन-धान्य देण्याचे काम करतात. या पर्यावरणाची निगा राखणे. झाडे लावणे आणि ती जगविणे हे आपले कर्तव्य आहे. संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे, याचा निश्‍चितच आनंद आहे. - ऍड. उत्तम घुगे, अध्यक्ष, दिघीकर विकास प्रतिष्ठान News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 7, 2020

VIDEO : दिघीतील झाडांची अवस्था बिकट, मात्र त्यांचा निर्धार बळकट!  दिघी : वादळवारा आणि पावसाने झाडांची अवस्था बिकट झालेली.. कार्यकर्त्यांचीही ताकद कमी पडत होती...मात्र, असे असतानाही दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा निर्धार बळकट होता...त्यांनी पादचारी नागरिकांच्या मदतीने झाडे वाचविण्यासाठी मोहिम सुरू केली. या मोहिमेत झाडांना काठ्यांच्या सहाय्याने परत आधार दिला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      संस्थेचे अध्यक्ष ऍड. उत्तम घुगे, संतोष जाधव, देवराज गवळी, संतोष कोकणे, कानिफनाथ मित्र मंडळाचे कार्यकर्ते माऊली तापकीर यांचे मोहिमेसाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे. राजवाडा हॉटेल ते मॅग्झीन चौक येथेही याच प्रकारे झाडे पडली होती. झाडांची अवस्था बिकट होती. मात्र, झाडे परत उभी करण्याचा प्रतिष्ठानचा विश्‍वास बळकट होता. संस्थेचे कार्यकर्ते संतोष जाधव यांनी दुसऱ्या दिवशी काथ्याचा बंडल आणला. पादचारी नागरिकांच्या मदतीने झाडे सरळ करुन सीमाभिंतीला सुतळीच्या सहाय्याने बांधून उभी केली.  साईबाबा मंदिर येथे याच झाडांच्या सावलीत भाजी विक्रेते बसत असतात. अन्‌ हीच झाडे त्यांच्यावर सावली धरत असतात. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दोन दिवसांचा सलग पाऊस आणि जोरदार वाऱ्याने ही झाडे पडली. दिघी डोंगरालगत राज्य सरकारने वनीकरण केले आहे. तेथे जांभूळ, आंबा, पिंपळ, वड, बदाम, कडुलिंब, करंजी अशा निरनिराळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यांची संख्या जवळपास 35 हजार इतकी आहे. त्यांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पावसाने तेथे जास्त हानी झाली आहे. दररोज जेव्हा सकाळी मॉर्निंग वॉकला कार्यकर्ते जातात. तेव्हा देखील कार्यकर्ते जमेल तेवढ्या झाडांना आधार देत आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  झाडे आणि माणसाचे अतूट नाते आहे. हीच झाडे फुले, फळे, धन-धान्य देण्याचे काम करतात. या पर्यावरणाची निगा राखणे. झाडे लावणे आणि ती जगविणे हे आपले कर्तव्य आहे. संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे, याचा निश्‍चितच आनंद आहे. - ऍड. उत्तम घुगे, अध्यक्ष, दिघीकर विकास प्रतिष्ठान News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3f3Ghuq

No comments:

Post a Comment