कोरोना निदान चाचणीचे शुल्कासंबंधी राज्य सरकार उचलणार पावले पुणे - राज्यातील खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना निदान चाचणीचे शुल्क साडेचार हजार रुपयांवरून सोळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंत कमी करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहेत. त्यासाठी स्थापन करण्यात आलेली वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील तज्ज्ञांची स्वतंत्र समिती या शुल्क फेररचनेचा अभ्यास करत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना निदान चाचण्या करणारे राज्य ठरले. यात खासगी प्रयोगशाळांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, या चाचणीचे शुल्क ही सगळ्यात मोठी समस्या ठरत असल्याचे दिसते. कारण, कोरोना उद्रेकामुळे व्यवसाय कमी झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात झाली आहे. काहीजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना निदान चाचण्यांचे शुल्क कमी करता येईल का, ती किती कमी करता येईल, या बाबत राज्य सरकार चाचपणी करत आहे. त्यात सुमारे साडेचार हजारांची चाचणी साळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंत होईल, या दृष्टीने सरकार पावले टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेचं टेन्शन घेऊ नका; ही बातमी वाचा! कोरोना निदानाची चाचणीपद्धत कोरोनाच्या निदानासाठी ‘रिअल टाइम पॉलिमरेज चेन रिॲक्‍शन’ (आरटी-पीसीआर) आणि ‘जेनेक्‍सपर्ट’ या दोन पद्धतींचा वापर होतो. त्यापैकी आरटी-पीसीआर प्रकारच्या चाचणीचे शुल्क कमी करण्याचे विचाराधीन आहे.  म्हणून शुल्क कमी करणे शक्‍य रुग्णाचा घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते. तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्‍यक असते. याच बरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट) किट अत्यावश्‍यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किंमतीवर समितीकडून अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीसाठी साडेचार हजार रुपये शुल्क निश्‍चित केले तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. 'राष्ट्रवादी'तर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांसोबत तज्ज्ञांसाठी सुवर्णसंधी! मांडलेला आराखडा प्रयोगशाळाने रोज पाच चाचण्या केल्यास प्रतीचाचणी १६०० ते २००० रुपये खर्च.  २५ पर्यंत चाचण्या केल्यास तोच खर्च १२०० रुपयांपर्यंत.  २५ पेक्षा जास्त चाचण्यांची संख्या असल्यास ८०० ते १००० रुये खर्च News Story Feeds https://ift.tt/2zgtyoT - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 8, 2020

कोरोना निदान चाचणीचे शुल्कासंबंधी राज्य सरकार उचलणार पावले पुणे - राज्यातील खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना निदान चाचणीचे शुल्क साडेचार हजार रुपयांवरून सोळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंत कमी करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहेत. त्यासाठी स्थापन करण्यात आलेली वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील तज्ज्ञांची स्वतंत्र समिती या शुल्क फेररचनेचा अभ्यास करत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना निदान चाचण्या करणारे राज्य ठरले. यात खासगी प्रयोगशाळांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, या चाचणीचे शुल्क ही सगळ्यात मोठी समस्या ठरत असल्याचे दिसते. कारण, कोरोना उद्रेकामुळे व्यवसाय कमी झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात झाली आहे. काहीजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना निदान चाचण्यांचे शुल्क कमी करता येईल का, ती किती कमी करता येईल, या बाबत राज्य सरकार चाचपणी करत आहे. त्यात सुमारे साडेचार हजारांची चाचणी साळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंत होईल, या दृष्टीने सरकार पावले टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेचं टेन्शन घेऊ नका; ही बातमी वाचा! कोरोना निदानाची चाचणीपद्धत कोरोनाच्या निदानासाठी ‘रिअल टाइम पॉलिमरेज चेन रिॲक्‍शन’ (आरटी-पीसीआर) आणि ‘जेनेक्‍सपर्ट’ या दोन पद्धतींचा वापर होतो. त्यापैकी आरटी-पीसीआर प्रकारच्या चाचणीचे शुल्क कमी करण्याचे विचाराधीन आहे.  म्हणून शुल्क कमी करणे शक्‍य रुग्णाचा घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते. तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्‍यक असते. याच बरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट) किट अत्यावश्‍यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किंमतीवर समितीकडून अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीसाठी साडेचार हजार रुपये शुल्क निश्‍चित केले तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. 'राष्ट्रवादी'तर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांसोबत तज्ज्ञांसाठी सुवर्णसंधी! मांडलेला आराखडा प्रयोगशाळाने रोज पाच चाचण्या केल्यास प्रतीचाचणी १६०० ते २००० रुपये खर्च.  २५ पर्यंत चाचण्या केल्यास तोच खर्च १२०० रुपयांपर्यंत.  २५ पेक्षा जास्त चाचण्यांची संख्या असल्यास ८०० ते १००० रुये खर्च News Story Feeds https://ift.tt/2zgtyoT


via News Story Feeds https://ift.tt/3cLsbvO

No comments:

Post a Comment