गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे चीनने तीन करार तोडले; कोणते ते वाचा गलवान खोऱ्यात झालेल्या चीनी हल्ल्यावेळी भारतीय जवानांकडेही शस्त्रे होती. परंतु, भारतीय सैनिक त्याचा वापर करू शकत नव्हते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे चीनने आतापर्यंत झालेल्या तीन करारांना तिलांजली दिली आहे.  भारताने त्याचे पालन केले आहे, मात्र चीन याबाबत बेफिकीर आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. या संपूर्ण घटनेत चीनने १९९३, १९९६, २०१३ या तीन करारांचा भंग केला आहे. गेल्या २७ वर्षात भारत आणि चीन यांच्यामध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांती कायम ठेवण्यासाठी पाच करार झाले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/2BLgQzn - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 27, 2020

गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे चीनने तीन करार तोडले; कोणते ते वाचा गलवान खोऱ्यात झालेल्या चीनी हल्ल्यावेळी भारतीय जवानांकडेही शस्त्रे होती. परंतु, भारतीय सैनिक त्याचा वापर करू शकत नव्हते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे चीनने आतापर्यंत झालेल्या तीन करारांना तिलांजली दिली आहे.  भारताने त्याचे पालन केले आहे, मात्र चीन याबाबत बेफिकीर आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. या संपूर्ण घटनेत चीनने १९९३, १९९६, २०१३ या तीन करारांचा भंग केला आहे. गेल्या २७ वर्षात भारत आणि चीन यांच्यामध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांती कायम ठेवण्यासाठी पाच करार झाले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/2BLgQzn


via News Story Feeds https://ift.tt/2YFPp2R

No comments:

Post a Comment