वीज पुरवठा खंडित, पाणी पुरवठाही बंद  कोल्हापूर : महावितरण कंपनी दुरुस्तीच्या कारणास्तव सोमवारी (ता. 29) वीज पुरवठा खंडित करणार आहे. परिणामी, कोल्हापूर शहरातील ए, बी, ई वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. मंगळवारी (ता. 30) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  शहराला शिंगणापूर योजनेवरून वितरित होणाऱ्या साळोखेनगर, कळंबा फिल्टर, पाण्याचा खजिना, पद्मावती उंच टाकी व जीएसआर, जरगनगर, शेंडा पार्क, आर. के. नगर, राजारामपुरी, कावळा नाका उंच टाकी व संप, राजारामपुरी 9 नं. शाळेजवळील, राजेंद्रनगर उंच टाकी आदी पाण्याच्या टाकीवर अवलंबून असणाऱ्या भागात पाणीपुरवठा होणार नाही.  ए, बी वॉर्डमधील पुईखडी उंच टाकी, जीवबा नाना जाधव पार्क, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर व संलग्नित, आपटेनगर, कणेरकरनगर, राजोपाध्येनगर, तुळजा भवानी कॉलनी, साने गुरुजी वसाहत, क्रशर चौक, साळोखेनगर, कळंबा फिल्टर, तपोवन, एल. आय. सी. कॉलनी, हनुमाननगर, रेसकोर्स नाका, गंजी माळ, शेंडा पार्क टाकीवरून, सुभाषनगर संप व पंपवरून वितरित होणारा भाग, आर. के. नगर, बळवंतनगर इत्यादी व शिंगणापूर योजनेवरून वितरित होणारा संपूर्ण भाग तसेच ई वॉर्डमधील राजारामपुरी, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, राजेंद्रनगर वैभव सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, माळी कॉलनी, टाकाळा, वड्डवाडी, सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ, इंगळेनगर, काटकर माळ, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, शाहूपुरी, कनाननगर, स्टेशन रोड, लाईन बझार, कसबा बावडा, रमणमळा, महावीर कॉलेज, विक्रमनगर, रुईकर कॉलनी, जाधववाडी, बापट कॅम्प, ताराबाई पार्क, सदर बझार, कदमवाडी इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नाही.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 26, 2020

वीज पुरवठा खंडित, पाणी पुरवठाही बंद  कोल्हापूर : महावितरण कंपनी दुरुस्तीच्या कारणास्तव सोमवारी (ता. 29) वीज पुरवठा खंडित करणार आहे. परिणामी, कोल्हापूर शहरातील ए, बी, ई वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. मंगळवारी (ता. 30) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  शहराला शिंगणापूर योजनेवरून वितरित होणाऱ्या साळोखेनगर, कळंबा फिल्टर, पाण्याचा खजिना, पद्मावती उंच टाकी व जीएसआर, जरगनगर, शेंडा पार्क, आर. के. नगर, राजारामपुरी, कावळा नाका उंच टाकी व संप, राजारामपुरी 9 नं. शाळेजवळील, राजेंद्रनगर उंच टाकी आदी पाण्याच्या टाकीवर अवलंबून असणाऱ्या भागात पाणीपुरवठा होणार नाही.  ए, बी वॉर्डमधील पुईखडी उंच टाकी, जीवबा नाना जाधव पार्क, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर व संलग्नित, आपटेनगर, कणेरकरनगर, राजोपाध्येनगर, तुळजा भवानी कॉलनी, साने गुरुजी वसाहत, क्रशर चौक, साळोखेनगर, कळंबा फिल्टर, तपोवन, एल. आय. सी. कॉलनी, हनुमाननगर, रेसकोर्स नाका, गंजी माळ, शेंडा पार्क टाकीवरून, सुभाषनगर संप व पंपवरून वितरित होणारा भाग, आर. के. नगर, बळवंतनगर इत्यादी व शिंगणापूर योजनेवरून वितरित होणारा संपूर्ण भाग तसेच ई वॉर्डमधील राजारामपुरी, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, राजेंद्रनगर वैभव सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, माळी कॉलनी, टाकाळा, वड्डवाडी, सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ, इंगळेनगर, काटकर माळ, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, शाहूपुरी, कनाननगर, स्टेशन रोड, लाईन बझार, कसबा बावडा, रमणमळा, महावीर कॉलेज, विक्रमनगर, रुईकर कॉलनी, जाधववाडी, बापट कॅम्प, ताराबाई पार्क, सदर बझार, कदमवाडी इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नाही.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VhTM23

No comments:

Post a Comment