कोरोनावरच्या लसीची घाई ठरू शकते घातक! न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात जगभरात स्पर्धाच सुरू झाली आहे. औषध कंपन्या, संशोधन संस्था रोज वेगवेगळे दावे करीत आहेत. कोरोनावरील लस लवकरच येईल आणि मग मास्क व सुरक्षित अंतराचा नियम पाळण्याची गरज उरणार नाही, अशी आशा लोकांना वाटत आहे. मात्र ही स्पर्धा व हातघाई होत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लोकांना गुणकारी लस लवकरात लवकर उपलब्ध करून देताना आपण सुरक्षेबाबत तडजोड करू शकत नाही. - डॉ. फ्रान्सिस कॉलिन्स, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली; लष्कराने हॉस्पिटलना दिले आदेश  कोरोनाची लस लवकर आणण्यासाठी दबाव टाकल्यास तिच्या परिणामकारकतेबाबत शंका निर्माण होऊन डॉक्टरांवरील विश्‍वास कमी होऊ शकतो. - डॉ. ब्रिट ट्रोजन, बालरोगचे निवासी डॉक्टर, एनवाययू लगून मेडिकल सेंटर अँड बेलव्ह्यू हॉस्पिटल खरेदी करून 20 मिनिटं होण्याआधी कोट्यवधींच्या कारची अशी झाली अवस्था News Story Feeds https://ift.tt/2YDCo9P - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 27, 2020

कोरोनावरच्या लसीची घाई ठरू शकते घातक! न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात जगभरात स्पर्धाच सुरू झाली आहे. औषध कंपन्या, संशोधन संस्था रोज वेगवेगळे दावे करीत आहेत. कोरोनावरील लस लवकरच येईल आणि मग मास्क व सुरक्षित अंतराचा नियम पाळण्याची गरज उरणार नाही, अशी आशा लोकांना वाटत आहे. मात्र ही स्पर्धा व हातघाई होत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लोकांना गुणकारी लस लवकरात लवकर उपलब्ध करून देताना आपण सुरक्षेबाबत तडजोड करू शकत नाही. - डॉ. फ्रान्सिस कॉलिन्स, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली; लष्कराने हॉस्पिटलना दिले आदेश  कोरोनाची लस लवकर आणण्यासाठी दबाव टाकल्यास तिच्या परिणामकारकतेबाबत शंका निर्माण होऊन डॉक्टरांवरील विश्‍वास कमी होऊ शकतो. - डॉ. ब्रिट ट्रोजन, बालरोगचे निवासी डॉक्टर, एनवाययू लगून मेडिकल सेंटर अँड बेलव्ह्यू हॉस्पिटल खरेदी करून 20 मिनिटं होण्याआधी कोट्यवधींच्या कारची अशी झाली अवस्था News Story Feeds https://ift.tt/2YDCo9P


via News Story Feeds https://ift.tt/3dMgypj

No comments:

Post a Comment