हे ऑनलाइन क्लासेस म्हणजे अडथळ्यांची शर्यतच, काय अडचणी येताहेत पाहा पिंपरी : कॉलेज आणि खासगी शिकवण्यांचे ऑनलाइन क्‍लास सुरू झाले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची अपुरी संख्या, शिक्षकांच्या शिकवणींकडे होणारे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष, अशा विद्यार्थ्यांकडे संबंधित शिक्षकांना द्यावे लागणारे लक्ष यासारख्या कारणांमुळे अडथळ्यांची शर्यत पार करीत हा उपक्रम सुरू असल्याचे चित्र आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    कोरोनामुळे शिक्षण संस्थांनाही मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारण्यात आला. मोबाईल ऍपद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालय, खासगी शिकवणी व्यावसायिक विद्यार्थ्यांचे दिवसाआड वर्ग घेत आहेत. मात्र, यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत. विद्यार्थी ऑनलाइन आल्यावर त्याला शिक्षक एक लिंक पाठवितात. त्याद्वारे त्याला लॉगिन आयडी पाठविला जातो. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणासाठी त्याच्या घरातच मोबाईल अथवा कॉम्प्युटर समोर बसतो.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिक्षक शिकवीत असताना काही विद्यार्थ्यांचे शिकविण्याकडे नीट लक्ष नसते. वहीवर रेघोट्या मारत बसणे, मोबाईलवर दुसरेच एखादे ऍप सुरू करणे, व्हॉटसऍपवर मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करणे अशा बाबी सुरू असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले आहे. ज्या पालकांना या तंत्रज्ञानाविषयी माहिती नाही अशा पालकांना आपला मुलगा अगर मुलगी शिकत असल्याचे वाटते.  दहावीच्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे अकरावीचे महाविद्यालय सुरू झालेले नाही. मात्र काही ठिकाणी अकरावीचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे.  शिक्षकांपुढील समस्या  पुढच्या वर्षीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे  शिकवणी सुरू असताना खोड्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजाविणे  काय आहेत उपाय  पालकांनी नवीन तंत्रज्ञान समजून घेणे  आपला मुलगा/मुलगी नक्की शिकत आहे का हे अधूनमधून पहाणे  मुलांना कोरोनामुळे उद्‌भवलेल्या सद्य:स्थितीचे गांभीर्य समजावून सांगणे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   सध्या बहुतेक ठिकाणी आठवी ते बारावीचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. दुपारच्या आणि सायंकाळच्या सत्रात शिकवणीचे वर्ग असतात. 1 जुलैपासून अकरावीचेही वर्ग सुरू होणे अपेक्षित आहे.  - रोहिणी पवार, शिक्षिका, चिंचवड  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 26, 2020

हे ऑनलाइन क्लासेस म्हणजे अडथळ्यांची शर्यतच, काय अडचणी येताहेत पाहा पिंपरी : कॉलेज आणि खासगी शिकवण्यांचे ऑनलाइन क्‍लास सुरू झाले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची अपुरी संख्या, शिक्षकांच्या शिकवणींकडे होणारे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष, अशा विद्यार्थ्यांकडे संबंधित शिक्षकांना द्यावे लागणारे लक्ष यासारख्या कारणांमुळे अडथळ्यांची शर्यत पार करीत हा उपक्रम सुरू असल्याचे चित्र आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    कोरोनामुळे शिक्षण संस्थांनाही मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारण्यात आला. मोबाईल ऍपद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालय, खासगी शिकवणी व्यावसायिक विद्यार्थ्यांचे दिवसाआड वर्ग घेत आहेत. मात्र, यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत. विद्यार्थी ऑनलाइन आल्यावर त्याला शिक्षक एक लिंक पाठवितात. त्याद्वारे त्याला लॉगिन आयडी पाठविला जातो. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणासाठी त्याच्या घरातच मोबाईल अथवा कॉम्प्युटर समोर बसतो.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिक्षक शिकवीत असताना काही विद्यार्थ्यांचे शिकविण्याकडे नीट लक्ष नसते. वहीवर रेघोट्या मारत बसणे, मोबाईलवर दुसरेच एखादे ऍप सुरू करणे, व्हॉटसऍपवर मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करणे अशा बाबी सुरू असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले आहे. ज्या पालकांना या तंत्रज्ञानाविषयी माहिती नाही अशा पालकांना आपला मुलगा अगर मुलगी शिकत असल्याचे वाटते.  दहावीच्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे अकरावीचे महाविद्यालय सुरू झालेले नाही. मात्र काही ठिकाणी अकरावीचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे.  शिक्षकांपुढील समस्या  पुढच्या वर्षीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे  शिकवणी सुरू असताना खोड्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजाविणे  काय आहेत उपाय  पालकांनी नवीन तंत्रज्ञान समजून घेणे  आपला मुलगा/मुलगी नक्की शिकत आहे का हे अधूनमधून पहाणे  मुलांना कोरोनामुळे उद्‌भवलेल्या सद्य:स्थितीचे गांभीर्य समजावून सांगणे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   सध्या बहुतेक ठिकाणी आठवी ते बारावीचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. दुपारच्या आणि सायंकाळच्या सत्रात शिकवणीचे वर्ग असतात. 1 जुलैपासून अकरावीचेही वर्ग सुरू होणे अपेक्षित आहे.  - रोहिणी पवार, शिक्षिका, चिंचवड  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2NxCOsj

No comments:

Post a Comment