या देशातील सरकाने दिली आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी; प्रवासावरील निर्बंध मागे रोम - लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय इटलीने घेतला असून, ३ जून पासून प्रवासावरील निर्बंध हटविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासालाही सरकारने परवानगी दिल्यामुळे इटलीला जाणाऱ्या आणि त्या देशातून इतर ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इटलीमध्ये मार्चच्या सुरवातीपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश होतो. कोरोनाच्या विषाणूमुळे इटलीत ३१ हजारहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. वास्तव्याला असलेल्या प्रांतामध्ये प्रवास करण्यास नागरिकांना सोमवारपासून (ता. १८) मुभा दिली जाणार आहे.  इटलीमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासासह नागरिकांच्या हालचलींवर निर्बंध आणण्यात आले होते. दृष्टिक्षेपात काही उद्योग-व्यवसाय सुरू  शाळा आणि गर्दीची ठिकाणे बंदच  चर्चमधील कार्यक्रमांना सशर्त परवानगी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 16, 2020

या देशातील सरकाने दिली आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी; प्रवासावरील निर्बंध मागे रोम - लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय इटलीने घेतला असून, ३ जून पासून प्रवासावरील निर्बंध हटविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासालाही सरकारने परवानगी दिल्यामुळे इटलीला जाणाऱ्या आणि त्या देशातून इतर ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इटलीमध्ये मार्चच्या सुरवातीपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश होतो. कोरोनाच्या विषाणूमुळे इटलीत ३१ हजारहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. वास्तव्याला असलेल्या प्रांतामध्ये प्रवास करण्यास नागरिकांना सोमवारपासून (ता. १८) मुभा दिली जाणार आहे.  इटलीमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासासह नागरिकांच्या हालचलींवर निर्बंध आणण्यात आले होते. दृष्टिक्षेपात काही उद्योग-व्यवसाय सुरू  शाळा आणि गर्दीची ठिकाणे बंदच  चर्चमधील कार्यक्रमांना सशर्त परवानगी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WDLFOs

No comments:

Post a Comment