Coronavirus : स्पेनमध्ये मृतांची संख्या ९ हजारांवर तर १ लाख २१३६ जणांना बाधा मद्रिद - स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचा फास आवळत चालला असून मृतांची संख्या बुधवारी ९ हजारांवर पोचली आहे. गेल्या चोवीस तासात ८६४ जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच एक लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाबाधित मृतांत इटलीनंतर स्पेनचा क्रमांक लागला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये ९ हजार ५३ जण मृत्युमुखी पडले असून देशभरात १ लाख २१३६ जणांना बाधा झाली आहे. याशिवाय बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारावरून नागरिक चिंतेत असून त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकास शेवटचा निरोप देण्यासाठी देखील हजर राहण्यास नागरिक असमर्थ ठरत आहेत.  यादरम्यान चीनमधून मोठ्या प्रमाणात सुरक्षेची साधने स्वीकारण्यास स्पेनने नकार दिला आहे. त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने चीनमधून आयात केलेले साहित्य जमा केले नाही. यात टेस्टिंग किटचा देखील समावेश असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. स्पेन सरकारने म्हटले की, या किटचा कोणताही फायदा झाला नाही. हे किट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवाल देण्यास अपयशी ठरले आहे. अशा निरपयोगी किटची संख्या ६० हजारावर आहे. यासंदर्भात चीनच्या दुतावासाने ट्विटरवरून खुलासा केला आहे. त्यात म्हटले की, स्पेन सरकारने ज्या कंपनीला किटचे कंत्राट दिले होते, त्याला विक्रीचा कोणताही परवाना नव्हता. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 1, 2020

Coronavirus : स्पेनमध्ये मृतांची संख्या ९ हजारांवर तर १ लाख २१३६ जणांना बाधा मद्रिद - स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचा फास आवळत चालला असून मृतांची संख्या बुधवारी ९ हजारांवर पोचली आहे. गेल्या चोवीस तासात ८६४ जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच एक लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाबाधित मृतांत इटलीनंतर स्पेनचा क्रमांक लागला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये ९ हजार ५३ जण मृत्युमुखी पडले असून देशभरात १ लाख २१३६ जणांना बाधा झाली आहे. याशिवाय बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारावरून नागरिक चिंतेत असून त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकास शेवटचा निरोप देण्यासाठी देखील हजर राहण्यास नागरिक असमर्थ ठरत आहेत.  यादरम्यान चीनमधून मोठ्या प्रमाणात सुरक्षेची साधने स्वीकारण्यास स्पेनने नकार दिला आहे. त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने चीनमधून आयात केलेले साहित्य जमा केले नाही. यात टेस्टिंग किटचा देखील समावेश असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. स्पेन सरकारने म्हटले की, या किटचा कोणताही फायदा झाला नाही. हे किट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवाल देण्यास अपयशी ठरले आहे. अशा निरपयोगी किटची संख्या ६० हजारावर आहे. यासंदर्भात चीनच्या दुतावासाने ट्विटरवरून खुलासा केला आहे. त्यात म्हटले की, स्पेन सरकारने ज्या कंपनीला किटचे कंत्राट दिले होते, त्याला विक्रीचा कोणताही परवाना नव्हता. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2R0Tevq

No comments:

Post a Comment