Coronavirus : होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने घाऊक बाजारात दरवाढ पुणे - ‘होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने थोड्याशा वाढीव दराने माल खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्‍न किरकोळ विक्रेत्यांना पडला आहे. सरकार व प्रशासनानेच यासंदर्भात मार्गदर्शन करावे,’’ असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे करण्यात आले आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सध्या बंद आहे. सरकारच्या आदेशानुसार व नागरिकांची गरज म्हणून फक्त जीवनावश्‍यक वस्तूंचा व्यवसाय सुरू आहे. परंतु, अनेक किरकोळ किराणा दुकानदारांना अत्यावश्‍यक सेवेसाठीचे ओळखपत्र नोंदणी करूनही मिळत नाही. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी होम डिलिव्हरी दिली जाते. पण, कामगारांना ओळखपत्र नसल्याने अडविले जाते. याबरोबरच काही नागरिक कोरोनापूर्वीचे भाव सांगून आता जादा दराने विक्री करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देतात. परंतु, ते यामागचं वास्तव समजून घेत नाहीत, असे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 1, 2020

Coronavirus : होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने घाऊक बाजारात दरवाढ पुणे - ‘होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने थोड्याशा वाढीव दराने माल खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्‍न किरकोळ विक्रेत्यांना पडला आहे. सरकार व प्रशासनानेच यासंदर्भात मार्गदर्शन करावे,’’ असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे करण्यात आले आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सध्या बंद आहे. सरकारच्या आदेशानुसार व नागरिकांची गरज म्हणून फक्त जीवनावश्‍यक वस्तूंचा व्यवसाय सुरू आहे. परंतु, अनेक किरकोळ किराणा दुकानदारांना अत्यावश्‍यक सेवेसाठीचे ओळखपत्र नोंदणी करूनही मिळत नाही. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी होम डिलिव्हरी दिली जाते. पण, कामगारांना ओळखपत्र नसल्याने अडविले जाते. याबरोबरच काही नागरिक कोरोनापूर्वीचे भाव सांगून आता जादा दराने विक्री करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देतात. परंतु, ते यामागचं वास्तव समजून घेत नाहीत, असे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UBlNSa

No comments:

Post a Comment