पस्तीस टक्के कैद्यांना त्वचेचे आजार मुंबई - पुण्यातील येरवडा कारागृहाच्या क्षमतेपेक्षा जवळपास अडीच पट अधिक म्हणजे, पावणेसहा हजार कैद्यांना कोंबल्याने त्यातील ३५ टक्के कैदी त्वचेच्या आजाराच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कारागृहातील सुमारे ५ हजार ८०० कैद्यांपैकी २ हजार १९३ जणांना त्वचेचा आजार झाल्याची वस्तुस्थिती राज्याच्या गृहखात्याने सोमवारी मांडली आहे. या कारागृहाची क्षमता २ हजार ४४९ इतकी असून, त्यातील बराकीत प्रत्येकी १२० कैद्यांना राहण्याची सोय आहे. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणी ३८३ कैद्यांना ठेवले आहे. कैद्यांना साथीच्या आजाराची लागण झाल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांनी मान्य केले आहे. आमदार भीमराव तापकीर, राहुल कूल, सुनील प्रभू यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. कारागृहांची क्षमता वाढविण्याच्या योजनांना वेग दिला जाईल. कैद्यांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. आढावा घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करू. - अनिल देशमुख, गृहमंत्री News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 2, 2020

पस्तीस टक्के कैद्यांना त्वचेचे आजार मुंबई - पुण्यातील येरवडा कारागृहाच्या क्षमतेपेक्षा जवळपास अडीच पट अधिक म्हणजे, पावणेसहा हजार कैद्यांना कोंबल्याने त्यातील ३५ टक्के कैदी त्वचेच्या आजाराच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कारागृहातील सुमारे ५ हजार ८०० कैद्यांपैकी २ हजार १९३ जणांना त्वचेचा आजार झाल्याची वस्तुस्थिती राज्याच्या गृहखात्याने सोमवारी मांडली आहे. या कारागृहाची क्षमता २ हजार ४४९ इतकी असून, त्यातील बराकीत प्रत्येकी १२० कैद्यांना राहण्याची सोय आहे. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणी ३८३ कैद्यांना ठेवले आहे. कैद्यांना साथीच्या आजाराची लागण झाल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांनी मान्य केले आहे. आमदार भीमराव तापकीर, राहुल कूल, सुनील प्रभू यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. कारागृहांची क्षमता वाढविण्याच्या योजनांना वेग दिला जाईल. कैद्यांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. आढावा घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करू. - अनिल देशमुख, गृहमंत्री News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TgVv7b

No comments:

Post a Comment