...आता कोणताही महसूल नकाशा एका मिनिटात पुणे - भारतीय सर्वेक्षण आणि भूमी अभिलेख विभागाने राज्यात कोरस (कंटिन्युअस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) बसविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ७० किलोमीटरच्या परिघात ७७ रोअर बेस स्टेशन बसविण्यात येत आहेत. प्रत्येक रोअर बेस स्टेशनच्या परिघातील अक्षांश व रेखांश टाकल्यास जागेचा महसूल नकाशा काही मिनिटांत तयार होणार आहे. आता भूमी अभिलेख विभागात नकाशे मिळविण्यासाठी नागरिकांचा वेळ, पैसे व श्रमाची बचत होणार असल्याची माहिती भारतीय सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक सर्वेअर पवन कुमार यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील ४० ड्रोनद्वारे तब्बल चाळीस हजार गावठाणांचे नकाशे पूर्ण होणार आहेत. भूमी अभिलेख प्रत्येक गावठाणातील रस्ते, मालमत्ता, गावठाणाच्या चतु:सीमा आदींचे मार्किंग चुन्याने करतात. त्यानंतर भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे ड्रोन उडविले जाते. ड्रोनमध्ये असलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमद्वारे (जीएनएसएस) अवघ्या काही मिनिटांत अनेक छायाचित्रे घेतली जातात. सॉफ्टवेअरमध्ये प्रक्रिया केल्यानंतर सर्व छायाचित्रांचा नकाशा तयार होतो. या नकाशामध्ये गावठाणातील प्रत्येक मालमत्तेचे विवरण असते. त्यानंतर भूमी अभिलेख शहानिशा करून प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड  देते. भारतीय सर्वेक्षण विभाग राज्यातील सत्तर किलोमीटरच्या परिघात ७७ कोरस रोअर बेस स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या रोअर बेस स्टेशनवरून जीएसएमएसद्वारे ७० किलोमीटरच्या परिघातील कोणत्याही ठिकाणाचा महसूल नकाशा तयार होतो. याला टॅब जोडल्यास हा नकाशा तयार होतो, असे पवन कुमार यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 7, 2020

...आता कोणताही महसूल नकाशा एका मिनिटात पुणे - भारतीय सर्वेक्षण आणि भूमी अभिलेख विभागाने राज्यात कोरस (कंटिन्युअस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) बसविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ७० किलोमीटरच्या परिघात ७७ रोअर बेस स्टेशन बसविण्यात येत आहेत. प्रत्येक रोअर बेस स्टेशनच्या परिघातील अक्षांश व रेखांश टाकल्यास जागेचा महसूल नकाशा काही मिनिटांत तयार होणार आहे. आता भूमी अभिलेख विभागात नकाशे मिळविण्यासाठी नागरिकांचा वेळ, पैसे व श्रमाची बचत होणार असल्याची माहिती भारतीय सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक सर्वेअर पवन कुमार यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील ४० ड्रोनद्वारे तब्बल चाळीस हजार गावठाणांचे नकाशे पूर्ण होणार आहेत. भूमी अभिलेख प्रत्येक गावठाणातील रस्ते, मालमत्ता, गावठाणाच्या चतु:सीमा आदींचे मार्किंग चुन्याने करतात. त्यानंतर भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे ड्रोन उडविले जाते. ड्रोनमध्ये असलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमद्वारे (जीएनएसएस) अवघ्या काही मिनिटांत अनेक छायाचित्रे घेतली जातात. सॉफ्टवेअरमध्ये प्रक्रिया केल्यानंतर सर्व छायाचित्रांचा नकाशा तयार होतो. या नकाशामध्ये गावठाणातील प्रत्येक मालमत्तेचे विवरण असते. त्यानंतर भूमी अभिलेख शहानिशा करून प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड  देते. भारतीय सर्वेक्षण विभाग राज्यातील सत्तर किलोमीटरच्या परिघात ७७ कोरस रोअर बेस स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या रोअर बेस स्टेशनवरून जीएसएमएसद्वारे ७० किलोमीटरच्या परिघातील कोणत्याही ठिकाणाचा महसूल नकाशा तयार होतो. याला टॅब जोडल्यास हा नकाशा तयार होतो, असे पवन कुमार यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32Zzr44

No comments:

Post a Comment