पुण्यात बाउन्सरची ग्राहकांवर ‘दादागिरी’! पुणे -  शहरातील हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट्‌स, रिसॉर्टस, मॉल, रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात येणाऱ्या बलंदड बाउन्सरकडून ग्राहकांना शिवीगाळ, दमदाटी आणि काही वेळा मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा बाउन्सर पुरवठा करणाऱ्या विनापरवाना कंपन्या, संस्थांचाच सुळसुळाट झाल्याची सद्यःस्थिती आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये तसेच पाषाण येथील एका रेस्टॉरंटमधील बाउन्सरने किरकोळ कारणावरून ग्राहकांना दमदाटी, शिवीगाळ, विनयभंग व जबर मारहाण केल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले. यापूर्वीही शहराच्या मध्यवस्तीसह अन्य ठिकाणीही पैसे न देणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या किंवा अन्य प्रकारे त्रास देणाऱ्या ग्राहकांना संबंधित हॉटेल्समधील बाउन्सरकडून दमदाटी, शिवीगाळ, मारहाण झाल्याचे प्रकार घडले आहेत. शहरामध्ये हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट्‌स, रिसॉर्टस, मॉल्स, मोठमोठी दुकाने, रुग्णालये, शोरूम, कारखाने, उद्योगांपासून ते गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी यासारख्या उत्सवांमध्येही बाउन्सर दिसू लागले आहेत. मुळात, संबंधित सुरक्षा कर्मचारी पुरविणाऱ्या कंपन्या, संस्थांची व त्यांच्याकडे असणाऱ्या सुरक्षारक्षकांची ‘प्रायव्हेट सिक्‍युरिटी एजन्सी रेग्युलेशन ॲक्‍ट २००५ नुसार (पसारा ॲक्‍ट) या कायद्यान्वये नोंदणी पोलिस आयुक्त किंवा विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे करणे बंधनकारक असते. तसेच व्यावसायिकांनी त्यांच्याकडील बाउन्सरबाबतची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यांना देणे गरजेचे असते. प्रत्यक्षात अशी कोणत्याही प्रकारची नोंद केली जात नाही. त्यामुळे बेकायदा व सर्रासपणे बाउन्सर वापरणाऱ्या, त्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या, संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का? असा प्रश्‍न आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा येथून होतो बाउन्सर पुरवठा   शहरात काही वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, बेलापूर, तळेगाव दाभाडे या भागातील बाउन्सर पुरविणाऱ्या कंपन्या कार्यरत झाल्या आहेत. संबंधित कंपन्या विनापरवाना बाउन्सर पुरवठा करत असून त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही. त्या कंपन्यांच्या बाउन्सरची पोलिस आयुक्तालय किंवा स्थानिक पोलिसांकडे नोंदणीच नसल्याने त्यांच्याकडून कायदा हातात घेतला जात असल्याची सद्यःस्थिती आहे. परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांकडील बाउन्सर कुठल्याही प्रकारचे नियमांचे उल्लंघन करत नाहीत. पोलिसांच्या ‘पी ४’ या उपक्रमाच्या बैठकीमध्ये बेकायदेशीर, विनापरवाना काम करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करावी.  - सचिन मोरे,  पी ४ चे मालक, भारत शिल्ड फोर्स बाउन्सरकडून नागरिकांना त्रास झाल्यास खपवून घेणार नाही. बाउन्सर व व्यावसायिक दोघांवरही कडक कारवाई केली जाईल. संबंधित सुरक्षा कर्मचारी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे परवानाही रद्द केले जातील.  - अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) शहरातील एकूण बाउन्सर  - ६ ते ७ हजार पोलिसांकडील नोंदणीकृत बाउन्सर  - ३०० एका दिवसाचा मोबदला किमान -   १००० रुपये News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 8, 2020

पुण्यात बाउन्सरची ग्राहकांवर ‘दादागिरी’! पुणे -  शहरातील हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट्‌स, रिसॉर्टस, मॉल, रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात येणाऱ्या बलंदड बाउन्सरकडून ग्राहकांना शिवीगाळ, दमदाटी आणि काही वेळा मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा बाउन्सर पुरवठा करणाऱ्या विनापरवाना कंपन्या, संस्थांचाच सुळसुळाट झाल्याची सद्यःस्थिती आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये तसेच पाषाण येथील एका रेस्टॉरंटमधील बाउन्सरने किरकोळ कारणावरून ग्राहकांना दमदाटी, शिवीगाळ, विनयभंग व जबर मारहाण केल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले. यापूर्वीही शहराच्या मध्यवस्तीसह अन्य ठिकाणीही पैसे न देणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या किंवा अन्य प्रकारे त्रास देणाऱ्या ग्राहकांना संबंधित हॉटेल्समधील बाउन्सरकडून दमदाटी, शिवीगाळ, मारहाण झाल्याचे प्रकार घडले आहेत. शहरामध्ये हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट्‌स, रिसॉर्टस, मॉल्स, मोठमोठी दुकाने, रुग्णालये, शोरूम, कारखाने, उद्योगांपासून ते गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी यासारख्या उत्सवांमध्येही बाउन्सर दिसू लागले आहेत. मुळात, संबंधित सुरक्षा कर्मचारी पुरविणाऱ्या कंपन्या, संस्थांची व त्यांच्याकडे असणाऱ्या सुरक्षारक्षकांची ‘प्रायव्हेट सिक्‍युरिटी एजन्सी रेग्युलेशन ॲक्‍ट २००५ नुसार (पसारा ॲक्‍ट) या कायद्यान्वये नोंदणी पोलिस आयुक्त किंवा विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे करणे बंधनकारक असते. तसेच व्यावसायिकांनी त्यांच्याकडील बाउन्सरबाबतची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यांना देणे गरजेचे असते. प्रत्यक्षात अशी कोणत्याही प्रकारची नोंद केली जात नाही. त्यामुळे बेकायदा व सर्रासपणे बाउन्सर वापरणाऱ्या, त्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या, संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का? असा प्रश्‍न आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा येथून होतो बाउन्सर पुरवठा   शहरात काही वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, बेलापूर, तळेगाव दाभाडे या भागातील बाउन्सर पुरविणाऱ्या कंपन्या कार्यरत झाल्या आहेत. संबंधित कंपन्या विनापरवाना बाउन्सर पुरवठा करत असून त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही. त्या कंपन्यांच्या बाउन्सरची पोलिस आयुक्तालय किंवा स्थानिक पोलिसांकडे नोंदणीच नसल्याने त्यांच्याकडून कायदा हातात घेतला जात असल्याची सद्यःस्थिती आहे. परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांकडील बाउन्सर कुठल्याही प्रकारचे नियमांचे उल्लंघन करत नाहीत. पोलिसांच्या ‘पी ४’ या उपक्रमाच्या बैठकीमध्ये बेकायदेशीर, विनापरवाना काम करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करावी.  - सचिन मोरे,  पी ४ चे मालक, भारत शिल्ड फोर्स बाउन्सरकडून नागरिकांना त्रास झाल्यास खपवून घेणार नाही. बाउन्सर व व्यावसायिक दोघांवरही कडक कारवाई केली जाईल. संबंधित सुरक्षा कर्मचारी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे परवानाही रद्द केले जातील.  - अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) शहरातील एकूण बाउन्सर  - ६ ते ७ हजार पोलिसांकडील नोंदणीकृत बाउन्सर  - ३०० एका दिवसाचा मोबदला किमान -   १००० रुपये News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39y58UM

No comments:

Post a Comment