पोलिस होणार ज्येष्ठांचे पाठीराखे पिंपरी - ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिस दर काही दिवसांनी भेट घेणार असून, त्यांच्या सुरक्षेसह अडीअडचणी जाणून घेणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. मात्र, त्यांची नोंद नाही. दरम्यान, त्यांना काही अडचण असल्यास लवकर माहिती होत नाही. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी व त्यांची माहिती ठेवण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीतील पंधरा पोलिस ठाणे व तीन चौक्‍यांमध्ये स्वतंत्र पथकांची स्थापना केली आहे.  यात एक सहायक पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक व दोन कर्मचारी असतील. हे पथक त्यांच्या हद्दीत एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची व इतर ज्येष्ठांची यादी तयार करणार आहेत.  यासह संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस कर्मचारी दर काही दिवसांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून भेट घेणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणार आहेत. यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी नोंदवहीही ठेवण्यात येणार आहे.  या वहीमध्ये पोलिसांना नोंद करावी लागणार आहे. दिलेल्या भेटीचा व केलेल्या कार्यवाहीचा समन्वय अधिकारी दर महिन्याला आढावा घेतला  जाणार आहे.  ज्येष्ठ नागरिक संघांच्या बैठका पोलिस तुमच्यासोबत असून, काहीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वित असून, मदतीसाठी १०९० हा हेल्पलाईन क्रमांक आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिक संघांच्या बैठका घेतल्या जात आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली जात आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर असल्याची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. - सुनील पिंजण,  पोलिस निरीक्षक व समन्वय अधिकारी- ज्येष्ठ नागरिक कक्ष पोलिसांचे राहणार लक्ष अनेकांची मुले-मुली कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक घरी एकटेच असतात. अथवा काहींना कोणाचा आधारच नसतो. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष राहणार आहे.  News Item ID:  599-news_story-1582300383 Mobile Device Headline:  पोलिस होणार ज्येष्ठांचे पाठीराखे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिस दर काही दिवसांनी भेट घेणार असून, त्यांच्या सुरक्षेसह अडीअडचणी जाणून घेणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. मात्र, त्यांची नोंद नाही. दरम्यान, त्यांना काही अडचण असल्यास लवकर माहिती होत नाही. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी व त्यांची माहिती ठेवण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीतील पंधरा पोलिस ठाणे व तीन चौक्‍यांमध्ये स्वतंत्र पथकांची स्थापना केली आहे.  यात एक सहायक पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक व दोन कर्मचारी असतील. हे पथक त्यांच्या हद्दीत एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची व इतर ज्येष्ठांची यादी तयार करणार आहेत.  यासह संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस कर्मचारी दर काही दिवसांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून भेट घेणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणार आहेत. यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी नोंदवहीही ठेवण्यात येणार आहे.  या वहीमध्ये पोलिसांना नोंद करावी लागणार आहे. दिलेल्या भेटीचा व केलेल्या कार्यवाहीचा समन्वय अधिकारी दर महिन्याला आढावा घेतला  जाणार आहे.  ज्येष्ठ नागरिक संघांच्या बैठका पोलिस तुमच्यासोबत असून, काहीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वित असून, मदतीसाठी १०९० हा हेल्पलाईन क्रमांक आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिक संघांच्या बैठका घेतल्या जात आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली जात आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर असल्याची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. - सुनील पिंजण,  पोलिस निरीक्षक व समन्वय अधिकारी- ज्येष्ठ नागरिक कक्ष पोलिसांचे राहणार लक्ष अनेकांची मुले-मुली कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक घरी एकटेच असतात. अथवा काहींना कोणाचा आधारच नसतो. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष राहणार आहे.  Vertical Image:  English Headline:  Separate cell started by Pimpri-Chinchwad Police Commissioner for the safety of senior citizens सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency पिंपरी-चिंचवड पोलिस पोलिस आयुक्त Search Functional Tags:  पिंपरी-चिंचवड, पोलिस, पोलिस आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  Separate cell started by Pimpri-Chinchwad Police Commissioner for the safety of senior citizens : एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिस दर काही दिवसांनी भेट घेणार असून, त्यांच्या सुरक्षेसह अडीअडचणी जाणून घेणार आहेत.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/37UrG0o - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 21, 2020

पोलिस होणार ज्येष्ठांचे पाठीराखे पिंपरी - ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिस दर काही दिवसांनी भेट घेणार असून, त्यांच्या सुरक्षेसह अडीअडचणी जाणून घेणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. मात्र, त्यांची नोंद नाही. दरम्यान, त्यांना काही अडचण असल्यास लवकर माहिती होत नाही. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी व त्यांची माहिती ठेवण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीतील पंधरा पोलिस ठाणे व तीन चौक्‍यांमध्ये स्वतंत्र पथकांची स्थापना केली आहे.  यात एक सहायक पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक व दोन कर्मचारी असतील. हे पथक त्यांच्या हद्दीत एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची व इतर ज्येष्ठांची यादी तयार करणार आहेत.  यासह संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस कर्मचारी दर काही दिवसांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून भेट घेणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणार आहेत. यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी नोंदवहीही ठेवण्यात येणार आहे.  या वहीमध्ये पोलिसांना नोंद करावी लागणार आहे. दिलेल्या भेटीचा व केलेल्या कार्यवाहीचा समन्वय अधिकारी दर महिन्याला आढावा घेतला  जाणार आहे.  ज्येष्ठ नागरिक संघांच्या बैठका पोलिस तुमच्यासोबत असून, काहीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वित असून, मदतीसाठी १०९० हा हेल्पलाईन क्रमांक आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिक संघांच्या बैठका घेतल्या जात आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली जात आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर असल्याची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. - सुनील पिंजण,  पोलिस निरीक्षक व समन्वय अधिकारी- ज्येष्ठ नागरिक कक्ष पोलिसांचे राहणार लक्ष अनेकांची मुले-मुली कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक घरी एकटेच असतात. अथवा काहींना कोणाचा आधारच नसतो. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष राहणार आहे.  News Item ID:  599-news_story-1582300383 Mobile Device Headline:  पोलिस होणार ज्येष्ठांचे पाठीराखे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिस दर काही दिवसांनी भेट घेणार असून, त्यांच्या सुरक्षेसह अडीअडचणी जाणून घेणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. मात्र, त्यांची नोंद नाही. दरम्यान, त्यांना काही अडचण असल्यास लवकर माहिती होत नाही. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी व त्यांची माहिती ठेवण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीतील पंधरा पोलिस ठाणे व तीन चौक्‍यांमध्ये स्वतंत्र पथकांची स्थापना केली आहे.  यात एक सहायक पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक व दोन कर्मचारी असतील. हे पथक त्यांच्या हद्दीत एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची व इतर ज्येष्ठांची यादी तयार करणार आहेत.  यासह संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस कर्मचारी दर काही दिवसांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून भेट घेणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणार आहेत. यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी नोंदवहीही ठेवण्यात येणार आहे.  या वहीमध्ये पोलिसांना नोंद करावी लागणार आहे. दिलेल्या भेटीचा व केलेल्या कार्यवाहीचा समन्वय अधिकारी दर महिन्याला आढावा घेतला  जाणार आहे.  ज्येष्ठ नागरिक संघांच्या बैठका पोलिस तुमच्यासोबत असून, काहीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वित असून, मदतीसाठी १०९० हा हेल्पलाईन क्रमांक आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिक संघांच्या बैठका घेतल्या जात आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली जात आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर असल्याची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. - सुनील पिंजण,  पोलिस निरीक्षक व समन्वय अधिकारी- ज्येष्ठ नागरिक कक्ष पोलिसांचे राहणार लक्ष अनेकांची मुले-मुली कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक घरी एकटेच असतात. अथवा काहींना कोणाचा आधारच नसतो. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष राहणार आहे.  Vertical Image:  English Headline:  Separate cell started by Pimpri-Chinchwad Police Commissioner for the safety of senior citizens सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency पिंपरी-चिंचवड पोलिस पोलिस आयुक्त Search Functional Tags:  पिंपरी-चिंचवड, पोलिस, पोलिस आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  Separate cell started by Pimpri-Chinchwad Police Commissioner for the safety of senior citizens : एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिस दर काही दिवसांनी भेट घेणार असून, त्यांच्या सुरक्षेसह अडीअडचणी जाणून घेणार आहेत.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/37UrG0o


via News Story Feeds https://ift.tt/3bXZBsg

No comments:

Post a Comment