निजामाच्या खजिन्यावर भारताचा हक्क; लंडनमधील ७० वर्षांपासूनचा खटला निकाली हैदराबाद - ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता. यामुळे बँकेत अडकलेले ३२४ कोटी रुपये ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तांकडे जमा करण्यात आले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाच्या संपत्तीचा भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या सात दशकांपासून सुरू होता. अखेर या खटल्यात भारताने बाजी मारली. एका इंग्रजी वृत्तपत्राने लंडनमधील भारतीय अधिकाऱ्याचा हवाला देऊन याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे ३२४ कोटी रुपये गुरुवारी (ता. १३) जमा करण्यात आले आहेत. लंडनमधील ‘नेटवेस्ट’ बँकेत २० सप्टेंबर १९४८ पासून हे पैसे पडून होते. या संपत्तीवर पाकिस्ताने केलेला दावा न्यायालयाने फेटाळून तर लावलाच शिवाय न्यायालयीन खर्चाचा ६५ टक्के वाटा भारताला देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार २६ कोटी रुपये पाकिस्तानकडून मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आठवे निजाम मुकर्रम जहाँ यांच्या वकिलानेही याला दुजोरा दिला आहे. Article 370 : 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक त्यामुळे...'; भारताचा तुर्कीला सज्जड दम! गेल्या ७० वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता. फाळणीनंतर निजाम मीर उस्मान अली खान यांचे अर्थमंत्री मोईन नवाज जंग यांनी १९४८ मध्ये जवळपास ८ कोटी ८७ लाख रुपये एवढी रक्कम पाकिस्तानचे लंडनमधील तत्कालीन उच्चायुक्त एच. आय. रहीमतुला यांच्या नावे लंडनमधील ‘नॅशनल वेस्टमिन्स्टर बँके’त हस्तांतर केली होती. भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर ही रक्कम आता ३२४ कोटी रुपये झाली आहे. तसेच ही बँकही ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’ या नावाने परिचित आहे. पैशाच्या या व्यवहाराबाबत निजामाला अंधारात ठेवण्यात आले होते. उस्मान अली खान हे त्यावेळचे जगातील सर्वांत श्रीमंती व्यक्ती होते. त्यांचे निधन १९६७ मध्ये झाले. संपत्तीचा वाद मिटविण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार न घेतल्याने  त्यांच्या हयातीत यावर तोडगा निघू शकला नाही. त्यांचे वंशज व आठवे निजाम मुकर्रम जहाँ आणि त्यांचे कनिष्ठ बंधू मुफ्फखम जहाँ हे पाकिस्तानच्या विरोधात हा खटला लढत होते. लंडन न्यायालयाचे न्यायाधीश मार्कस स्मिथ यांनी निजाम आणि भारताच्या बाजूने निकाल दिला. News Item ID:  599-news_story-1581788099 Mobile Device Headline:  निजामाच्या खजिन्यावर भारताचा हक्क; लंडनमधील ७० वर्षांपासूनचा खटला निकाली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  हैदराबाद - ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता. यामुळे बँकेत अडकलेले ३२४ कोटी रुपये ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तांकडे जमा करण्यात आले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाच्या संपत्तीचा भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या सात दशकांपासून सुरू होता. अखेर या खटल्यात भारताने बाजी मारली. एका इंग्रजी वृत्तपत्राने लंडनमधील भारतीय अधिकाऱ्याचा हवाला देऊन याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे ३२४ कोटी रुपये गुरुवारी (ता. १३) जमा करण्यात आले आहेत. लंडनमधील ‘नेटवेस्ट’ बँकेत २० सप्टेंबर १९४८ पासून हे पैसे पडून होते. या संपत्तीवर पाकिस्ताने केलेला दावा न्यायालयाने फेटाळून तर लावलाच शिवाय न्यायालयीन खर्चाचा ६५ टक्के वाटा भारताला देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार २६ कोटी रुपये पाकिस्तानकडून मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आठवे निजाम मुकर्रम जहाँ यांच्या वकिलानेही याला दुजोरा दिला आहे. Article 370 : 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक त्यामुळे...'; भारताचा तुर्कीला सज्जड दम! गेल्या ७० वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता. फाळणीनंतर निजाम मीर उस्मान अली खान यांचे अर्थमंत्री मोईन नवाज जंग यांनी १९४८ मध्ये जवळपास ८ कोटी ८७ लाख रुपये एवढी रक्कम पाकिस्तानचे लंडनमधील तत्कालीन उच्चायुक्त एच. आय. रहीमतुला यांच्या नावे लंडनमधील ‘नॅशनल वेस्टमिन्स्टर बँके’त हस्तांतर केली होती. भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर ही रक्कम आता ३२४ कोटी रुपये झाली आहे. तसेच ही बँकही ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’ या नावाने परिचित आहे. पैशाच्या या व्यवहाराबाबत निजामाला अंधारात ठेवण्यात आले होते. उस्मान अली खान हे त्यावेळचे जगातील सर्वांत श्रीमंती व्यक्ती होते. त्यांचे निधन १९६७ मध्ये झाले. संपत्तीचा वाद मिटविण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार न घेतल्याने  त्यांच्या हयातीत यावर तोडगा निघू शकला नाही. त्यांचे वंशज व आठवे निजाम मुकर्रम जहाँ आणि त्यांचे कनिष्ठ बंधू मुफ्फखम जहाँ हे पाकिस्तानच्या विरोधात हा खटला लढत होते. लंडन न्यायालयाचे न्यायाधीश मार्कस स्मिथ यांनी निजाम आणि भारताच्या बाजूने निकाल दिला. Vertical Image:  English Headline:  Indias right to the Nizams treasury London case for 70 years वृत्तसंस्था Author Type:  Agency हैदराबाद लंडन भारत ऍप जम्मू दलित रॉ स्कॉटलंड initiatives न्यायाधीश Search Functional Tags:  हैदराबाद, लंडन, भारत, ऍप, जम्मू, दलित, रॉ, स्कॉटलंड, Initiatives, न्यायाधीश Twitter Publish:  Meta Description:  Indias right to the Nizams treasury London case for 70 years ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/3bIfYJ6 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 15, 2020

निजामाच्या खजिन्यावर भारताचा हक्क; लंडनमधील ७० वर्षांपासूनचा खटला निकाली हैदराबाद - ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता. यामुळे बँकेत अडकलेले ३२४ कोटी रुपये ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तांकडे जमा करण्यात आले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाच्या संपत्तीचा भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या सात दशकांपासून सुरू होता. अखेर या खटल्यात भारताने बाजी मारली. एका इंग्रजी वृत्तपत्राने लंडनमधील भारतीय अधिकाऱ्याचा हवाला देऊन याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे ३२४ कोटी रुपये गुरुवारी (ता. १३) जमा करण्यात आले आहेत. लंडनमधील ‘नेटवेस्ट’ बँकेत २० सप्टेंबर १९४८ पासून हे पैसे पडून होते. या संपत्तीवर पाकिस्ताने केलेला दावा न्यायालयाने फेटाळून तर लावलाच शिवाय न्यायालयीन खर्चाचा ६५ टक्के वाटा भारताला देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार २६ कोटी रुपये पाकिस्तानकडून मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आठवे निजाम मुकर्रम जहाँ यांच्या वकिलानेही याला दुजोरा दिला आहे. Article 370 : 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक त्यामुळे...'; भारताचा तुर्कीला सज्जड दम! गेल्या ७० वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता. फाळणीनंतर निजाम मीर उस्मान अली खान यांचे अर्थमंत्री मोईन नवाज जंग यांनी १९४८ मध्ये जवळपास ८ कोटी ८७ लाख रुपये एवढी रक्कम पाकिस्तानचे लंडनमधील तत्कालीन उच्चायुक्त एच. आय. रहीमतुला यांच्या नावे लंडनमधील ‘नॅशनल वेस्टमिन्स्टर बँके’त हस्तांतर केली होती. भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर ही रक्कम आता ३२४ कोटी रुपये झाली आहे. तसेच ही बँकही ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’ या नावाने परिचित आहे. पैशाच्या या व्यवहाराबाबत निजामाला अंधारात ठेवण्यात आले होते. उस्मान अली खान हे त्यावेळचे जगातील सर्वांत श्रीमंती व्यक्ती होते. त्यांचे निधन १९६७ मध्ये झाले. संपत्तीचा वाद मिटविण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार न घेतल्याने  त्यांच्या हयातीत यावर तोडगा निघू शकला नाही. त्यांचे वंशज व आठवे निजाम मुकर्रम जहाँ आणि त्यांचे कनिष्ठ बंधू मुफ्फखम जहाँ हे पाकिस्तानच्या विरोधात हा खटला लढत होते. लंडन न्यायालयाचे न्यायाधीश मार्कस स्मिथ यांनी निजाम आणि भारताच्या बाजूने निकाल दिला. News Item ID:  599-news_story-1581788099 Mobile Device Headline:  निजामाच्या खजिन्यावर भारताचा हक्क; लंडनमधील ७० वर्षांपासूनचा खटला निकाली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  हैदराबाद - ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता. यामुळे बँकेत अडकलेले ३२४ कोटी रुपये ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तांकडे जमा करण्यात आले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाच्या संपत्तीचा भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या सात दशकांपासून सुरू होता. अखेर या खटल्यात भारताने बाजी मारली. एका इंग्रजी वृत्तपत्राने लंडनमधील भारतीय अधिकाऱ्याचा हवाला देऊन याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे ३२४ कोटी रुपये गुरुवारी (ता. १३) जमा करण्यात आले आहेत. लंडनमधील ‘नेटवेस्ट’ बँकेत २० सप्टेंबर १९४८ पासून हे पैसे पडून होते. या संपत्तीवर पाकिस्ताने केलेला दावा न्यायालयाने फेटाळून तर लावलाच शिवाय न्यायालयीन खर्चाचा ६५ टक्के वाटा भारताला देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार २६ कोटी रुपये पाकिस्तानकडून मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आठवे निजाम मुकर्रम जहाँ यांच्या वकिलानेही याला दुजोरा दिला आहे. Article 370 : 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक त्यामुळे...'; भारताचा तुर्कीला सज्जड दम! गेल्या ७० वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता. फाळणीनंतर निजाम मीर उस्मान अली खान यांचे अर्थमंत्री मोईन नवाज जंग यांनी १९४८ मध्ये जवळपास ८ कोटी ८७ लाख रुपये एवढी रक्कम पाकिस्तानचे लंडनमधील तत्कालीन उच्चायुक्त एच. आय. रहीमतुला यांच्या नावे लंडनमधील ‘नॅशनल वेस्टमिन्स्टर बँके’त हस्तांतर केली होती. भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर ही रक्कम आता ३२४ कोटी रुपये झाली आहे. तसेच ही बँकही ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’ या नावाने परिचित आहे. पैशाच्या या व्यवहाराबाबत निजामाला अंधारात ठेवण्यात आले होते. उस्मान अली खान हे त्यावेळचे जगातील सर्वांत श्रीमंती व्यक्ती होते. त्यांचे निधन १९६७ मध्ये झाले. संपत्तीचा वाद मिटविण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार न घेतल्याने  त्यांच्या हयातीत यावर तोडगा निघू शकला नाही. त्यांचे वंशज व आठवे निजाम मुकर्रम जहाँ आणि त्यांचे कनिष्ठ बंधू मुफ्फखम जहाँ हे पाकिस्तानच्या विरोधात हा खटला लढत होते. लंडन न्यायालयाचे न्यायाधीश मार्कस स्मिथ यांनी निजाम आणि भारताच्या बाजूने निकाल दिला. Vertical Image:  English Headline:  Indias right to the Nizams treasury London case for 70 years वृत्तसंस्था Author Type:  Agency हैदराबाद लंडन भारत ऍप जम्मू दलित रॉ स्कॉटलंड initiatives न्यायाधीश Search Functional Tags:  हैदराबाद, लंडन, भारत, ऍप, जम्मू, दलित, रॉ, स्कॉटलंड, Initiatives, न्यायाधीश Twitter Publish:  Meta Description:  Indias right to the Nizams treasury London case for 70 years ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/3bIfYJ6


via News Story Feeds https://ift.tt/3bCqtxP

No comments:

Post a Comment