शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांची कोंडी  वर्धा : जिल्ह्यातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. यंदाही काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल तारणमध्ये ठेवून त्यांना त्यावेळच्या बाजारभावाच्या 75 टक्‍के रक्‍कम दरसाल सहा टक्‍के व्याजदराने दिली, परंतु जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले आहेत. तीन महिन्यांत सोयाबीनच्या भावात प्रतिक्‍विंटल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली आहे. पुढे सोयाबीनचे भाव कमी झाल्यास शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कमी तोटा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  हे वाचा— मिरचीलाही? करोनाची भिती, वाचा नेमके काय... वाढीव लाभ मिळण्याची आशा धुसर आर्थिक गरजेपोटी शेतकरी शेतमाल निघाल्याबरोबर विक्री करतात. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढल्यास त्याचा व्यापाऱ्यांनाच फायदा होतो. रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांनाही शेतमालाचे चार पैसे अधिक मिळावे, यासाठी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. यंदा सोयाबीन खरेदीच्या हंगामाला सोयाबीन प्रतिक्‍विंटल 3200 ते 3500 रुपये होते. गरजेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. यानंतर सोयाबीनचे भाव थोडे सुधारले. बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली. त्यावेळी शेतकऱ्यांकडून प्रतिक्‍विंटल 3700 रुपये भावाने सोयाबीन तारण योजनेत ठेवले. व दरसाल सहा टक्‍के व्याजदर आकारून शेतकऱ्यांना 75 टक्‍के रक्‍कम दिली. यानंतर सोयाबीनचे भाव प्रतिक्‍विंटल 4500 रुपयांवर पोहोचले. हे भाव पंधरा दिवस कायम होते. त्यावेळी बहुतांश शेतकरी सोयाबीन विकून मोकळे झाले. मात्र, तारणयोजनेतील शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. ते आणखी भाव वाढतील याच आशेवर होते. मात्र, अचानक जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले. चीनने भारतातून सोयाबीन व कापूस घेणे बंद केले. परिणामी, सद्य:स्थितीत खुल्या बाजारात कापूस प्रतिक्‍विंटल पाच हजार आणि सोयाबीन 3100 ते 3500 रुपये प्रतिक्‍विंटल आहे. तीन ते चार महिन्यांत सोयाबीनचे भाव न वाढल्यास शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांना या योजनेचा यंदा तरी फायदा होणार नसल्याचेच दिसून येत आहे.  हे वाचा—'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले तारणमध्ये ठेवलेले सोयाबीन हिंगणघाट बाजार समितीत शेतमाल तारण योजनेत 111 शेतकऱ्यांनी 3300 क्‍विंटल आणि पुलगाव बाजार समितीत 140 शेतकऱ्यांनी एक हजार 284 क्‍विंटल सोबीन तारणमध्ये ठेवलेले आहे.   शेतमाल तारण योजनेत शेतकरी जास्तीत जास्त सहा महिने सोयाबीन ठेवतात. काही शेतकरी वर्षभर सोयाबीन ठेवतात. जून महिन्यात त्यांना लागवडीसाठी पैशाची गरज असते. त्यावेळी सोयाबीनचे भाव कमी राहिल्यास मापाई, भराई व व्याजात तीन टक्‍के सूट देऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.  -हावरे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव  सोयाबीनचे हेच भाव राहिले तरी शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, परंतु त्यांना मालाची साठवणूक करूनही चार पैसे अधिक मिळण्याची शाश्‍वती कमी आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता कमिटी व्याज कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते.  -पुरूषोत्तम चांभारे,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट    News Item ID:  599-news_story-1582038957 Mobile Device Headline:  शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांची कोंडी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Vidarbha Mobile Body:  वर्धा : जिल्ह्यातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. यंदाही काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल तारणमध्ये ठेवून त्यांना त्यावेळच्या बाजारभावाच्या 75 टक्‍के रक्‍कम दरसाल सहा टक्‍के व्याजदराने दिली, परंतु जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले आहेत. तीन महिन्यांत सोयाबीनच्या भावात प्रतिक्‍विंटल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली आहे. पुढे सोयाबीनचे भाव कमी झाल्यास शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कमी तोटा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  हे वाचा— मिरचीलाही? करोनाची भिती, वाचा नेमके काय... वाढीव लाभ मिळण्याची आशा धुसर आर्थिक गरजेपोटी शेतकरी शेतमाल निघाल्याबरोबर विक्री करतात. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढल्यास त्याचा व्यापाऱ्यांनाच फायदा होतो. रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांनाही शेतमालाचे चार पैसे अधिक मिळावे, यासाठी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. यंदा सोयाबीन खरेदीच्या हंगामाला सोयाबीन प्रतिक्‍विंटल 3200 ते 3500 रुपये होते. गरजेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. यानंतर सोयाबीनचे भाव थोडे सुधारले. बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली. त्यावेळी शेतकऱ्यांकडून प्रतिक्‍विंटल 3700 रुपये भावाने सोयाबीन तारण योजनेत ठेवले. व दरसाल सहा टक्‍के व्याजदर आकारून शेतकऱ्यांना 75 टक्‍के रक्‍कम दिली. यानंतर सोयाबीनचे भाव प्रतिक्‍विंटल 4500 रुपयांवर पोहोचले. हे भाव पंधरा दिवस कायम होते. त्यावेळी बहुतांश शेतकरी सोयाबीन विकून मोकळे झाले. मात्र, तारणयोजनेतील शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. ते आणखी भाव वाढतील याच आशेवर होते. मात्र, अचानक जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले. चीनने भारतातून सोयाबीन व कापूस घेणे बंद केले. परिणामी, सद्य:स्थितीत खुल्या बाजारात कापूस प्रतिक्‍विंटल पाच हजार आणि सोयाबीन 3100 ते 3500 रुपये प्रतिक्‍विंटल आहे. तीन ते चार महिन्यांत सोयाबीनचे भाव न वाढल्यास शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांना या योजनेचा यंदा तरी फायदा होणार नसल्याचेच दिसून येत आहे.  हे वाचा—'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले तारणमध्ये ठेवलेले सोयाबीन हिंगणघाट बाजार समितीत शेतमाल तारण योजनेत 111 शेतकऱ्यांनी 3300 क्‍विंटल आणि पुलगाव बाजार समितीत 140 शेतकऱ्यांनी एक हजार 284 क्‍विंटल सोबीन तारणमध्ये ठेवलेले आहे.   शेतमाल तारण योजनेत शेतकरी जास्तीत जास्त सहा महिने सोयाबीन ठेवतात. काही शेतकरी वर्षभर सोयाबीन ठेवतात. जून महिन्यात त्यांना लागवडीसाठी पैशाची गरज असते. त्यावेळी सोयाबीनचे भाव कमी राहिल्यास मापाई, भराई व व्याजात तीन टक्‍के सूट देऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.  -हावरे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव  सोयाबीनचे हेच भाव राहिले तरी शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, परंतु त्यांना मालाची साठवणूक करूनही चार पैसे अधिक मिळण्याची शाश्‍वती कमी आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता कमिटी व्याज कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते.  -पुरूषोत्तम चांभारे,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट    Vertical Image:  English Headline:  Farmers' mortgages in the commodity mortgage scheme Author Type:  External Author मनोज रायपुरे उत्पन्न तारण व्याजदर सोयाबीन तोटा भारत कापूस बाजार समिती agriculture market committee व्याज Search Functional Tags:  उत्पन्न, तारण, व्याजदर, सोयाबीन, तोटा, भारत, कापूस, बाजार समिती, agriculture Market Committee, व्याज Twitter Publish:  Meta Keyword:  Farmers' mortgages in the commodity mortgage scheme Meta Description:  Farmers' mortgages in the commodity mortgage scheme,आर्थिक गरजेपोटी शेतकरी शेतमाल निघाल्याबरोबर विक्री करतात. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढल्यास त्याचा व्यापाऱ्यांनाच फायदा होतो. रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळत नाही. Send as Notification:  Topic Tags:  वर्धा News Story Feeds https://ift.tt/2V2mPHB - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 18, 2020

शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांची कोंडी  वर्धा : जिल्ह्यातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. यंदाही काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल तारणमध्ये ठेवून त्यांना त्यावेळच्या बाजारभावाच्या 75 टक्‍के रक्‍कम दरसाल सहा टक्‍के व्याजदराने दिली, परंतु जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले आहेत. तीन महिन्यांत सोयाबीनच्या भावात प्रतिक्‍विंटल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली आहे. पुढे सोयाबीनचे भाव कमी झाल्यास शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कमी तोटा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  हे वाचा— मिरचीलाही? करोनाची भिती, वाचा नेमके काय... वाढीव लाभ मिळण्याची आशा धुसर आर्थिक गरजेपोटी शेतकरी शेतमाल निघाल्याबरोबर विक्री करतात. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढल्यास त्याचा व्यापाऱ्यांनाच फायदा होतो. रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांनाही शेतमालाचे चार पैसे अधिक मिळावे, यासाठी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. यंदा सोयाबीन खरेदीच्या हंगामाला सोयाबीन प्रतिक्‍विंटल 3200 ते 3500 रुपये होते. गरजेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. यानंतर सोयाबीनचे भाव थोडे सुधारले. बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली. त्यावेळी शेतकऱ्यांकडून प्रतिक्‍विंटल 3700 रुपये भावाने सोयाबीन तारण योजनेत ठेवले. व दरसाल सहा टक्‍के व्याजदर आकारून शेतकऱ्यांना 75 टक्‍के रक्‍कम दिली. यानंतर सोयाबीनचे भाव प्रतिक्‍विंटल 4500 रुपयांवर पोहोचले. हे भाव पंधरा दिवस कायम होते. त्यावेळी बहुतांश शेतकरी सोयाबीन विकून मोकळे झाले. मात्र, तारणयोजनेतील शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. ते आणखी भाव वाढतील याच आशेवर होते. मात्र, अचानक जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले. चीनने भारतातून सोयाबीन व कापूस घेणे बंद केले. परिणामी, सद्य:स्थितीत खुल्या बाजारात कापूस प्रतिक्‍विंटल पाच हजार आणि सोयाबीन 3100 ते 3500 रुपये प्रतिक्‍विंटल आहे. तीन ते चार महिन्यांत सोयाबीनचे भाव न वाढल्यास शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांना या योजनेचा यंदा तरी फायदा होणार नसल्याचेच दिसून येत आहे.  हे वाचा—'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले तारणमध्ये ठेवलेले सोयाबीन हिंगणघाट बाजार समितीत शेतमाल तारण योजनेत 111 शेतकऱ्यांनी 3300 क्‍विंटल आणि पुलगाव बाजार समितीत 140 शेतकऱ्यांनी एक हजार 284 क्‍विंटल सोबीन तारणमध्ये ठेवलेले आहे.   शेतमाल तारण योजनेत शेतकरी जास्तीत जास्त सहा महिने सोयाबीन ठेवतात. काही शेतकरी वर्षभर सोयाबीन ठेवतात. जून महिन्यात त्यांना लागवडीसाठी पैशाची गरज असते. त्यावेळी सोयाबीनचे भाव कमी राहिल्यास मापाई, भराई व व्याजात तीन टक्‍के सूट देऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.  -हावरे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव  सोयाबीनचे हेच भाव राहिले तरी शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, परंतु त्यांना मालाची साठवणूक करूनही चार पैसे अधिक मिळण्याची शाश्‍वती कमी आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता कमिटी व्याज कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते.  -पुरूषोत्तम चांभारे,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट    News Item ID:  599-news_story-1582038957 Mobile Device Headline:  शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांची कोंडी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Vidarbha Mobile Body:  वर्धा : जिल्ह्यातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. यंदाही काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल तारणमध्ये ठेवून त्यांना त्यावेळच्या बाजारभावाच्या 75 टक्‍के रक्‍कम दरसाल सहा टक्‍के व्याजदराने दिली, परंतु जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले आहेत. तीन महिन्यांत सोयाबीनच्या भावात प्रतिक्‍विंटल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली आहे. पुढे सोयाबीनचे भाव कमी झाल्यास शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कमी तोटा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  हे वाचा— मिरचीलाही? करोनाची भिती, वाचा नेमके काय... वाढीव लाभ मिळण्याची आशा धुसर आर्थिक गरजेपोटी शेतकरी शेतमाल निघाल्याबरोबर विक्री करतात. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढल्यास त्याचा व्यापाऱ्यांनाच फायदा होतो. रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांनाही शेतमालाचे चार पैसे अधिक मिळावे, यासाठी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. यंदा सोयाबीन खरेदीच्या हंगामाला सोयाबीन प्रतिक्‍विंटल 3200 ते 3500 रुपये होते. गरजेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. यानंतर सोयाबीनचे भाव थोडे सुधारले. बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली. त्यावेळी शेतकऱ्यांकडून प्रतिक्‍विंटल 3700 रुपये भावाने सोयाबीन तारण योजनेत ठेवले. व दरसाल सहा टक्‍के व्याजदर आकारून शेतकऱ्यांना 75 टक्‍के रक्‍कम दिली. यानंतर सोयाबीनचे भाव प्रतिक्‍विंटल 4500 रुपयांवर पोहोचले. हे भाव पंधरा दिवस कायम होते. त्यावेळी बहुतांश शेतकरी सोयाबीन विकून मोकळे झाले. मात्र, तारणयोजनेतील शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. ते आणखी भाव वाढतील याच आशेवर होते. मात्र, अचानक जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडले. चीनने भारतातून सोयाबीन व कापूस घेणे बंद केले. परिणामी, सद्य:स्थितीत खुल्या बाजारात कापूस प्रतिक्‍विंटल पाच हजार आणि सोयाबीन 3100 ते 3500 रुपये प्रतिक्‍विंटल आहे. तीन ते चार महिन्यांत सोयाबीनचे भाव न वाढल्यास शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांना या योजनेचा यंदा तरी फायदा होणार नसल्याचेच दिसून येत आहे.  हे वाचा—'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले तारणमध्ये ठेवलेले सोयाबीन हिंगणघाट बाजार समितीत शेतमाल तारण योजनेत 111 शेतकऱ्यांनी 3300 क्‍विंटल आणि पुलगाव बाजार समितीत 140 शेतकऱ्यांनी एक हजार 284 क्‍विंटल सोबीन तारणमध्ये ठेवलेले आहे.   शेतमाल तारण योजनेत शेतकरी जास्तीत जास्त सहा महिने सोयाबीन ठेवतात. काही शेतकरी वर्षभर सोयाबीन ठेवतात. जून महिन्यात त्यांना लागवडीसाठी पैशाची गरज असते. त्यावेळी सोयाबीनचे भाव कमी राहिल्यास मापाई, भराई व व्याजात तीन टक्‍के सूट देऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.  -हावरे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव  सोयाबीनचे हेच भाव राहिले तरी शेतमाल तारण योजनेतील शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, परंतु त्यांना मालाची साठवणूक करूनही चार पैसे अधिक मिळण्याची शाश्‍वती कमी आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता कमिटी व्याज कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते.  -पुरूषोत्तम चांभारे,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट    Vertical Image:  English Headline:  Farmers' mortgages in the commodity mortgage scheme Author Type:  External Author मनोज रायपुरे उत्पन्न तारण व्याजदर सोयाबीन तोटा भारत कापूस बाजार समिती agriculture market committee व्याज Search Functional Tags:  उत्पन्न, तारण, व्याजदर, सोयाबीन, तोटा, भारत, कापूस, बाजार समिती, agriculture Market Committee, व्याज Twitter Publish:  Meta Keyword:  Farmers' mortgages in the commodity mortgage scheme Meta Description:  Farmers' mortgages in the commodity mortgage scheme,आर्थिक गरजेपोटी शेतकरी शेतमाल निघाल्याबरोबर विक्री करतात. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढल्यास त्याचा व्यापाऱ्यांनाच फायदा होतो. रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळत नाही. Send as Notification:  Topic Tags:  वर्धा News Story Feeds https://ift.tt/2V2mPHB


via News Story Feeds https://ift.tt/37Ds1V4

No comments:

Post a Comment