'व्हॅलेंटाईन डे'ला प्रचंड वाढणारा ट्रेंड... वाचा  औरंगाबाद : अडीच अक्षरी असलेल्या प्रेमाच्या शब्दांचे मोजमाप कुठल्याही तराजुने होत नाही. तरीही आजच्या दिवशी प्रेम व्यक्‍त करायचे कुणीही थांबवत नाही. प्रेम म्हणजे नरजेतून हदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हदय, पण, एकच श्‍वास.. अशा या जागतिक प्रेम दिवस अर्थात "व्हॅंलेन्टाईन डे' च्या दिवशी अलिकडे विवाहबंधनात अडकण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.  का अडकले होते राज ठाकरे... प्रेम ही नैसर्गिक भावना असून सृष्टीतील केवळ मनुष्य नव्हे तर प्रत्येक सजीव कुणावर ना कुणावर तरी निस्सीम प्रेम करत असतो. याच भावनेला खास करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी जगभर "व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी तरुणाई आठवडाभरापासून करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: सोशल मिडीयावर तर आठ दिवसांपासून प्रेम एके प्रेम याबद्दलचेच मॅसेज पाहायला मिळत आहेत.  आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य या प्रेमदिनीच आपण आयुष्यभरांसाठी ऐकमेकांचे होवून जायचे, असे ठरवून प्रेम असलेले तसेच लग्न जमल्यानंतर प्रेमात पडणारे व्हॅलेंन्टाईन डेचा महूर्त साधत आहेत. आजच्या दिवशी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील विवाहाचा धुमधडका पाहायला मिळतोय. काळानुसार होणाऱ्या या बदलाचे साक्षीदार होऊ पाहणाऱ्यांनी हा जणू नवीन ट्रेंडच सुरु केला आहे. आपला विवाहदिन कायमस्वरूपी आवडत्यादिनी असावा, अशीच भावना पुढे येत असल्याने या दिनाचे एक प्रकारचे वेडच तरुणाईमध्ये निर्माण झाले आहे.  तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येकाला या प्रेमदिनाबद्दल वेगळं महत्व असते. याच दिवशी लग्न व्हावं, अशी इच्छा आम्ही व्यक्त केली आणि ती पूर्णही होत आहे. प्रेमदिनी आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत असताना प्रेमाबद्दलच्या मनातील भावना निश्‍चितच जपणार आहोत.  - प्रशांत बालाजी आडसूळ, कृषी अधिकारी, बॅंक ऑफ इंडिया, (मुळ गाव रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.) मागील काही वर्षांपासून 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक दिवसाला अफलातून कल्पना देत नावे दिली आहेत. त्यामुळे या सात दिवसांत आपल्या प्रियजनांना काय काय गिफ्ट द्यायचे याचे दिवस ठरवलेले आहेत. त्यानिमित्त सात दिवस बाजारात वेगवेगळ्या वस्तू खरेदीला बहर आलेला आहे.  कोण आहे तो क्लिपमधला अमोल तरुणाई "व्हॅलेंटाईन डे'साठी चॉकलेट, टेडी बेअर, फुले अशा नेहमीच्या भेटवस्तूंना फाटा देत, काहीतरी हटके करण्यासाठी उत्सुक असतात. या व्हॅलेंटाईन स्पेशल वीकसाठी तरुणाईने अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलेले असते. यात आपल्या प्रियजनांना आवडणारी एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करायची आणि व्हॅलेंटाईन वीकमधल्या त्या दिवशी ती ऑनलाइन मागवलेली वस्तू आपल्या प्रिय व्यक्तींना भेट म्हणून द्यायची. यामध्ये आकर्षक मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, बिग टेडी, चॉकलेट्‌स किंवा प्रेमाचा संदेश यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो. पण हा दिवस त्यातही प्रेमाचा दिवस मानून प्रेम व्यक्त केले जाते. म्हणूनच की काय प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा, सर्वात महत्वाचा, आनंदाचा, आयुष्याच्या नव्या वळणाचा सुखद असणारा क्षण म्हणजे लग्न आणि हाच क्षण हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय व्हावा, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तशी आमचीही आहेच. आमच्या नवीन आयुष्याची सुरवात याच दिवशी होत आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे.  - मनीषा बाबासाहेब गवळी, मंडळ कृषी अधिकारी, (मुळ गांव, रा. रोहिणा (खु), ता. परतूर, जि. जालना) News Item ID:  599-news_story-1581609463 Mobile Device Headline:  'व्हॅलेंटाईन डे'ला प्रचंड वाढणारा ट्रेंड... वाचा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : अडीच अक्षरी असलेल्या प्रेमाच्या शब्दांचे मोजमाप कुठल्याही तराजुने होत नाही. तरीही आजच्या दिवशी प्रेम व्यक्‍त करायचे कुणीही थांबवत नाही. प्रेम म्हणजे नरजेतून हदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हदय, पण, एकच श्‍वास.. अशा या जागतिक प्रेम दिवस अर्थात "व्हॅंलेन्टाईन डे' च्या दिवशी अलिकडे विवाहबंधनात अडकण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.  का अडकले होते राज ठाकरे... प्रेम ही नैसर्गिक भावना असून सृष्टीतील केवळ मनुष्य नव्हे तर प्रत्येक सजीव कुणावर ना कुणावर तरी निस्सीम प्रेम करत असतो. याच भावनेला खास करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी जगभर "व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी तरुणाई आठवडाभरापासून करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: सोशल मिडीयावर तर आठ दिवसांपासून प्रेम एके प्रेम याबद्दलचेच मॅसेज पाहायला मिळत आहेत.  आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य या प्रेमदिनीच आपण आयुष्यभरांसाठी ऐकमेकांचे होवून जायचे, असे ठरवून प्रेम असलेले तसेच लग्न जमल्यानंतर प्रेमात पडणारे व्हॅलेंन्टाईन डेचा महूर्त साधत आहेत. आजच्या दिवशी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील विवाहाचा धुमधडका पाहायला मिळतोय. काळानुसार होणाऱ्या या बदलाचे साक्षीदार होऊ पाहणाऱ्यांनी हा जणू नवीन ट्रेंडच सुरु केला आहे. आपला विवाहदिन कायमस्वरूपी आवडत्यादिनी असावा, अशीच भावना पुढे येत असल्याने या दिनाचे एक प्रकारचे वेडच तरुणाईमध्ये निर्माण झाले आहे.  तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येकाला या प्रेमदिनाबद्दल वेगळं महत्व असते. याच दिवशी लग्न व्हावं, अशी इच्छा आम्ही व्यक्त केली आणि ती पूर्णही होत आहे. प्रेमदिनी आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत असताना प्रेमाबद्दलच्या मनातील भावना निश्‍चितच जपणार आहोत.  - प्रशांत बालाजी आडसूळ, कृषी अधिकारी, बॅंक ऑफ इंडिया, (मुळ गाव रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.) मागील काही वर्षांपासून 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक दिवसाला अफलातून कल्पना देत नावे दिली आहेत. त्यामुळे या सात दिवसांत आपल्या प्रियजनांना काय काय गिफ्ट द्यायचे याचे दिवस ठरवलेले आहेत. त्यानिमित्त सात दिवस बाजारात वेगवेगळ्या वस्तू खरेदीला बहर आलेला आहे.  कोण आहे तो क्लिपमधला अमोल तरुणाई "व्हॅलेंटाईन डे'साठी चॉकलेट, टेडी बेअर, फुले अशा नेहमीच्या भेटवस्तूंना फाटा देत, काहीतरी हटके करण्यासाठी उत्सुक असतात. या व्हॅलेंटाईन स्पेशल वीकसाठी तरुणाईने अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलेले असते. यात आपल्या प्रियजनांना आवडणारी एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करायची आणि व्हॅलेंटाईन वीकमधल्या त्या दिवशी ती ऑनलाइन मागवलेली वस्तू आपल्या प्रिय व्यक्तींना भेट म्हणून द्यायची. यामध्ये आकर्षक मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, बिग टेडी, चॉकलेट्‌स किंवा प्रेमाचा संदेश यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो. पण हा दिवस त्यातही प्रेमाचा दिवस मानून प्रेम व्यक्त केले जाते. म्हणूनच की काय प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा, सर्वात महत्वाचा, आनंदाचा, आयुष्याच्या नव्या वळणाचा सुखद असणारा क्षण म्हणजे लग्न आणि हाच क्षण हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय व्हावा, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तशी आमचीही आहेच. आमच्या नवीन आयुष्याची सुरवात याच दिवशी होत आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे.  - मनीषा बाबासाहेब गवळी, मंडळ कृषी अधिकारी, (मुळ गांव, रा. रोहिणा (खु), ता. परतूर, जि. जालना) Vertical Image:  English Headline:  Valentine Day Trend Aurangabad News Author Type:  External Author राजेभाऊ मोगल औरंगाबाद aurangabad वन forest व्हॅलेंटाईन डे valentines day लग्न वर्षा varsha चॉकलेट मोबाईल बाबा baba उस्मानाबाद usmanabad Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, वन, forest, व्हॅलेंटाईन डे, Valentines Day, लग्न, वर्षा, Varsha, चॉकलेट, मोबाईल, बाबा, Baba, उस्मानाबाद, Usmanabad Twitter Publish:  Meta Keyword:  Valentine Day Trend Aurangabad News Meta Description:  Valentine Day Trend Aurangabad News अडीच अक्षरी असलेल्या प्रेमाच्या शब्दांचे मोजमाप कुठल्याही तराजुने होत नाही. तरीही आजच्या दिवशी प्रेम व्यक्‍त करायचे कुणीही थांबवत नाही. प्रेम म्हणजे नरजेतून हदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हदय, पण, एकच श्‍वास.. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद व्हॅलेंटाईन डे उस्मानाबाद News Story Feeds https://ift.tt/3bE8syQ - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 13, 2020

'व्हॅलेंटाईन डे'ला प्रचंड वाढणारा ट्रेंड... वाचा  औरंगाबाद : अडीच अक्षरी असलेल्या प्रेमाच्या शब्दांचे मोजमाप कुठल्याही तराजुने होत नाही. तरीही आजच्या दिवशी प्रेम व्यक्‍त करायचे कुणीही थांबवत नाही. प्रेम म्हणजे नरजेतून हदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हदय, पण, एकच श्‍वास.. अशा या जागतिक प्रेम दिवस अर्थात "व्हॅंलेन्टाईन डे' च्या दिवशी अलिकडे विवाहबंधनात अडकण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.  का अडकले होते राज ठाकरे... प्रेम ही नैसर्गिक भावना असून सृष्टीतील केवळ मनुष्य नव्हे तर प्रत्येक सजीव कुणावर ना कुणावर तरी निस्सीम प्रेम करत असतो. याच भावनेला खास करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी जगभर "व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी तरुणाई आठवडाभरापासून करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: सोशल मिडीयावर तर आठ दिवसांपासून प्रेम एके प्रेम याबद्दलचेच मॅसेज पाहायला मिळत आहेत.  आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य या प्रेमदिनीच आपण आयुष्यभरांसाठी ऐकमेकांचे होवून जायचे, असे ठरवून प्रेम असलेले तसेच लग्न जमल्यानंतर प्रेमात पडणारे व्हॅलेंन्टाईन डेचा महूर्त साधत आहेत. आजच्या दिवशी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील विवाहाचा धुमधडका पाहायला मिळतोय. काळानुसार होणाऱ्या या बदलाचे साक्षीदार होऊ पाहणाऱ्यांनी हा जणू नवीन ट्रेंडच सुरु केला आहे. आपला विवाहदिन कायमस्वरूपी आवडत्यादिनी असावा, अशीच भावना पुढे येत असल्याने या दिनाचे एक प्रकारचे वेडच तरुणाईमध्ये निर्माण झाले आहे.  तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येकाला या प्रेमदिनाबद्दल वेगळं महत्व असते. याच दिवशी लग्न व्हावं, अशी इच्छा आम्ही व्यक्त केली आणि ती पूर्णही होत आहे. प्रेमदिनी आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत असताना प्रेमाबद्दलच्या मनातील भावना निश्‍चितच जपणार आहोत.  - प्रशांत बालाजी आडसूळ, कृषी अधिकारी, बॅंक ऑफ इंडिया, (मुळ गाव रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.) मागील काही वर्षांपासून 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक दिवसाला अफलातून कल्पना देत नावे दिली आहेत. त्यामुळे या सात दिवसांत आपल्या प्रियजनांना काय काय गिफ्ट द्यायचे याचे दिवस ठरवलेले आहेत. त्यानिमित्त सात दिवस बाजारात वेगवेगळ्या वस्तू खरेदीला बहर आलेला आहे.  कोण आहे तो क्लिपमधला अमोल तरुणाई "व्हॅलेंटाईन डे'साठी चॉकलेट, टेडी बेअर, फुले अशा नेहमीच्या भेटवस्तूंना फाटा देत, काहीतरी हटके करण्यासाठी उत्सुक असतात. या व्हॅलेंटाईन स्पेशल वीकसाठी तरुणाईने अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलेले असते. यात आपल्या प्रियजनांना आवडणारी एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करायची आणि व्हॅलेंटाईन वीकमधल्या त्या दिवशी ती ऑनलाइन मागवलेली वस्तू आपल्या प्रिय व्यक्तींना भेट म्हणून द्यायची. यामध्ये आकर्षक मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, बिग टेडी, चॉकलेट्‌स किंवा प्रेमाचा संदेश यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो. पण हा दिवस त्यातही प्रेमाचा दिवस मानून प्रेम व्यक्त केले जाते. म्हणूनच की काय प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा, सर्वात महत्वाचा, आनंदाचा, आयुष्याच्या नव्या वळणाचा सुखद असणारा क्षण म्हणजे लग्न आणि हाच क्षण हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय व्हावा, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तशी आमचीही आहेच. आमच्या नवीन आयुष्याची सुरवात याच दिवशी होत आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे.  - मनीषा बाबासाहेब गवळी, मंडळ कृषी अधिकारी, (मुळ गांव, रा. रोहिणा (खु), ता. परतूर, जि. जालना) News Item ID:  599-news_story-1581609463 Mobile Device Headline:  'व्हॅलेंटाईन डे'ला प्रचंड वाढणारा ट्रेंड... वाचा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : अडीच अक्षरी असलेल्या प्रेमाच्या शब्दांचे मोजमाप कुठल्याही तराजुने होत नाही. तरीही आजच्या दिवशी प्रेम व्यक्‍त करायचे कुणीही थांबवत नाही. प्रेम म्हणजे नरजेतून हदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हदय, पण, एकच श्‍वास.. अशा या जागतिक प्रेम दिवस अर्थात "व्हॅंलेन्टाईन डे' च्या दिवशी अलिकडे विवाहबंधनात अडकण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.  का अडकले होते राज ठाकरे... प्रेम ही नैसर्गिक भावना असून सृष्टीतील केवळ मनुष्य नव्हे तर प्रत्येक सजीव कुणावर ना कुणावर तरी निस्सीम प्रेम करत असतो. याच भावनेला खास करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी जगभर "व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी तरुणाई आठवडाभरापासून करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: सोशल मिडीयावर तर आठ दिवसांपासून प्रेम एके प्रेम याबद्दलचेच मॅसेज पाहायला मिळत आहेत.  आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य या प्रेमदिनीच आपण आयुष्यभरांसाठी ऐकमेकांचे होवून जायचे, असे ठरवून प्रेम असलेले तसेच लग्न जमल्यानंतर प्रेमात पडणारे व्हॅलेंन्टाईन डेचा महूर्त साधत आहेत. आजच्या दिवशी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील विवाहाचा धुमधडका पाहायला मिळतोय. काळानुसार होणाऱ्या या बदलाचे साक्षीदार होऊ पाहणाऱ्यांनी हा जणू नवीन ट्रेंडच सुरु केला आहे. आपला विवाहदिन कायमस्वरूपी आवडत्यादिनी असावा, अशीच भावना पुढे येत असल्याने या दिनाचे एक प्रकारचे वेडच तरुणाईमध्ये निर्माण झाले आहे.  तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येकाला या प्रेमदिनाबद्दल वेगळं महत्व असते. याच दिवशी लग्न व्हावं, अशी इच्छा आम्ही व्यक्त केली आणि ती पूर्णही होत आहे. प्रेमदिनी आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत असताना प्रेमाबद्दलच्या मनातील भावना निश्‍चितच जपणार आहोत.  - प्रशांत बालाजी आडसूळ, कृषी अधिकारी, बॅंक ऑफ इंडिया, (मुळ गाव रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.) मागील काही वर्षांपासून 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक दिवसाला अफलातून कल्पना देत नावे दिली आहेत. त्यामुळे या सात दिवसांत आपल्या प्रियजनांना काय काय गिफ्ट द्यायचे याचे दिवस ठरवलेले आहेत. त्यानिमित्त सात दिवस बाजारात वेगवेगळ्या वस्तू खरेदीला बहर आलेला आहे.  कोण आहे तो क्लिपमधला अमोल तरुणाई "व्हॅलेंटाईन डे'साठी चॉकलेट, टेडी बेअर, फुले अशा नेहमीच्या भेटवस्तूंना फाटा देत, काहीतरी हटके करण्यासाठी उत्सुक असतात. या व्हॅलेंटाईन स्पेशल वीकसाठी तरुणाईने अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलेले असते. यात आपल्या प्रियजनांना आवडणारी एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करायची आणि व्हॅलेंटाईन वीकमधल्या त्या दिवशी ती ऑनलाइन मागवलेली वस्तू आपल्या प्रिय व्यक्तींना भेट म्हणून द्यायची. यामध्ये आकर्षक मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, बिग टेडी, चॉकलेट्‌स किंवा प्रेमाचा संदेश यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो. पण हा दिवस त्यातही प्रेमाचा दिवस मानून प्रेम व्यक्त केले जाते. म्हणूनच की काय प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा, सर्वात महत्वाचा, आनंदाचा, आयुष्याच्या नव्या वळणाचा सुखद असणारा क्षण म्हणजे लग्न आणि हाच क्षण हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय व्हावा, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तशी आमचीही आहेच. आमच्या नवीन आयुष्याची सुरवात याच दिवशी होत आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे.  - मनीषा बाबासाहेब गवळी, मंडळ कृषी अधिकारी, (मुळ गांव, रा. रोहिणा (खु), ता. परतूर, जि. जालना) Vertical Image:  English Headline:  Valentine Day Trend Aurangabad News Author Type:  External Author राजेभाऊ मोगल औरंगाबाद aurangabad वन forest व्हॅलेंटाईन डे valentines day लग्न वर्षा varsha चॉकलेट मोबाईल बाबा baba उस्मानाबाद usmanabad Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, वन, forest, व्हॅलेंटाईन डे, Valentines Day, लग्न, वर्षा, Varsha, चॉकलेट, मोबाईल, बाबा, Baba, उस्मानाबाद, Usmanabad Twitter Publish:  Meta Keyword:  Valentine Day Trend Aurangabad News Meta Description:  Valentine Day Trend Aurangabad News अडीच अक्षरी असलेल्या प्रेमाच्या शब्दांचे मोजमाप कुठल्याही तराजुने होत नाही. तरीही आजच्या दिवशी प्रेम व्यक्‍त करायचे कुणीही थांबवत नाही. प्रेम म्हणजे नरजेतून हदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हदय, पण, एकच श्‍वास.. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद व्हॅलेंटाईन डे उस्मानाबाद News Story Feeds https://ift.tt/3bE8syQ


via News Story Feeds https://ift.tt/2wbfJGc

No comments:

Post a Comment