स्मार्ट ग्राम योजनेविषयी हसन मुश्रीफ यांनी काय केली घोषणा मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येणार आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यात मोठी क्रांती घडविली होती. केंद्र सरकारनेही या योजनेची दखल घेऊन देशस्तरावर स्वच्छता मोहीम सुरू केली होती. आता त्यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून मान्यतेनंतर राज्यात ही योजना राबविली जाईल, असे ते म्हणाले.  गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य-रोहित लागले कामाला वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ग्रामविकास विभागाच्या सध्या सुरू असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये व्यापक सुधारणा करणे आवश्‍यक आहे. या सुधारणा करून ग्रामविकासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येईल. तसेच, या योजनेतून सध्या असलेल्या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात येईल. या योजनेत तालुकास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना १० लाखऐवजी २० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, जिल्हास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ४० लाखऐवजी ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1579798938 Mobile Device Headline:  स्मार्ट ग्राम योजनेविषयी हसन मुश्रीफ यांनी काय केली घोषणा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येणार आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यात मोठी क्रांती घडविली होती. केंद्र सरकारनेही या योजनेची दखल घेऊन देशस्तरावर स्वच्छता मोहीम सुरू केली होती. आता त्यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून मान्यतेनंतर राज्यात ही योजना राबविली जाईल, असे ते म्हणाले.  गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य-रोहित लागले कामाला वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ग्रामविकास विभागाच्या सध्या सुरू असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये व्यापक सुधारणा करणे आवश्‍यक आहे. या सुधारणा करून ग्रामविकासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येईल. तसेच, या योजनेतून सध्या असलेल्या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात येईल. या योजनेत तालुकास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना १० लाखऐवजी २० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, जिल्हास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ४० लाखऐवजी ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  What Hasan Mushrif Announces About Smart Village Plan सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency हसन मुश्रीफ ग्रामविकास आर. आर. पाटील union budget awards mumbai rural development hassan mushriff ऍप मुख्यमंत्री मंत्रिमंडळ जिल्हा परिषद sections Search Functional Tags:  हसन मुश्रीफ, ग्रामविकास, आर. आर. पाटील, Union Budget, Awards, Mumbai, Rural Development, Hassan Mushriff, ऍप, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, जिल्हा परिषद, Sections Twitter Publish:  Meta Description:  What Hasan Mushrif Announces About Smart Village Plan राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येणार आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे सांगितले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 23, 2020

स्मार्ट ग्राम योजनेविषयी हसन मुश्रीफ यांनी काय केली घोषणा मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येणार आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यात मोठी क्रांती घडविली होती. केंद्र सरकारनेही या योजनेची दखल घेऊन देशस्तरावर स्वच्छता मोहीम सुरू केली होती. आता त्यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून मान्यतेनंतर राज्यात ही योजना राबविली जाईल, असे ते म्हणाले.  गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य-रोहित लागले कामाला वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ग्रामविकास विभागाच्या सध्या सुरू असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये व्यापक सुधारणा करणे आवश्‍यक आहे. या सुधारणा करून ग्रामविकासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येईल. तसेच, या योजनेतून सध्या असलेल्या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात येईल. या योजनेत तालुकास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना १० लाखऐवजी २० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, जिल्हास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ४० लाखऐवजी ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1579798938 Mobile Device Headline:  स्मार्ट ग्राम योजनेविषयी हसन मुश्रीफ यांनी काय केली घोषणा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येणार आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यात मोठी क्रांती घडविली होती. केंद्र सरकारनेही या योजनेची दखल घेऊन देशस्तरावर स्वच्छता मोहीम सुरू केली होती. आता त्यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून मान्यतेनंतर राज्यात ही योजना राबविली जाईल, असे ते म्हणाले.  गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य-रोहित लागले कामाला वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ग्रामविकास विभागाच्या सध्या सुरू असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये व्यापक सुधारणा करणे आवश्‍यक आहे. या सुधारणा करून ग्रामविकासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येईल. तसेच, या योजनेतून सध्या असलेल्या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात येईल. या योजनेत तालुकास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना १० लाखऐवजी २० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, जिल्हास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ४० लाखऐवजी ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  What Hasan Mushrif Announces About Smart Village Plan सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency हसन मुश्रीफ ग्रामविकास आर. आर. पाटील union budget awards mumbai rural development hassan mushriff ऍप मुख्यमंत्री मंत्रिमंडळ जिल्हा परिषद sections Search Functional Tags:  हसन मुश्रीफ, ग्रामविकास, आर. आर. पाटील, Union Budget, Awards, Mumbai, Rural Development, Hassan Mushriff, ऍप, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, जिल्हा परिषद, Sections Twitter Publish:  Meta Description:  What Hasan Mushrif Announces About Smart Village Plan राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येणार आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे सांगितले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38AtagM

No comments:

Post a Comment