पुणे : पीएमपीत ३४१ जणांना बढती पुणे - नववर्षाच्या मुहूर्तावर पीएमपी प्रशासनाने तब्बल ३४१ चालक-वाहकांना बढतीची खूषखबर देत तिकीट तपासणीस केले. सेवाज्येष्ठतेनुसार या बढत्या झाल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पीएमपीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने बढत्या झाल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बढत्या झालेल्या कर्मचाऱ्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काम करणाऱ्या पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पीएमपीमध्ये आस्थापना आराखडा अनेक वर्षे रखडला होता; परंतु तो तयार झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव १७ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. त्यानुसार पीएमपीच्या वाहतूक विभागातील ५ हजार २१८, वर्कशॉप विभागातील १०९४ आणि प्रशासन विभागातील ५५५, अशा एकूण ६ हजार ८६७ कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी नुकतीच तयार करण्यात आली आहे. आवश्‍यकतेनुसार जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, २५६ वाहक आणि ८५ चालक, अशा ३४१ कर्मचाऱ्यांना बढती देऊन तिकीट तपासणीस करण्यात आले. त्यामुळे स्थानक नियंत्रणाचे आणि तिकीट तपासणीच्या कामकाजात सुरळीतपणा येणार आहे. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, मुख्य अर्थनिरीक्षक मोतीराम रॉड्रीक्‍स याच्या मार्गदर्शनानुसार बढतीची प्रक्रिया झाली आहे.  या बढत्यांमुळे संचलनादरम्यान चालक-वाहकांच्या कामकाजाचा समन्वय; तसेच मार्गावरील बसचे नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. त्यातून पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होईल. - नयना गुंडे, पीएमपीच्या अध्यक्षा   News Item ID:  599-news_story-1577911667 Mobile Device Headline:  पुणे : पीएमपीत ३४१ जणांना बढती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - नववर्षाच्या मुहूर्तावर पीएमपी प्रशासनाने तब्बल ३४१ चालक-वाहकांना बढतीची खूषखबर देत तिकीट तपासणीस केले. सेवाज्येष्ठतेनुसार या बढत्या झाल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पीएमपीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने बढत्या झाल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बढत्या झालेल्या कर्मचाऱ्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काम करणाऱ्या पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पीएमपीमध्ये आस्थापना आराखडा अनेक वर्षे रखडला होता; परंतु तो तयार झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव १७ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. त्यानुसार पीएमपीच्या वाहतूक विभागातील ५ हजार २१८, वर्कशॉप विभागातील १०९४ आणि प्रशासन विभागातील ५५५, अशा एकूण ६ हजार ८६७ कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी नुकतीच तयार करण्यात आली आहे. आवश्‍यकतेनुसार जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, २५६ वाहक आणि ८५ चालक, अशा ३४१ कर्मचाऱ्यांना बढती देऊन तिकीट तपासणीस करण्यात आले. त्यामुळे स्थानक नियंत्रणाचे आणि तिकीट तपासणीच्या कामकाजात सुरळीतपणा येणार आहे. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, मुख्य अर्थनिरीक्षक मोतीराम रॉड्रीक्‍स याच्या मार्गदर्शनानुसार बढतीची प्रक्रिया झाली आहे.  या बढत्यांमुळे संचलनादरम्यान चालक-वाहकांच्या कामकाजाचा समन्वय; तसेच मार्गावरील बसचे नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. त्यातून पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होईल. - नयना गुंडे, पीएमपीच्या अध्यक्षा   Vertical Image:  English Headline:  pmp employee promotion Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे प्रशासन administrations Search Functional Tags:  पुणे, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Description:  pmp employee promotion Marathi News: पीएमपीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने बढत्या झाल्या आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 1, 2020

पुणे : पीएमपीत ३४१ जणांना बढती पुणे - नववर्षाच्या मुहूर्तावर पीएमपी प्रशासनाने तब्बल ३४१ चालक-वाहकांना बढतीची खूषखबर देत तिकीट तपासणीस केले. सेवाज्येष्ठतेनुसार या बढत्या झाल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पीएमपीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने बढत्या झाल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बढत्या झालेल्या कर्मचाऱ्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काम करणाऱ्या पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पीएमपीमध्ये आस्थापना आराखडा अनेक वर्षे रखडला होता; परंतु तो तयार झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव १७ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. त्यानुसार पीएमपीच्या वाहतूक विभागातील ५ हजार २१८, वर्कशॉप विभागातील १०९४ आणि प्रशासन विभागातील ५५५, अशा एकूण ६ हजार ८६७ कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी नुकतीच तयार करण्यात आली आहे. आवश्‍यकतेनुसार जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, २५६ वाहक आणि ८५ चालक, अशा ३४१ कर्मचाऱ्यांना बढती देऊन तिकीट तपासणीस करण्यात आले. त्यामुळे स्थानक नियंत्रणाचे आणि तिकीट तपासणीच्या कामकाजात सुरळीतपणा येणार आहे. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, मुख्य अर्थनिरीक्षक मोतीराम रॉड्रीक्‍स याच्या मार्गदर्शनानुसार बढतीची प्रक्रिया झाली आहे.  या बढत्यांमुळे संचलनादरम्यान चालक-वाहकांच्या कामकाजाचा समन्वय; तसेच मार्गावरील बसचे नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. त्यातून पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होईल. - नयना गुंडे, पीएमपीच्या अध्यक्षा   News Item ID:  599-news_story-1577911667 Mobile Device Headline:  पुणे : पीएमपीत ३४१ जणांना बढती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - नववर्षाच्या मुहूर्तावर पीएमपी प्रशासनाने तब्बल ३४१ चालक-वाहकांना बढतीची खूषखबर देत तिकीट तपासणीस केले. सेवाज्येष्ठतेनुसार या बढत्या झाल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पीएमपीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने बढत्या झाल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बढत्या झालेल्या कर्मचाऱ्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काम करणाऱ्या पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पीएमपीमध्ये आस्थापना आराखडा अनेक वर्षे रखडला होता; परंतु तो तयार झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव १७ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. त्यानुसार पीएमपीच्या वाहतूक विभागातील ५ हजार २१८, वर्कशॉप विभागातील १०९४ आणि प्रशासन विभागातील ५५५, अशा एकूण ६ हजार ८६७ कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी नुकतीच तयार करण्यात आली आहे. आवश्‍यकतेनुसार जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, २५६ वाहक आणि ८५ चालक, अशा ३४१ कर्मचाऱ्यांना बढती देऊन तिकीट तपासणीस करण्यात आले. त्यामुळे स्थानक नियंत्रणाचे आणि तिकीट तपासणीच्या कामकाजात सुरळीतपणा येणार आहे. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, मुख्य अर्थनिरीक्षक मोतीराम रॉड्रीक्‍स याच्या मार्गदर्शनानुसार बढतीची प्रक्रिया झाली आहे.  या बढत्यांमुळे संचलनादरम्यान चालक-वाहकांच्या कामकाजाचा समन्वय; तसेच मार्गावरील बसचे नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. त्यातून पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होईल. - नयना गुंडे, पीएमपीच्या अध्यक्षा   Vertical Image:  English Headline:  pmp employee promotion Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे प्रशासन administrations Search Functional Tags:  पुणे, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Description:  pmp employee promotion Marathi News: पीएमपीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने बढत्या झाल्या आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Qfs8Av

No comments:

Post a Comment