जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती ! मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कलाकारांनी डॉन, गॅंगस्टर आणि अशा चॅलेंजिग भूमिका साकारल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यात ज्या अभिनेत्याची पर्सनॅलीटी अशीच दबंग आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ. आज जॅकी श्रॉफचा वाढदिवस आहे त्याला 62वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर त्याने अऩेक सुपरहिट सिनेमे केले आणि लवकरच तो मुलगा टायगरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पाच इन्टरेस्टिंग फॅक्ट्स !         View this post on Instagram                   Eid Mubarak to all ... Happiness Always !! A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jun 5, 2019 at 2:40am PDT जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.          View this post on Instagram                   Hippy days A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Oct 7, 2018 at 1:24pm PDT 1. जॅकीची लव्हस्टोरी सिनेमाच्या एका रोमॅंटिक कथेप्रमाणेच आहे. जॅकीने त्याचं प्रेम कायम ठेवून गर्लफ्रेंडसोबतच विवाह केला. आयेशा त्याच्या बायकोचं नाव आहे. पण, आयेशा अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे. जेव्हा आयेशा आणि जॅकी डेट करत होते तेव्हा जॅकीची परिस्थिती सामान्य होती. गरीब घरातील असूनही जॅकी आणि आयेशा यांच्या प्रेमात कधी अडथळा आला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी तो आयेशाला भेटला होता.          View this post on Instagram                   #jiofilmfareawards2018 A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jan 24, 2018 at 7:55pm PST 2. आयेशाशिवाय होती जॅकीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती  जेव्हा जॅकी आयेशाला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. एका मुलीवर तो प्रेम करत  होता. पण, ती परदेशात निघून गेली होती. आयेशाने जेव्हा जॅकीला प्रेमाची कबुली दिली तेव्हा, जॅकीने त्या मुलीविषयी तिला सांगितले. पण, पुढे लग्नाचा निर्णय घेताना आयेशाने त्या मुलीला पत्र लिहून त्यांच्या नात्याविषयी कळवण्यास सांगितले. त्यानंतर सुखाने जॅकी आणि आयेषा लग्नबंधनात अडकले.          View this post on Instagram                       A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Mar 13, 2017 at 11:02am PDT 3. तिने मला बदललं एका मुलाखतीदरम्यान जॅकीने त्याच्या आणि आयेशाच्या नात्याविषयी सांगितले होते. जॅकी म्हणाला, ''ती माझ्यासाठी देवासमान आहे. तिच्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. माझ्यासोबत ती चाळीमध्येही राहायला आली. पण, त्यानंतर मी स्वत: ला तिच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या ड्रेसिंगमध्येही मी बदल केला."         View this post on Instagram                   Mt eden auckland A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Nov 1, 2015 at 6:14am PST 4. फ्लाइट अटेंडन्टसाठी जॅकीने केला होता अर्ज पण... जॅकीने फ्लाइट अटेंडन्टसाठी अर्ज केला होता पण, त्याला नकार देण्यात आला. पुरेसं शिक्षण नसल्याने तो रिजेक्ट झाला.  5. जॅकी आहे जग्गू दादा  जॅकीला जग्गू दादा म्हणून ओळखलं जायचं. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, त्याच्या भावाचे नाव जग्गू दादा होते. चाळीतील लोकांची तो काळजी घ्यायचा आणि त्यांना लागेल ती मदत करायचा. दुर्देवाने पाण्यात बुडलेल्या एका मुलाला वाचवताना त्याता मृत्यू झाला. पण, तिथून पुढे भावाची जबाबदारी जॅकीने हाती घेतली. म्हणून त्यालाही जग्गू दादा म्हणू लागले.    News Item ID:  599-news_story-1580484098 Mobile Device Headline:  जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Manoranjan Mobile Body:  मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कलाकारांनी डॉन, गॅंगस्टर आणि अशा चॅलेंजिग भूमिका साकारल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यात ज्या अभिनेत्याची पर्सनॅलीटी अशीच दबंग आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ. आज जॅकी श्रॉफचा वाढदिवस आहे त्याला 62वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर त्याने अऩेक सुपरहिट सिनेमे केले आणि लवकरच तो मुलगा टायगरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पाच इन्टरेस्टिंग फॅक्ट्स !         View this post on Instagram                   Eid Mubarak to all ... Happiness Always !! A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jun 5, 2019 at 2:40am PDT जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.          View this post on Instagram                   Hippy days A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Oct 7, 2018 at 1:24pm PDT 1. जॅकीची लव्हस्टोरी सिनेमाच्या एका रोमॅंटिक कथेप्रमाणेच आहे. जॅकीने त्याचं प्रेम कायम ठेवून गर्लफ्रेंडसोबतच विवाह केला. आयेशा त्याच्या बायकोचं नाव आहे. पण, आयेशा अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे. जेव्हा आयेशा आणि जॅकी डेट करत होते तेव्हा जॅकीची परिस्थिती सामान्य होती. गरीब घरातील असूनही जॅकी आणि आयेशा यांच्या प्रेमात कधी अडथळा आला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी तो आयेशाला भेटला होता.          View this post on Instagram                   #jiofilmfareawards2018 A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jan 24, 2018 at 7:55pm PST 2. आयेशाशिवाय होती जॅकीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती  जेव्हा जॅकी आयेशाला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. एका मुलीवर तो प्रेम करत  होता. पण, ती परदेशात निघून गेली होती. आयेशाने जेव्हा जॅकीला प्रेमाची कबुली दिली तेव्हा, जॅकीने त्या मुलीविषयी तिला सांगितले. पण, पुढे लग्नाचा निर्णय घेताना आयेशाने त्या मुलीला पत्र लिहून त्यांच्या नात्याविषयी कळवण्यास सांगितले. त्यानंतर सुखाने जॅकी आणि आयेषा लग्नबंधनात अडकले.          View this post on Instagram                       A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Mar 13, 2017 at 11:02am PDT 3. तिने मला बदललं एका मुलाखतीदरम्यान जॅकीने त्याच्या आणि आयेशाच्या नात्याविषयी सांगितले होते. जॅकी म्हणाला, ''ती माझ्यासाठी देवासमान आहे. तिच्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. माझ्यासोबत ती चाळीमध्येही राहायला आली. पण, त्यानंतर मी स्वत: ला तिच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या ड्रेसिंगमध्येही मी बदल केला."         View this post on Instagram                   Mt eden auckland A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Nov 1, 2015 at 6:14am PST 4. फ्लाइट अटेंडन्टसाठी जॅकीने केला होता अर्ज पण... जॅकीने फ्लाइट अटेंडन्टसाठी अर्ज केला होता पण, त्याला नकार देण्यात आला. पुरेसं शिक्षण नसल्याने तो रिजेक्ट झाला.  5. जॅकी आहे जग्गू दादा  जॅकीला जग्गू दादा म्हणून ओळखलं जायचं. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, त्याच्या भावाचे नाव जग्गू दादा होते. चाळीतील लोकांची तो काळजी घ्यायचा आणि त्यांना लागेल ती मदत करायचा. दुर्देवाने पाण्यात बुडलेल्या एका मुलाला वाचवताना त्याता मृत्यू झाला. पण, तिथून पुढे भावाची जबाबदारी जॅकीने हाती घेतली. म्हणून त्यालाही जग्गू दादा म्हणू लागले.    Vertical Image:  English Headline:  Life and times of Bollywood great Jackie Shroff Author Type:  External Author वृत्तसंस्था जॅकी श्रॉफ वाढदिवस birthday लग्न मनोरंजन बॉलिवूड नवा चित्रपट Search Functional Tags:  जॅकी श्रॉफ, वाढदिवस, Birthday, लग्न, मनोरंजन, बॉलिवूड, नवा चित्रपट Twitter Publish:  Meta Description:  Life and times of Bollywood great Jackie Shroff Happy Birthday : जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 31, 2020

जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती ! मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कलाकारांनी डॉन, गॅंगस्टर आणि अशा चॅलेंजिग भूमिका साकारल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यात ज्या अभिनेत्याची पर्सनॅलीटी अशीच दबंग आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ. आज जॅकी श्रॉफचा वाढदिवस आहे त्याला 62वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर त्याने अऩेक सुपरहिट सिनेमे केले आणि लवकरच तो मुलगा टायगरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पाच इन्टरेस्टिंग फॅक्ट्स !         View this post on Instagram                   Eid Mubarak to all ... Happiness Always !! A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jun 5, 2019 at 2:40am PDT जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.          View this post on Instagram                   Hippy days A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Oct 7, 2018 at 1:24pm PDT 1. जॅकीची लव्हस्टोरी सिनेमाच्या एका रोमॅंटिक कथेप्रमाणेच आहे. जॅकीने त्याचं प्रेम कायम ठेवून गर्लफ्रेंडसोबतच विवाह केला. आयेशा त्याच्या बायकोचं नाव आहे. पण, आयेशा अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे. जेव्हा आयेशा आणि जॅकी डेट करत होते तेव्हा जॅकीची परिस्थिती सामान्य होती. गरीब घरातील असूनही जॅकी आणि आयेशा यांच्या प्रेमात कधी अडथळा आला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी तो आयेशाला भेटला होता.          View this post on Instagram                   #jiofilmfareawards2018 A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jan 24, 2018 at 7:55pm PST 2. आयेशाशिवाय होती जॅकीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती  जेव्हा जॅकी आयेशाला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. एका मुलीवर तो प्रेम करत  होता. पण, ती परदेशात निघून गेली होती. आयेशाने जेव्हा जॅकीला प्रेमाची कबुली दिली तेव्हा, जॅकीने त्या मुलीविषयी तिला सांगितले. पण, पुढे लग्नाचा निर्णय घेताना आयेशाने त्या मुलीला पत्र लिहून त्यांच्या नात्याविषयी कळवण्यास सांगितले. त्यानंतर सुखाने जॅकी आणि आयेषा लग्नबंधनात अडकले.          View this post on Instagram                       A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Mar 13, 2017 at 11:02am PDT 3. तिने मला बदललं एका मुलाखतीदरम्यान जॅकीने त्याच्या आणि आयेशाच्या नात्याविषयी सांगितले होते. जॅकी म्हणाला, ''ती माझ्यासाठी देवासमान आहे. तिच्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. माझ्यासोबत ती चाळीमध्येही राहायला आली. पण, त्यानंतर मी स्वत: ला तिच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या ड्रेसिंगमध्येही मी बदल केला."         View this post on Instagram                   Mt eden auckland A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Nov 1, 2015 at 6:14am PST 4. फ्लाइट अटेंडन्टसाठी जॅकीने केला होता अर्ज पण... जॅकीने फ्लाइट अटेंडन्टसाठी अर्ज केला होता पण, त्याला नकार देण्यात आला. पुरेसं शिक्षण नसल्याने तो रिजेक्ट झाला.  5. जॅकी आहे जग्गू दादा  जॅकीला जग्गू दादा म्हणून ओळखलं जायचं. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, त्याच्या भावाचे नाव जग्गू दादा होते. चाळीतील लोकांची तो काळजी घ्यायचा आणि त्यांना लागेल ती मदत करायचा. दुर्देवाने पाण्यात बुडलेल्या एका मुलाला वाचवताना त्याता मृत्यू झाला. पण, तिथून पुढे भावाची जबाबदारी जॅकीने हाती घेतली. म्हणून त्यालाही जग्गू दादा म्हणू लागले.    News Item ID:  599-news_story-1580484098 Mobile Device Headline:  जॅकी श्रॉफच्या आयुष्यात बायकोशिवाय होती 'ती' दुसरी व्यक्ती ! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Manoranjan Mobile Body:  मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कलाकारांनी डॉन, गॅंगस्टर आणि अशा चॅलेंजिग भूमिका साकारल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यात ज्या अभिनेत्याची पर्सनॅलीटी अशीच दबंग आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ. आज जॅकी श्रॉफचा वाढदिवस आहे त्याला 62वर्षे पूर्ण होत आहेत. आजवर त्याने अऩेक सुपरहिट सिनेमे केले आणि लवकरच तो मुलगा टायगरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पाच इन्टरेस्टिंग फॅक्ट्स !         View this post on Instagram                   Eid Mubarak to all ... Happiness Always !! A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jun 5, 2019 at 2:40am PDT जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.          View this post on Instagram                   Hippy days A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Oct 7, 2018 at 1:24pm PDT 1. जॅकीची लव्हस्टोरी सिनेमाच्या एका रोमॅंटिक कथेप्रमाणेच आहे. जॅकीने त्याचं प्रेम कायम ठेवून गर्लफ्रेंडसोबतच विवाह केला. आयेशा त्याच्या बायकोचं नाव आहे. पण, आयेशा अतिशय श्रीमंत घराण्यातील मुलगी आहे. जेव्हा आयेशा आणि जॅकी डेट करत होते तेव्हा जॅकीची परिस्थिती सामान्य होती. गरीब घरातील असूनही जॅकी आणि आयेशा यांच्या प्रेमात कधी अडथळा आला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी तो आयेशाला भेटला होता.          View this post on Instagram                   #jiofilmfareawards2018 A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Jan 24, 2018 at 7:55pm PST 2. आयेशाशिवाय होती जॅकीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती  जेव्हा जॅकी आयेशाला भेटला तेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. एका मुलीवर तो प्रेम करत  होता. पण, ती परदेशात निघून गेली होती. आयेशाने जेव्हा जॅकीला प्रेमाची कबुली दिली तेव्हा, जॅकीने त्या मुलीविषयी तिला सांगितले. पण, पुढे लग्नाचा निर्णय घेताना आयेशाने त्या मुलीला पत्र लिहून त्यांच्या नात्याविषयी कळवण्यास सांगितले. त्यानंतर सुखाने जॅकी आणि आयेषा लग्नबंधनात अडकले.          View this post on Instagram                       A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Mar 13, 2017 at 11:02am PDT 3. तिने मला बदललं एका मुलाखतीदरम्यान जॅकीने त्याच्या आणि आयेशाच्या नात्याविषयी सांगितले होते. जॅकी म्हणाला, ''ती माझ्यासाठी देवासमान आहे. तिच्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. माझ्यासोबत ती चाळीमध्येही राहायला आली. पण, त्यानंतर मी स्वत: ला तिच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेतला. माझ्या ड्रेसिंगमध्येही मी बदल केला."         View this post on Instagram                   Mt eden auckland A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Nov 1, 2015 at 6:14am PST 4. फ्लाइट अटेंडन्टसाठी जॅकीने केला होता अर्ज पण... जॅकीने फ्लाइट अटेंडन्टसाठी अर्ज केला होता पण, त्याला नकार देण्यात आला. पुरेसं शिक्षण नसल्याने तो रिजेक्ट झाला.  5. जॅकी आहे जग्गू दादा  जॅकीला जग्गू दादा म्हणून ओळखलं जायचं. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, त्याच्या भावाचे नाव जग्गू दादा होते. चाळीतील लोकांची तो काळजी घ्यायचा आणि त्यांना लागेल ती मदत करायचा. दुर्देवाने पाण्यात बुडलेल्या एका मुलाला वाचवताना त्याता मृत्यू झाला. पण, तिथून पुढे भावाची जबाबदारी जॅकीने हाती घेतली. म्हणून त्यालाही जग्गू दादा म्हणू लागले.    Vertical Image:  English Headline:  Life and times of Bollywood great Jackie Shroff Author Type:  External Author वृत्तसंस्था जॅकी श्रॉफ वाढदिवस birthday लग्न मनोरंजन बॉलिवूड नवा चित्रपट Search Functional Tags:  जॅकी श्रॉफ, वाढदिवस, Birthday, लग्न, मनोरंजन, बॉलिवूड, नवा चित्रपट Twitter Publish:  Meta Description:  Life and times of Bollywood great Jackie Shroff Happy Birthday : जॅकी श्रॉफने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण, जॅकीची पर्सनल लाइफही एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. जाणून घ्या त्याच्याविषयी या पाच गोष्टी ज्या तुम्हाला याआधी माहित नसतील.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Sb5BV8

No comments:

Post a Comment