औरंगाबादेतील ऐतिहासिक पुलांची होणार डागडुजी  औरंगाबाद : शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरुस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलिस विभागाला आवश्‍यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार    विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री. पवार बोलत होते. हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन   ते म्हणाले, की मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष   घाटीसाठी विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीकरिता सीएसआर आणि मनरेगाअंतर्गत निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. जिल्ह्याच्या 265 कोटींच्या नियतव्ययामध्ये 310 कोटींच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारूप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.  आकाशचे कौतुक   स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली; तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील हातमाळीच्या सतरावर्षीय राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या आकाश मच्छिंद्र खिल्लारे याचे कौतुक श्री. पवार यांनी केले. News Item ID:  599-news_story-1580410087 Mobile Device Headline:  औरंगाबादेतील ऐतिहासिक पुलांची होणार डागडुजी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरुस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलिस विभागाला आवश्‍यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार    विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री. पवार बोलत होते. हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन   ते म्हणाले, की मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष   घाटीसाठी विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीकरिता सीएसआर आणि मनरेगाअंतर्गत निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. जिल्ह्याच्या 265 कोटींच्या नियतव्ययामध्ये 310 कोटींच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारूप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.  आकाशचे कौतुक   स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली; तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील हातमाळीच्या सतरावर्षीय राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या आकाश मच्छिंद्र खिल्लारे याचे कौतुक श्री. पवार यांनी केले. Vertical Image:  English Headline:  News About Aurangabad's Historic Bridges Author Type:  External Author राजेभाऊ मोगल औरंगाबाद aurangabad पोलिस विभाग sections अजित पवार ajit pawar विकास अर्थसंकल्प union budget पूल हुतात्मा पुरस्कार awards Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, पोलिस, विभाग, Sections, अजित पवार, Ajit Pawar, विकास, अर्थसंकल्प, Union Budget, पूल, हुतात्मा, पुरस्कार, Awards Twitter Publish:  Meta Keyword:  News About Aurangabad's Historic Bridges Meta Description:  News About Aurangabad's Historic Bridges मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 30, 2020

औरंगाबादेतील ऐतिहासिक पुलांची होणार डागडुजी  औरंगाबाद : शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरुस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलिस विभागाला आवश्‍यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार    विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री. पवार बोलत होते. हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन   ते म्हणाले, की मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष   घाटीसाठी विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीकरिता सीएसआर आणि मनरेगाअंतर्गत निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. जिल्ह्याच्या 265 कोटींच्या नियतव्ययामध्ये 310 कोटींच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारूप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.  आकाशचे कौतुक   स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली; तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील हातमाळीच्या सतरावर्षीय राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या आकाश मच्छिंद्र खिल्लारे याचे कौतुक श्री. पवार यांनी केले. News Item ID:  599-news_story-1580410087 Mobile Device Headline:  औरंगाबादेतील ऐतिहासिक पुलांची होणार डागडुजी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद : शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरुस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलिस विभागाला आवश्‍यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार    विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री. पवार बोलत होते. हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन   ते म्हणाले, की मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष   घाटीसाठी विशेष निधी देण्याची आवश्‍यकता आहे. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीकरिता सीएसआर आणि मनरेगाअंतर्गत निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. जिल्ह्याच्या 265 कोटींच्या नियतव्ययामध्ये 310 कोटींच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारूप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.  आकाशचे कौतुक   स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली; तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील हातमाळीच्या सतरावर्षीय राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या आकाश मच्छिंद्र खिल्लारे याचे कौतुक श्री. पवार यांनी केले. Vertical Image:  English Headline:  News About Aurangabad's Historic Bridges Author Type:  External Author राजेभाऊ मोगल औरंगाबाद aurangabad पोलिस विभाग sections अजित पवार ajit pawar विकास अर्थसंकल्प union budget पूल हुतात्मा पुरस्कार awards Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, पोलिस, विभाग, Sections, अजित पवार, Ajit Pawar, विकास, अर्थसंकल्प, Union Budget, पूल, हुतात्मा, पुरस्कार, Awards Twitter Publish:  Meta Keyword:  News About Aurangabad's Historic Bridges Meta Description:  News About Aurangabad's Historic Bridges मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी) निधीची भरीव तरतूद करणे, Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2uQLq6U

No comments:

Post a Comment