Video: पुण्यात रांगेत थांबूनही होईना नोंदणी  पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबूनही काम होईल याची खात्री नाही... बसण्याची सोय नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते... वेळेत काम न झाल्याने ना जेवण, ना गोळ्या... एवढं सोसूनही वेळेत पास मिळतच नाही, ही व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा(एसटी)कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे ‘स्मार्ट कार्ड’ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ अगदी मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र, अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या पहाटे केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो. त्यानंतर त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही मुद्दा आल्यास उद्या पुन्हा या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारूनदेखील नोंदणी झाली नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठांनी केल्या.  रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्यादेखील उपलब्ध नाहीत. तसेच टोकनची यंत्रणा नसल्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाहीत, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या पाससाठीदेखील पुन्हा रांगेत थांबावे लागते.  पौडवरून आलेले किसन येनपुरे म्हणाले, ‘‘माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज सकाळी नऊ वाजता आलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः ज्येष्ठांचे नंबर लावले असून, त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्यासाठी याठिकाणी कोणीही नाही. तर, ‘‘मी पाससाठी तिसऱ्यांदा आलो आहे. आलेल्यांना ५० जणांनंतर नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक ज्येष्ठ तासन्‌तास रांगेत उभे राहतात,’’ असे संदेश जाधव यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मागण्या -   कर्मचारी व यंत्रणा वाढवावी    टोकन नंबर द्यावेत    केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी   कागदपत्रांची संख्या कमी करावी   पहिल्या वेळीच नोंदणी करावी   स्मार्ट कार्ड लवकर द्यावे ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून १२ तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ News Item ID:  599-news_story-1576870947 Mobile Device Headline:  Video: पुण्यात रांगेत थांबूनही होईना नोंदणी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबूनही काम होईल याची खात्री नाही... बसण्याची सोय नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते... वेळेत काम न झाल्याने ना जेवण, ना गोळ्या... एवढं सोसूनही वेळेत पास मिळतच नाही, ही व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा(एसटी)कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे ‘स्मार्ट कार्ड’ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ अगदी मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र, अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या पहाटे केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो. त्यानंतर त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही मुद्दा आल्यास उद्या पुन्हा या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारूनदेखील नोंदणी झाली नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठांनी केल्या.  रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्यादेखील उपलब्ध नाहीत. तसेच टोकनची यंत्रणा नसल्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाहीत, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या पाससाठीदेखील पुन्हा रांगेत थांबावे लागते.  पौडवरून आलेले किसन येनपुरे म्हणाले, ‘‘माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज सकाळी नऊ वाजता आलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः ज्येष्ठांचे नंबर लावले असून, त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्यासाठी याठिकाणी कोणीही नाही. तर, ‘‘मी पाससाठी तिसऱ्यांदा आलो आहे. आलेल्यांना ५० जणांनंतर नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक ज्येष्ठ तासन्‌तास रांगेत उभे राहतात,’’ असे संदेश जाधव यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मागण्या -   कर्मचारी व यंत्रणा वाढवावी    टोकन नंबर द्यावेत    केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी   कागदपत्रांची संख्या कमी करावी   पहिल्या वेळीच नोंदणी करावी   स्मार्ट कार्ड लवकर द्यावे ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून १२ तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ Vertical Image:  English Headline:  senior citizen Queue for smartcard Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा एसटी st स्वारगेट पुणे Search Functional Tags:  एसटी, ST, स्वारगेट, पुणे Twitter Publish:  Meta Description:  senior citizen Queue for smartcard Marathi News: एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 20, 2019

Video: पुण्यात रांगेत थांबूनही होईना नोंदणी  पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबूनही काम होईल याची खात्री नाही... बसण्याची सोय नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते... वेळेत काम न झाल्याने ना जेवण, ना गोळ्या... एवढं सोसूनही वेळेत पास मिळतच नाही, ही व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा(एसटी)कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे ‘स्मार्ट कार्ड’ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ अगदी मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र, अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या पहाटे केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो. त्यानंतर त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही मुद्दा आल्यास उद्या पुन्हा या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारूनदेखील नोंदणी झाली नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठांनी केल्या.  रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्यादेखील उपलब्ध नाहीत. तसेच टोकनची यंत्रणा नसल्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाहीत, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या पाससाठीदेखील पुन्हा रांगेत थांबावे लागते.  पौडवरून आलेले किसन येनपुरे म्हणाले, ‘‘माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज सकाळी नऊ वाजता आलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः ज्येष्ठांचे नंबर लावले असून, त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्यासाठी याठिकाणी कोणीही नाही. तर, ‘‘मी पाससाठी तिसऱ्यांदा आलो आहे. आलेल्यांना ५० जणांनंतर नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक ज्येष्ठ तासन्‌तास रांगेत उभे राहतात,’’ असे संदेश जाधव यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मागण्या -   कर्मचारी व यंत्रणा वाढवावी    टोकन नंबर द्यावेत    केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी   कागदपत्रांची संख्या कमी करावी   पहिल्या वेळीच नोंदणी करावी   स्मार्ट कार्ड लवकर द्यावे ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून १२ तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ News Item ID:  599-news_story-1576870947 Mobile Device Headline:  Video: पुण्यात रांगेत थांबूनही होईना नोंदणी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबूनही काम होईल याची खात्री नाही... बसण्याची सोय नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते... वेळेत काम न झाल्याने ना जेवण, ना गोळ्या... एवढं सोसूनही वेळेत पास मिळतच नाही, ही व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा(एसटी)कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे ‘स्मार्ट कार्ड’ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ अगदी मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र, अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या पहाटे केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो. त्यानंतर त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही मुद्दा आल्यास उद्या पुन्हा या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारूनदेखील नोंदणी झाली नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठांनी केल्या.  रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्यादेखील उपलब्ध नाहीत. तसेच टोकनची यंत्रणा नसल्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाहीत, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या पाससाठीदेखील पुन्हा रांगेत थांबावे लागते.  पौडवरून आलेले किसन येनपुरे म्हणाले, ‘‘माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज सकाळी नऊ वाजता आलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः ज्येष्ठांचे नंबर लावले असून, त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्यासाठी याठिकाणी कोणीही नाही. तर, ‘‘मी पाससाठी तिसऱ्यांदा आलो आहे. आलेल्यांना ५० जणांनंतर नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक ज्येष्ठ तासन्‌तास रांगेत उभे राहतात,’’ असे संदेश जाधव यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मागण्या -   कर्मचारी व यंत्रणा वाढवावी    टोकन नंबर द्यावेत    केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी   कागदपत्रांची संख्या कमी करावी   पहिल्या वेळीच नोंदणी करावी   स्मार्ट कार्ड लवकर द्यावे ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून १२ तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ Vertical Image:  English Headline:  senior citizen Queue for smartcard Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा एसटी st स्वारगेट पुणे Search Functional Tags:  एसटी, ST, स्वारगेट, पुणे Twitter Publish:  Meta Description:  senior citizen Queue for smartcard Marathi News: एसटीच्या स्वारगेट स्थानकातील ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Zcm9iS

No comments:

Post a Comment