#Solapur : सायकलप्रेमी तरुण 'अशी' करतात सुटी एन्जॉय! सोलापूर : सुटी म्हटलं की अनेकजण मस्तपैकी ताणून देण्याचे नियोजन करतात... पण सोलापुरातील सायकलप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन सुटी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांनी सुटीच्या दिवशी सायकलिंग करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.   50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरपासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा चंग महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सोमा लॉजिस्टिक्‍सचे सेल्स मॅनेजर अविनाश देवडकर, विद्यार्थी आदित्य बालगावकर, जिल्हा परिषद शिक्षक असलेले किरण हुक्केरी यांनी बांधला आहे. आजवर सोलापूरजवळील मंगळवेढा, तुळजापूर, नळदुर्ग, मोहोळ आदी ठिकाणी रविवारी सायकल भ्रमंती केली आहे. सायकलप्रेमी तरुणांचा हा ग्रुप साधारणतः 50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य समोर ठेवून सायकल स्वारी करत आहे.   सोलापूर ते गाणगापूर 102 किलोमीटर सायकल भ्रमंती गेल्या आठवड्यात या सायकलप्रेमींनी सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रोड-सोलापूर असे 102 किलोमीटर सायकल भ्रमंतीचे लक्ष्य ठेवले होते. पहाटे पाच वाजता सोलापुरातून सुरवात केली. सकाळी 7.25 वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 102 किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे अक्कलकोट ते गाणगापूर रोडपर्यंत सायकल स्वारी केली. 8.45 वाजता चहा-नाश्‍ता करून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, अक्कलकोट येथील महापारेषण उपकेंद्रातर्फे या सायकल स्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 102 किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास करून हे सायकलपटू सकाळी 11.45 वाजता सोलापुरात पोचले. स्मार्ट सोलापूरकरांनी दर रविवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा अशाप्रकारे सायकलिंग करून सुटीचा आनंद घ्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.   सायकलप्रेमी म्हणतात... सायकलिंगच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरकरांनी आपले आरोग्य स्मार्ट करावे. तसेच यामधून पुन्हा सायकलिंगचे युग यावे आणि पर्यावरणाचा जागर व्हावा.  - अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण  सायकलिंगच्या छंदामधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरण व तब्येतीचे संवर्धन करताना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळत आहे.  - अविनाश देवडकर, मॅनेजर सेल्स, सोमा लॉजिस्टिक्‍स  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरजवळील वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. यात इतर सोलापूरकरांनी सुद्धा सामील व्हावे.  - आदित्य बालगावकर, विद्यार्थी  शिक्षकच स्वत: सायकलिंग करताहेत हा पॉझिटिव्ह मेसेज विद्यार्थ्यांमध्ये पोचावा आणि सायकलिंगची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आहे.  - किरण हुक्केरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा News Item ID:  599-news_story-1575917145 Mobile Device Headline:  #Solapur : सायकलप्रेमी तरुण 'अशी' करतात सुटी एन्जॉय! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  myfa Mobile Body:  सोलापूर : सुटी म्हटलं की अनेकजण मस्तपैकी ताणून देण्याचे नियोजन करतात... पण सोलापुरातील सायकलप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन सुटी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांनी सुटीच्या दिवशी सायकलिंग करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.   50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरपासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा चंग महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सोमा लॉजिस्टिक्‍सचे सेल्स मॅनेजर अविनाश देवडकर, विद्यार्थी आदित्य बालगावकर, जिल्हा परिषद शिक्षक असलेले किरण हुक्केरी यांनी बांधला आहे. आजवर सोलापूरजवळील मंगळवेढा, तुळजापूर, नळदुर्ग, मोहोळ आदी ठिकाणी रविवारी सायकल भ्रमंती केली आहे. सायकलप्रेमी तरुणांचा हा ग्रुप साधारणतः 50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य समोर ठेवून सायकल स्वारी करत आहे.   सोलापूर ते गाणगापूर 102 किलोमीटर सायकल भ्रमंती गेल्या आठवड्यात या सायकलप्रेमींनी सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रोड-सोलापूर असे 102 किलोमीटर सायकल भ्रमंतीचे लक्ष्य ठेवले होते. पहाटे पाच वाजता सोलापुरातून सुरवात केली. सकाळी 7.25 वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 102 किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे अक्कलकोट ते गाणगापूर रोडपर्यंत सायकल स्वारी केली. 8.45 वाजता चहा-नाश्‍ता करून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, अक्कलकोट येथील महापारेषण उपकेंद्रातर्फे या सायकल स्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 102 किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास करून हे सायकलपटू सकाळी 11.45 वाजता सोलापुरात पोचले. स्मार्ट सोलापूरकरांनी दर रविवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा अशाप्रकारे सायकलिंग करून सुटीचा आनंद घ्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.   सायकलप्रेमी म्हणतात... सायकलिंगच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरकरांनी आपले आरोग्य स्मार्ट करावे. तसेच यामधून पुन्हा सायकलिंगचे युग यावे आणि पर्यावरणाचा जागर व्हावा.  - अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण  सायकलिंगच्या छंदामधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरण व तब्येतीचे संवर्धन करताना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळत आहे.  - अविनाश देवडकर, मॅनेजर सेल्स, सोमा लॉजिस्टिक्‍स  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरजवळील वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. यात इतर सोलापूरकरांनी सुद्धा सामील व्हावे.  - आदित्य बालगावकर, विद्यार्थी  शिक्षकच स्वत: सायकलिंग करताहेत हा पॉझिटिव्ह मेसेज विद्यार्थ्यांमध्ये पोचावा आणि सायकलिंगची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आहे.  - किरण हुक्केरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा Vertical Image:  English Headline:  Story of cyclist youth in Solapur Author Type:  External Author परशुराम कोकणे सोलापूर सायकल जिल्हा परिषद शिक्षक अक्कलकोट आरोग्य health पर्यावरण environment छंद निसर्ग शाळा Search Functional Tags:  सोलापूर, सायकल, जिल्हा परिषद, शिक्षक, अक्कलकोट, आरोग्य, Health, पर्यावरण, Environment, छंद, निसर्ग, शाळा Twitter Publish:  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/35iOp5q - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 9, 2019

#Solapur : सायकलप्रेमी तरुण 'अशी' करतात सुटी एन्जॉय! सोलापूर : सुटी म्हटलं की अनेकजण मस्तपैकी ताणून देण्याचे नियोजन करतात... पण सोलापुरातील सायकलप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन सुटी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांनी सुटीच्या दिवशी सायकलिंग करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.   50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरपासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा चंग महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सोमा लॉजिस्टिक्‍सचे सेल्स मॅनेजर अविनाश देवडकर, विद्यार्थी आदित्य बालगावकर, जिल्हा परिषद शिक्षक असलेले किरण हुक्केरी यांनी बांधला आहे. आजवर सोलापूरजवळील मंगळवेढा, तुळजापूर, नळदुर्ग, मोहोळ आदी ठिकाणी रविवारी सायकल भ्रमंती केली आहे. सायकलप्रेमी तरुणांचा हा ग्रुप साधारणतः 50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य समोर ठेवून सायकल स्वारी करत आहे.   सोलापूर ते गाणगापूर 102 किलोमीटर सायकल भ्रमंती गेल्या आठवड्यात या सायकलप्रेमींनी सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रोड-सोलापूर असे 102 किलोमीटर सायकल भ्रमंतीचे लक्ष्य ठेवले होते. पहाटे पाच वाजता सोलापुरातून सुरवात केली. सकाळी 7.25 वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 102 किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे अक्कलकोट ते गाणगापूर रोडपर्यंत सायकल स्वारी केली. 8.45 वाजता चहा-नाश्‍ता करून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, अक्कलकोट येथील महापारेषण उपकेंद्रातर्फे या सायकल स्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 102 किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास करून हे सायकलपटू सकाळी 11.45 वाजता सोलापुरात पोचले. स्मार्ट सोलापूरकरांनी दर रविवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा अशाप्रकारे सायकलिंग करून सुटीचा आनंद घ्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.   सायकलप्रेमी म्हणतात... सायकलिंगच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरकरांनी आपले आरोग्य स्मार्ट करावे. तसेच यामधून पुन्हा सायकलिंगचे युग यावे आणि पर्यावरणाचा जागर व्हावा.  - अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण  सायकलिंगच्या छंदामधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरण व तब्येतीचे संवर्धन करताना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळत आहे.  - अविनाश देवडकर, मॅनेजर सेल्स, सोमा लॉजिस्टिक्‍स  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरजवळील वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. यात इतर सोलापूरकरांनी सुद्धा सामील व्हावे.  - आदित्य बालगावकर, विद्यार्थी  शिक्षकच स्वत: सायकलिंग करताहेत हा पॉझिटिव्ह मेसेज विद्यार्थ्यांमध्ये पोचावा आणि सायकलिंगची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आहे.  - किरण हुक्केरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा News Item ID:  599-news_story-1575917145 Mobile Device Headline:  #Solapur : सायकलप्रेमी तरुण 'अशी' करतात सुटी एन्जॉय! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  myfa Mobile Body:  सोलापूर : सुटी म्हटलं की अनेकजण मस्तपैकी ताणून देण्याचे नियोजन करतात... पण सोलापुरातील सायकलप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन सुटी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणांनी सुटीच्या दिवशी सायकलिंग करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.   50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरपासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्याचा चंग महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत, सोमा लॉजिस्टिक्‍सचे सेल्स मॅनेजर अविनाश देवडकर, विद्यार्थी आदित्य बालगावकर, जिल्हा परिषद शिक्षक असलेले किरण हुक्केरी यांनी बांधला आहे. आजवर सोलापूरजवळील मंगळवेढा, तुळजापूर, नळदुर्ग, मोहोळ आदी ठिकाणी रविवारी सायकल भ्रमंती केली आहे. सायकलप्रेमी तरुणांचा हा ग्रुप साधारणतः 50 ते 100 किलोमीटरचे लक्ष्य समोर ठेवून सायकल स्वारी करत आहे.   सोलापूर ते गाणगापूर 102 किलोमीटर सायकल भ्रमंती गेल्या आठवड्यात या सायकलप्रेमींनी सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रोड-सोलापूर असे 102 किलोमीटर सायकल भ्रमंतीचे लक्ष्य ठेवले होते. पहाटे पाच वाजता सोलापुरातून सुरवात केली. सकाळी 7.25 वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 102 किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे अक्कलकोट ते गाणगापूर रोडपर्यंत सायकल स्वारी केली. 8.45 वाजता चहा-नाश्‍ता करून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, अक्कलकोट येथील महापारेषण उपकेंद्रातर्फे या सायकल स्वारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 102 किलोमीटरचा यशस्वी सायकल प्रवास करून हे सायकलपटू सकाळी 11.45 वाजता सोलापुरात पोचले. स्मार्ट सोलापूरकरांनी दर रविवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा अशाप्रकारे सायकलिंग करून सुटीचा आनंद घ्यावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.   सायकलप्रेमी म्हणतात... सायकलिंगच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरकरांनी आपले आरोग्य स्मार्ट करावे. तसेच यामधून पुन्हा सायकलिंगचे युग यावे आणि पर्यावरणाचा जागर व्हावा.  - अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण  सायकलिंगच्या छंदामधून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरण व तब्येतीचे संवर्धन करताना वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळत आहे.  - अविनाश देवडकर, मॅनेजर सेल्स, सोमा लॉजिस्टिक्‍स  दर रविवारी सायकलिंग करत सोलापूरजवळील वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. यात इतर सोलापूरकरांनी सुद्धा सामील व्हावे.  - आदित्य बालगावकर, विद्यार्थी  शिक्षकच स्वत: सायकलिंग करताहेत हा पॉझिटिव्ह मेसेज विद्यार्थ्यांमध्ये पोचावा आणि सायकलिंगची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आहे.  - किरण हुक्केरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा Vertical Image:  English Headline:  Story of cyclist youth in Solapur Author Type:  External Author परशुराम कोकणे सोलापूर सायकल जिल्हा परिषद शिक्षक अक्कलकोट आरोग्य health पर्यावरण environment छंद निसर्ग शाळा Search Functional Tags:  सोलापूर, सायकल, जिल्हा परिषद, शिक्षक, अक्कलकोट, आरोग्य, Health, पर्यावरण, Environment, छंद, निसर्ग, शाळा Twitter Publish:  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/35iOp5q


via News Story Feeds https://ift.tt/2RCKKeQ

No comments:

Post a Comment