# PMCIssue पुण्यात स्वच्छतेचे पुजारी उपेक्षितच (Video) पुणे - कचरावेचक, सफाई कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी पाच-सहा कोटींची सुरक्षिततेची साधने खरेदी केली गेली. ही रक्कम कमी की काय, म्हणून पंधरा दिवसांपूर्वी याच साधनांकरिता पावणेतीन कोटी मंजूर झाले. ही साधने वाटप केल्याच्या नोंदी झाल्या. पण, स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांत ही साधने पडलीच नसल्याचे वास्तव कचरावेचकांनीच उघड केले आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सुरक्षिततेसाठीचे हॅंडग्लोव्हज, मास्क, साबण, रेनकोट, बूट नसताना सफाई करावी लागत असल्याने पुण्यातील आठ कामगारांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कामगारांना साधने देण्यासाठी महिनाभरात पावणेतीन कोटी मंजूर झाले. मागच्या वर्षीही पाच कोटी रुपये खर्ची पडले. कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. महापालिकेने खासगी संस्था, ठेकेदारांकडून घेतलेले कचरावेचक, सफाई कामगारांसाठी वर्षाला चार कोटींचे सुरक्षिततेचे साहित्य खरेदी केल्याचा हिशेब आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत जवळपास ४० कोटी रुपयांचे साहित्य पुरविल्याची प्रक्रिया कागदोपत्री आहे.  हा खर्च कमी की काय  म्हणून गेल्या महिन्यात २ कोटी ८० लाख रुपये वर्गीकरणातून घेतले. या पार्श्‍वभूमीवर कामगारांना खरेच साहित्य मिळते का, याची पाहणी केली असता काही साहित्यवाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. ‘वस्तू लगेच खराब होतात. त्या पुन्हा मिळत नाहीत,’ असे कामगारांनी अधिकाऱ्यांदेखत सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॅंडग्लोव्हज दिल्याचे अधिकारी सांगत होते. कोरेगाव पार्क, औंध, हडपसर, धनकवडी, सहकारनगर, कर्वेनगर, कसबा पेठेतील वस्तुस्थिती जाणून घेतली. साडेचौदा हजार कचरावेचक, कामगार त्यांना वस्तू त्यांना देणे अपेक्षित आहे. ठेकेदाराला वर्षाला ७२ लाख कचरावेचक, कामगारांना वर्षातून दोनदा हॅंडग्लोव्हज, मास्क, रेनकोट, ॲप्रन, बूट आणि बकेट आदी साहित्य देण्यात येते. या साहित्यासाठी महापालिकेच्या कामगारांना त्यांच्या पगारासोबत महिन्याला सरासरी पाचशे रुपये दिले जातात. ठेकेदाराच्या कामगारांसाठी वर्षाला ७२ लाख रुपयांची बिले मिळतात. त्यातून ठेकेदाराने कामगारांना साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठेकेदार साहित्यच देत नसल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात तरतूद घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या वेचकांच्या सुरक्षिततेच्या साहित्याची खरेदी महापालिकेमार्फत होते. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येते. त्यातून ३ हजार ६०० कचरावेचकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वस्तूंसाठी वर्षाकाठी ३ कोटी रुपयांची मागणी आहे. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांपासून उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी आहे. त्यातून प्रत्येकाला नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदाची ४० लाखांची तरतूद अपुरी असल्याने वर्गीकरणाद्वारे २ कोटी ८० लाख रुपये घेतले आहेत. - ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका News Item ID:  599-news_story-1576431306 Mobile Device Headline:  # PMCIssue पुण्यात स्वच्छतेचे पुजारी उपेक्षितच (Video) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कचरावेचक, सफाई कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी पाच-सहा कोटींची सुरक्षिततेची साधने खरेदी केली गेली. ही रक्कम कमी की काय, म्हणून पंधरा दिवसांपूर्वी याच साधनांकरिता पावणेतीन कोटी मंजूर झाले. ही साधने वाटप केल्याच्या नोंदी झाल्या. पण, स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांत ही साधने पडलीच नसल्याचे वास्तव कचरावेचकांनीच उघड केले आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सुरक्षिततेसाठीचे हॅंडग्लोव्हज, मास्क, साबण, रेनकोट, बूट नसताना सफाई करावी लागत असल्याने पुण्यातील आठ कामगारांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कामगारांना साधने देण्यासाठी महिनाभरात पावणेतीन कोटी मंजूर झाले. मागच्या वर्षीही पाच कोटी रुपये खर्ची पडले. कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. महापालिकेने खासगी संस्था, ठेकेदारांकडून घेतलेले कचरावेचक, सफाई कामगारांसाठी वर्षाला चार कोटींचे सुरक्षिततेचे साहित्य खरेदी केल्याचा हिशेब आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत जवळपास ४० कोटी रुपयांचे साहित्य पुरविल्याची प्रक्रिया कागदोपत्री आहे.  हा खर्च कमी की काय  म्हणून गेल्या महिन्यात २ कोटी ८० लाख रुपये वर्गीकरणातून घेतले. या पार्श्‍वभूमीवर कामगारांना खरेच साहित्य मिळते का, याची पाहणी केली असता काही साहित्यवाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. ‘वस्तू लगेच खराब होतात. त्या पुन्हा मिळत नाहीत,’ असे कामगारांनी अधिकाऱ्यांदेखत सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॅंडग्लोव्हज दिल्याचे अधिकारी सांगत होते. कोरेगाव पार्क, औंध, हडपसर, धनकवडी, सहकारनगर, कर्वेनगर, कसबा पेठेतील वस्तुस्थिती जाणून घेतली. साडेचौदा हजार कचरावेचक, कामगार त्यांना वस्तू त्यांना देणे अपेक्षित आहे. ठेकेदाराला वर्षाला ७२ लाख कचरावेचक, कामगारांना वर्षातून दोनदा हॅंडग्लोव्हज, मास्क, रेनकोट, ॲप्रन, बूट आणि बकेट आदी साहित्य देण्यात येते. या साहित्यासाठी महापालिकेच्या कामगारांना त्यांच्या पगारासोबत महिन्याला सरासरी पाचशे रुपये दिले जातात. ठेकेदाराच्या कामगारांसाठी वर्षाला ७२ लाख रुपयांची बिले मिळतात. त्यातून ठेकेदाराने कामगारांना साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठेकेदार साहित्यच देत नसल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात तरतूद घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या वेचकांच्या सुरक्षिततेच्या साहित्याची खरेदी महापालिकेमार्फत होते. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येते. त्यातून ३ हजार ६०० कचरावेचकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वस्तूंसाठी वर्षाकाठी ३ कोटी रुपयांची मागणी आहे. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांपासून उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी आहे. त्यातून प्रत्येकाला नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदाची ४० लाखांची तरतूद अपुरी असल्याने वर्गीकरणाद्वारे २ कोटी ८० लाख रुपये घेतले आहेत. - ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका Vertical Image:  English Headline:  Sanitation Worker in pune Author Type:  External Author ज्ञानेश सावंत  पुणे महापालिका Search Functional Tags:  पुणे, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  Sanitation Worker in pune Marathi News: कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 15, 2019

# PMCIssue पुण्यात स्वच्छतेचे पुजारी उपेक्षितच (Video) पुणे - कचरावेचक, सफाई कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी पाच-सहा कोटींची सुरक्षिततेची साधने खरेदी केली गेली. ही रक्कम कमी की काय, म्हणून पंधरा दिवसांपूर्वी याच साधनांकरिता पावणेतीन कोटी मंजूर झाले. ही साधने वाटप केल्याच्या नोंदी झाल्या. पण, स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांत ही साधने पडलीच नसल्याचे वास्तव कचरावेचकांनीच उघड केले आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सुरक्षिततेसाठीचे हॅंडग्लोव्हज, मास्क, साबण, रेनकोट, बूट नसताना सफाई करावी लागत असल्याने पुण्यातील आठ कामगारांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कामगारांना साधने देण्यासाठी महिनाभरात पावणेतीन कोटी मंजूर झाले. मागच्या वर्षीही पाच कोटी रुपये खर्ची पडले. कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. महापालिकेने खासगी संस्था, ठेकेदारांकडून घेतलेले कचरावेचक, सफाई कामगारांसाठी वर्षाला चार कोटींचे सुरक्षिततेचे साहित्य खरेदी केल्याचा हिशेब आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत जवळपास ४० कोटी रुपयांचे साहित्य पुरविल्याची प्रक्रिया कागदोपत्री आहे.  हा खर्च कमी की काय  म्हणून गेल्या महिन्यात २ कोटी ८० लाख रुपये वर्गीकरणातून घेतले. या पार्श्‍वभूमीवर कामगारांना खरेच साहित्य मिळते का, याची पाहणी केली असता काही साहित्यवाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. ‘वस्तू लगेच खराब होतात. त्या पुन्हा मिळत नाहीत,’ असे कामगारांनी अधिकाऱ्यांदेखत सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॅंडग्लोव्हज दिल्याचे अधिकारी सांगत होते. कोरेगाव पार्क, औंध, हडपसर, धनकवडी, सहकारनगर, कर्वेनगर, कसबा पेठेतील वस्तुस्थिती जाणून घेतली. साडेचौदा हजार कचरावेचक, कामगार त्यांना वस्तू त्यांना देणे अपेक्षित आहे. ठेकेदाराला वर्षाला ७२ लाख कचरावेचक, कामगारांना वर्षातून दोनदा हॅंडग्लोव्हज, मास्क, रेनकोट, ॲप्रन, बूट आणि बकेट आदी साहित्य देण्यात येते. या साहित्यासाठी महापालिकेच्या कामगारांना त्यांच्या पगारासोबत महिन्याला सरासरी पाचशे रुपये दिले जातात. ठेकेदाराच्या कामगारांसाठी वर्षाला ७२ लाख रुपयांची बिले मिळतात. त्यातून ठेकेदाराने कामगारांना साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठेकेदार साहित्यच देत नसल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात तरतूद घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या वेचकांच्या सुरक्षिततेच्या साहित्याची खरेदी महापालिकेमार्फत होते. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येते. त्यातून ३ हजार ६०० कचरावेचकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वस्तूंसाठी वर्षाकाठी ३ कोटी रुपयांची मागणी आहे. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांपासून उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी आहे. त्यातून प्रत्येकाला नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदाची ४० लाखांची तरतूद अपुरी असल्याने वर्गीकरणाद्वारे २ कोटी ८० लाख रुपये घेतले आहेत. - ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका News Item ID:  599-news_story-1576431306 Mobile Device Headline:  # PMCIssue पुण्यात स्वच्छतेचे पुजारी उपेक्षितच (Video) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कचरावेचक, सफाई कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी पाच-सहा कोटींची सुरक्षिततेची साधने खरेदी केली गेली. ही रक्कम कमी की काय, म्हणून पंधरा दिवसांपूर्वी याच साधनांकरिता पावणेतीन कोटी मंजूर झाले. ही साधने वाटप केल्याच्या नोंदी झाल्या. पण, स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांत ही साधने पडलीच नसल्याचे वास्तव कचरावेचकांनीच उघड केले आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सुरक्षिततेसाठीचे हॅंडग्लोव्हज, मास्क, साबण, रेनकोट, बूट नसताना सफाई करावी लागत असल्याने पुण्यातील आठ कामगारांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कामगारांना साधने देण्यासाठी महिनाभरात पावणेतीन कोटी मंजूर झाले. मागच्या वर्षीही पाच कोटी रुपये खर्ची पडले. कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. महापालिकेने खासगी संस्था, ठेकेदारांकडून घेतलेले कचरावेचक, सफाई कामगारांसाठी वर्षाला चार कोटींचे सुरक्षिततेचे साहित्य खरेदी केल्याचा हिशेब आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत जवळपास ४० कोटी रुपयांचे साहित्य पुरविल्याची प्रक्रिया कागदोपत्री आहे.  हा खर्च कमी की काय  म्हणून गेल्या महिन्यात २ कोटी ८० लाख रुपये वर्गीकरणातून घेतले. या पार्श्‍वभूमीवर कामगारांना खरेच साहित्य मिळते का, याची पाहणी केली असता काही साहित्यवाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. ‘वस्तू लगेच खराब होतात. त्या पुन्हा मिळत नाहीत,’ असे कामगारांनी अधिकाऱ्यांदेखत सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॅंडग्लोव्हज दिल्याचे अधिकारी सांगत होते. कोरेगाव पार्क, औंध, हडपसर, धनकवडी, सहकारनगर, कर्वेनगर, कसबा पेठेतील वस्तुस्थिती जाणून घेतली. साडेचौदा हजार कचरावेचक, कामगार त्यांना वस्तू त्यांना देणे अपेक्षित आहे. ठेकेदाराला वर्षाला ७२ लाख कचरावेचक, कामगारांना वर्षातून दोनदा हॅंडग्लोव्हज, मास्क, रेनकोट, ॲप्रन, बूट आणि बकेट आदी साहित्य देण्यात येते. या साहित्यासाठी महापालिकेच्या कामगारांना त्यांच्या पगारासोबत महिन्याला सरासरी पाचशे रुपये दिले जातात. ठेकेदाराच्या कामगारांसाठी वर्षाला ७२ लाख रुपयांची बिले मिळतात. त्यातून ठेकेदाराने कामगारांना साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठेकेदार साहित्यच देत नसल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात तरतूद घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या वेचकांच्या सुरक्षिततेच्या साहित्याची खरेदी महापालिकेमार्फत होते. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येते. त्यातून ३ हजार ६०० कचरावेचकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वस्तूंसाठी वर्षाकाठी ३ कोटी रुपयांची मागणी आहे. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांपासून उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी आहे. त्यातून प्रत्येकाला नऊ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदाची ४० लाखांची तरतूद अपुरी असल्याने वर्गीकरणाद्वारे २ कोटी ८० लाख रुपये घेतले आहेत. - ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका Vertical Image:  English Headline:  Sanitation Worker in pune Author Type:  External Author ज्ञानेश सावंत  पुणे महापालिका Search Functional Tags:  पुणे, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  Sanitation Worker in pune Marathi News: कामगारांना सुरक्षिततेचे साहित्य मिळाल्याच्या नोंदी झाल्या. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत काही वस्तू मिळाल्या नसल्याचे कामगारांनीच उघड केले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38QZsFs

No comments:

Post a Comment