नवा स्मार्टफोन घेताय का? मार्केट काय सांगतयं? स्मार्टफोन ही तुमची गरज असली तरी, तुमचा स्मार्टफोन निवडताना तुमच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात.... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ऑप्टिकल झूमिंग डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत.  किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे. तीव्र स्पर्धा भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे.. कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच! गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’,‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’,‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत. आगामी वर्षातील सुविधा कन्सोल गेमिंगची वैशिष्ट्ये असणारे स्मार्टफोन्स. ‘५जी’सेवेसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर.  उच्चतम ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार. News Item ID:  599-news_story-1577816540 Mobile Device Headline:  नवा स्मार्टफोन घेताय का? मार्केट काय सांगतयं? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  स्मार्टफोन ही तुमची गरज असली तरी, तुमचा स्मार्टफोन निवडताना तुमच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात.... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ऑप्टिकल झूमिंग डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत.  किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे. तीव्र स्पर्धा भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे.. कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच! गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’,‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’,‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत. आगामी वर्षातील सुविधा कन्सोल गेमिंगची वैशिष्ट्ये असणारे स्मार्टफोन्स. ‘५जी’सेवेसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर.  उच्चतम ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार. Vertical Image:  English Headline:  rushiraj tayade writes about smartphones Author Type:  External Author ऋषीराज तायडे स्मार्टफोन वर्षा varsha ऍप व्हिडिओ भारत स्पर्धा day मोबाईल रॉ आग Search Functional Tags:  स्मार्टफोन, वर्षा, Varsha, ऍप, व्हिडिओ, भारत, स्पर्धा, Day, मोबाईल, रॉ, आग Twitter Publish:  Meta Keyword:  rushiraj tayade writes about smartphones Meta Description:  rushiraj tayade writes about smartphones आपल्याकडे अनेक क्षेत्र अशी आहेत, की ज्यामध्ये रोज काही ना काही बदल घडत असतो. त्याला स्मार्टफोन क्षेत्रही अपवाद नाही. नवीन वर्षांत या क्षेत्रात होऊ घातलेल्या नव्या घडामोडींबाबत... Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2SIo4ur - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 31, 2019

नवा स्मार्टफोन घेताय का? मार्केट काय सांगतयं? स्मार्टफोन ही तुमची गरज असली तरी, तुमचा स्मार्टफोन निवडताना तुमच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात.... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ऑप्टिकल झूमिंग डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत.  किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे. तीव्र स्पर्धा भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे.. कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच! गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’,‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’,‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत. आगामी वर्षातील सुविधा कन्सोल गेमिंगची वैशिष्ट्ये असणारे स्मार्टफोन्स. ‘५जी’सेवेसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर.  उच्चतम ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार. News Item ID:  599-news_story-1577816540 Mobile Device Headline:  नवा स्मार्टफोन घेताय का? मार्केट काय सांगतयं? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  स्मार्टफोन ही तुमची गरज असली तरी, तुमचा स्मार्टफोन निवडताना तुमच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात.... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ऑप्टिकल झूमिंग डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत.  किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे. तीव्र स्पर्धा भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे.. कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच! गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’,‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’,‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत. आगामी वर्षातील सुविधा कन्सोल गेमिंगची वैशिष्ट्ये असणारे स्मार्टफोन्स. ‘५जी’सेवेसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर.  उच्चतम ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार. Vertical Image:  English Headline:  rushiraj tayade writes about smartphones Author Type:  External Author ऋषीराज तायडे स्मार्टफोन वर्षा varsha ऍप व्हिडिओ भारत स्पर्धा day मोबाईल रॉ आग Search Functional Tags:  स्मार्टफोन, वर्षा, Varsha, ऍप, व्हिडिओ, भारत, स्पर्धा, Day, मोबाईल, रॉ, आग Twitter Publish:  Meta Keyword:  rushiraj tayade writes about smartphones Meta Description:  rushiraj tayade writes about smartphones आपल्याकडे अनेक क्षेत्र अशी आहेत, की ज्यामध्ये रोज काही ना काही बदल घडत असतो. त्याला स्मार्टफोन क्षेत्रही अपवाद नाही. नवीन वर्षांत या क्षेत्रात होऊ घातलेल्या नव्या घडामोडींबाबत... Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2SIo4ur


via News Story Feeds https://ift.tt/37sOaW6

No comments:

Post a Comment