छान दिसायचंय? मग हे वाचा!  मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी. तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची. बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते. वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते.  अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा. (लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.)  News Item ID:  599-news_story-1577814692 Mobile Device Headline:  छान दिसायचंय? मग हे वाचा!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी. तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची. बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते. वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते.  अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा. (लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.)  Vertical Image:  English Headline:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person Author Type:  External Author मौसमी नगरकर सोशल मीडिया ऍप वन forest आरोग्य health फॅशन Search Functional Tags:  सोशल मीडिया, ऍप, वन, forest, आरोग्य, Health, फॅशन Twitter Publish:  Meta Keyword:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person Meta Description:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात. Send as Notification:  Topic Tags:  पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फॅशन News Story Feeds https://ift.tt/2vCFRpD - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 31, 2019

छान दिसायचंय? मग हे वाचा!  मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी. तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची. बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते. वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते.  अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा. (लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.)  News Item ID:  599-news_story-1577814692 Mobile Device Headline:  छान दिसायचंय? मग हे वाचा!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी. तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची. बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते. वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते.  अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा. (लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.)  Vertical Image:  English Headline:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person Author Type:  External Author मौसमी नगरकर सोशल मीडिया ऍप वन forest आरोग्य health फॅशन Search Functional Tags:  सोशल मीडिया, ऍप, वन, forest, आरोग्य, Health, फॅशन Twitter Publish:  Meta Keyword:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person Meta Description:  moushumi nagarkar writes about how to be a good looking person मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात. Send as Notification:  Topic Tags:  पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फॅशन News Story Feeds https://ift.tt/2vCFRpD


via News Story Feeds https://ift.tt/2QDRQxt

No comments:

Post a Comment