उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे शिंदेंनी ‘रॉयल स्टोन’ गमावला मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकचा बंगला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचा असावा, यासाठी आग्रह धरल्याने एकनाथ शिंदे यांना पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ या आलिशान बंगल्यावर पाणी सोडावे लागले आहे. ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकच ‘नंदनवन’ व ‘अग्रदूत’ हे दोन बंगले आहेत. राजकीय खलबते करण्याबरोबरच प्रशासकीय कामाच्या दृष्टीनेही हे बंगले सोयीचे असल्याने शिंदेंना त्यांच्या दिशेने कूच करावी लागणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन एक महिना उलटला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. मात्र शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खाते वाटपानंतर आता बंगल्यांची अदलाबदली सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटपा वरून गोंधळ कायम आहे. त्यातच सहा मंत्र्यांमध्ये बंगले वाटपातही मानापमानचे नाट्य सुरू झालेले आहे. दोन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता असल्याने यामध्ये अजून नव्यांची भर पडणार आहे.   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांचा आवडता ‘सेवासदन’ हा बंगला न मिळाल्याने ते नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ‘सेवासदन’ बंगला सामान्य प्रशासन विभागास दिल्याने बाळासाहेब थोरात नाराज होते.  थोरात यांना मलबार हिल येथील ‘मेघदूत’ बंगला देण्यात आला होता, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्‍त करत बंगल्याचा ताबाही घेतला नव्हता. बंगले वाटपातही काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची नाराजी काँग्रेसकडून व्यक्‍त करण्यात आली होती. News Item ID:  599-news_story-1577472339 Mobile Device Headline:  उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे शिंदेंनी ‘रॉयल स्टोन’ गमावला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकचा बंगला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचा असावा, यासाठी आग्रह धरल्याने एकनाथ शिंदे यांना पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ या आलिशान बंगल्यावर पाणी सोडावे लागले आहे. ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकच ‘नंदनवन’ व ‘अग्रदूत’ हे दोन बंगले आहेत. राजकीय खलबते करण्याबरोबरच प्रशासकीय कामाच्या दृष्टीनेही हे बंगले सोयीचे असल्याने शिंदेंना त्यांच्या दिशेने कूच करावी लागणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन एक महिना उलटला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. मात्र शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खाते वाटपानंतर आता बंगल्यांची अदलाबदली सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटपा वरून गोंधळ कायम आहे. त्यातच सहा मंत्र्यांमध्ये बंगले वाटपातही मानापमानचे नाट्य सुरू झालेले आहे. दोन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता असल्याने यामध्ये अजून नव्यांची भर पडणार आहे.   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांचा आवडता ‘सेवासदन’ हा बंगला न मिळाल्याने ते नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ‘सेवासदन’ बंगला सामान्य प्रशासन विभागास दिल्याने बाळासाहेब थोरात नाराज होते.  थोरात यांना मलबार हिल येथील ‘मेघदूत’ बंगला देण्यात आला होता, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्‍त करत बंगल्याचा ताबाही घेतला नव्हता. बंगले वाटपातही काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची नाराजी काँग्रेसकडून व्यक्‍त करण्यात आली होती. Vertical Image:  English Headline:  Bunglow changes in ministers Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क uddhav thakare एकनाथ शिंदे eknath shinde balasaheb thorat mumbai मुख्यमंत्री विकास government मंत्रिमंडळ jayant patil administrations sections Search Functional Tags:  Uddhav Thakare, एकनाथ शिंदे, Eknath Shinde, Balasaheb Thorat, Mumbai, मुख्यमंत्री, विकास, Government, मंत्रिमंडळ, Jayant Patil, Administrations, Sections Twitter Publish:  Meta Description:  Bunglow changes in ministers राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकचा बंगला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचा असावा, यासाठी आग्रह धरल्याने एकनाथ शिंदे यांना पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ या आलिशान बंगल्यावर पाणी सोडावे लागले आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे जयंत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 27, 2019

उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे शिंदेंनी ‘रॉयल स्टोन’ गमावला मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकचा बंगला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचा असावा, यासाठी आग्रह धरल्याने एकनाथ शिंदे यांना पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ या आलिशान बंगल्यावर पाणी सोडावे लागले आहे. ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकच ‘नंदनवन’ व ‘अग्रदूत’ हे दोन बंगले आहेत. राजकीय खलबते करण्याबरोबरच प्रशासकीय कामाच्या दृष्टीनेही हे बंगले सोयीचे असल्याने शिंदेंना त्यांच्या दिशेने कूच करावी लागणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन एक महिना उलटला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. मात्र शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खाते वाटपानंतर आता बंगल्यांची अदलाबदली सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटपा वरून गोंधळ कायम आहे. त्यातच सहा मंत्र्यांमध्ये बंगले वाटपातही मानापमानचे नाट्य सुरू झालेले आहे. दोन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता असल्याने यामध्ये अजून नव्यांची भर पडणार आहे.   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांचा आवडता ‘सेवासदन’ हा बंगला न मिळाल्याने ते नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ‘सेवासदन’ बंगला सामान्य प्रशासन विभागास दिल्याने बाळासाहेब थोरात नाराज होते.  थोरात यांना मलबार हिल येथील ‘मेघदूत’ बंगला देण्यात आला होता, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्‍त करत बंगल्याचा ताबाही घेतला नव्हता. बंगले वाटपातही काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची नाराजी काँग्रेसकडून व्यक्‍त करण्यात आली होती. News Item ID:  599-news_story-1577472339 Mobile Device Headline:  उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे शिंदेंनी ‘रॉयल स्टोन’ गमावला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकचा बंगला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचा असावा, यासाठी आग्रह धरल्याने एकनाथ शिंदे यांना पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ या आलिशान बंगल्यावर पाणी सोडावे लागले आहे. ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकच ‘नंदनवन’ व ‘अग्रदूत’ हे दोन बंगले आहेत. राजकीय खलबते करण्याबरोबरच प्रशासकीय कामाच्या दृष्टीनेही हे बंगले सोयीचे असल्याने शिंदेंना त्यांच्या दिशेने कूच करावी लागणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन एक महिना उलटला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. मात्र शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खाते वाटपानंतर आता बंगल्यांची अदलाबदली सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटपा वरून गोंधळ कायम आहे. त्यातच सहा मंत्र्यांमध्ये बंगले वाटपातही मानापमानचे नाट्य सुरू झालेले आहे. दोन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता असल्याने यामध्ये अजून नव्यांची भर पडणार आहे.   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांचा आवडता ‘सेवासदन’ हा बंगला न मिळाल्याने ते नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ‘सेवासदन’ बंगला सामान्य प्रशासन विभागास दिल्याने बाळासाहेब थोरात नाराज होते.  थोरात यांना मलबार हिल येथील ‘मेघदूत’ बंगला देण्यात आला होता, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्‍त करत बंगल्याचा ताबाही घेतला नव्हता. बंगले वाटपातही काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची नाराजी काँग्रेसकडून व्यक्‍त करण्यात आली होती. Vertical Image:  English Headline:  Bunglow changes in ministers Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क uddhav thakare एकनाथ शिंदे eknath shinde balasaheb thorat mumbai मुख्यमंत्री विकास government मंत्रिमंडळ jayant patil administrations sections Search Functional Tags:  Uddhav Thakare, एकनाथ शिंदे, Eknath Shinde, Balasaheb Thorat, Mumbai, मुख्यमंत्री, विकास, Government, मंत्रिमंडळ, Jayant Patil, Administrations, Sections Twitter Publish:  Meta Description:  Bunglow changes in ministers राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्याच्या नजीकचा बंगला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचा असावा, यासाठी आग्रह धरल्याने एकनाथ शिंदे यांना पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ या आलिशान बंगल्यावर पाणी सोडावे लागले आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे जयंत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2spClkI

No comments:

Post a Comment