टिकटॉक ‘लाइक’साठी सर्पमित्रांनी घेतला सापांचा आधार पुणे - ‘टिकटॉक’ या सोशल साइटवर स्वतःचा बोलबाला करून घेण्यासाठी स्वयंघोषित सर्पमित्रांनी सापांचा आधार घेतला आहे. केवळ ‘लाइक’च्या खेळासाठी हे लोक सापांबरोबरच स्वतःच्याही जिवाशी खेळत आहेत. या खेळाला आवर घालण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले असून, गेल्या आठवड्यात तिघांवर कारवाई केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप साप पकडण्याचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण नसतानाही हे टिकटॉकबहाद्दर जंगल, शेतांमध्ये जाऊन साप पकडतात. या सापांशी वेडेवाकडे खेळ करून त्याचा ते व्हिडिओ बनवितात. नंतर तो टिकटॉकवर अपलोड करतात. या व्हिडिओंना मिळणाऱ्या ‘लाइक्‍स’च त्यांच्यासाठी सर्व काही असते. अर्थात हा ‘उद्योग’ करताना त्यांच्याकडून सापांचा जो छळ होतो, तो अमर्यादितच! यात अनेकदा साप मरतातसुद्धा. कधी कधी या स्वयंघोषित सर्पमित्रांनाही सर्पदंशाला सामोरे जावे लागत आहे. दोन लाखांवरील पीककर्ज माफीचा विचार - उद्धव ठाकरे दरम्यान, अलीकडे वाढलेले हे प्रकार वनविभागाने गांभीर्याने घेतले आहेत. टिकटॉकवर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओंच्या आधारे वनविभाग संबंधितांपर्यंत पोचून त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. गेल्या आठवड्यात अशा प्रकारे विभागाने तिघांवर कारवाई केली आहे. यापुढे कारवाई आणखी कडक करण्यात येणार आहे, असे भांबुर्डा विभागाचे वनाधिकारी दीपक पवार यांनी सांगितले.  'आरएसएसचा पंतप्रधान' आणि 'खोट्यांचा सरदार'; राहुल गांधी-भाजप आमने-सामने पुणे जिल्ह्यात सुमारे तेराशे सर्पमित्र अधिकृत आहेत. वनविभागाने त्यांना ओळखपत्रही दिले आहे. तथापि, खऱ्याखुऱ्या सर्पमित्रांपेक्षा स्वयंघोषित सर्पमित्रांचा सध्या सुळसुळाट वाढला आहे. केवळ ‘चमकोगिरी’साठी ते स्वतःला सर्पमित्र म्हणवून घेताहेत. साप कसा पकडायचा हे यू-ट्यूबवर पाहून शिकायचे आणि त्या पद्धतीने साप पकडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. प्रत्यक्षात सापांविषयी कसलेही शास्त्रीय ज्ञान नसताना हा केला जाणारा जीवघेणा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जिवावर बेततो, असे सर्पमित्र दिनेश पवार व नीलकंठ मोरे यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1577374435 Mobile Device Headline:  टिकटॉक ‘लाइक’साठी सर्पमित्रांनी घेतला सापांचा आधार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘टिकटॉक’ या सोशल साइटवर स्वतःचा बोलबाला करून घेण्यासाठी स्वयंघोषित सर्पमित्रांनी सापांचा आधार घेतला आहे. केवळ ‘लाइक’च्या खेळासाठी हे लोक सापांबरोबरच स्वतःच्याही जिवाशी खेळत आहेत. या खेळाला आवर घालण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले असून, गेल्या आठवड्यात तिघांवर कारवाई केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप साप पकडण्याचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण नसतानाही हे टिकटॉकबहाद्दर जंगल, शेतांमध्ये जाऊन साप पकडतात. या सापांशी वेडेवाकडे खेळ करून त्याचा ते व्हिडिओ बनवितात. नंतर तो टिकटॉकवर अपलोड करतात. या व्हिडिओंना मिळणाऱ्या ‘लाइक्‍स’च त्यांच्यासाठी सर्व काही असते. अर्थात हा ‘उद्योग’ करताना त्यांच्याकडून सापांचा जो छळ होतो, तो अमर्यादितच! यात अनेकदा साप मरतातसुद्धा. कधी कधी या स्वयंघोषित सर्पमित्रांनाही सर्पदंशाला सामोरे जावे लागत आहे. दोन लाखांवरील पीककर्ज माफीचा विचार - उद्धव ठाकरे दरम्यान, अलीकडे वाढलेले हे प्रकार वनविभागाने गांभीर्याने घेतले आहेत. टिकटॉकवर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओंच्या आधारे वनविभाग संबंधितांपर्यंत पोचून त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. गेल्या आठवड्यात अशा प्रकारे विभागाने तिघांवर कारवाई केली आहे. यापुढे कारवाई आणखी कडक करण्यात येणार आहे, असे भांबुर्डा विभागाचे वनाधिकारी दीपक पवार यांनी सांगितले.  'आरएसएसचा पंतप्रधान' आणि 'खोट्यांचा सरदार'; राहुल गांधी-भाजप आमने-सामने पुणे जिल्ह्यात सुमारे तेराशे सर्पमित्र अधिकृत आहेत. वनविभागाने त्यांना ओळखपत्रही दिले आहे. तथापि, खऱ्याखुऱ्या सर्पमित्रांपेक्षा स्वयंघोषित सर्पमित्रांचा सध्या सुळसुळाट वाढला आहे. केवळ ‘चमकोगिरी’साठी ते स्वतःला सर्पमित्र म्हणवून घेताहेत. साप कसा पकडायचा हे यू-ट्यूबवर पाहून शिकायचे आणि त्या पद्धतीने साप पकडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. प्रत्यक्षात सापांविषयी कसलेही शास्त्रीय ज्ञान नसताना हा केला जाणारा जीवघेणा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जिवावर बेततो, असे सर्पमित्र दिनेश पवार व नीलकंठ मोरे यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  snake friend support by snake for tiktok like Author Type:  External Author सागर आव्हाड  टिकटॉक साप forest वन्यजीव snake पुणे tiktok ऍप education व्हिडिओ Search Functional Tags:  टिकटॉक, साप, forest, वन्यजीव, Snake, पुणे, TikTok, ऍप, Education, व्हिडिओ Twitter Publish:  Meta Description:  snake friend support by snake for tiktok like ‘टिकटॉक’ या सोशल साइटवर स्वतःचा बोलबाला करून घेण्यासाठी स्वयंघोषित सर्पमित्रांनी सापांचा आधार घेतला आहे. केवळ ‘लाइक’च्या खेळासाठी हे लोक सापांबरोबरच स्वतःच्याही जिवाशी खेळत आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 26, 2019

टिकटॉक ‘लाइक’साठी सर्पमित्रांनी घेतला सापांचा आधार पुणे - ‘टिकटॉक’ या सोशल साइटवर स्वतःचा बोलबाला करून घेण्यासाठी स्वयंघोषित सर्पमित्रांनी सापांचा आधार घेतला आहे. केवळ ‘लाइक’च्या खेळासाठी हे लोक सापांबरोबरच स्वतःच्याही जिवाशी खेळत आहेत. या खेळाला आवर घालण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले असून, गेल्या आठवड्यात तिघांवर कारवाई केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप साप पकडण्याचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण नसतानाही हे टिकटॉकबहाद्दर जंगल, शेतांमध्ये जाऊन साप पकडतात. या सापांशी वेडेवाकडे खेळ करून त्याचा ते व्हिडिओ बनवितात. नंतर तो टिकटॉकवर अपलोड करतात. या व्हिडिओंना मिळणाऱ्या ‘लाइक्‍स’च त्यांच्यासाठी सर्व काही असते. अर्थात हा ‘उद्योग’ करताना त्यांच्याकडून सापांचा जो छळ होतो, तो अमर्यादितच! यात अनेकदा साप मरतातसुद्धा. कधी कधी या स्वयंघोषित सर्पमित्रांनाही सर्पदंशाला सामोरे जावे लागत आहे. दोन लाखांवरील पीककर्ज माफीचा विचार - उद्धव ठाकरे दरम्यान, अलीकडे वाढलेले हे प्रकार वनविभागाने गांभीर्याने घेतले आहेत. टिकटॉकवर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओंच्या आधारे वनविभाग संबंधितांपर्यंत पोचून त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. गेल्या आठवड्यात अशा प्रकारे विभागाने तिघांवर कारवाई केली आहे. यापुढे कारवाई आणखी कडक करण्यात येणार आहे, असे भांबुर्डा विभागाचे वनाधिकारी दीपक पवार यांनी सांगितले.  'आरएसएसचा पंतप्रधान' आणि 'खोट्यांचा सरदार'; राहुल गांधी-भाजप आमने-सामने पुणे जिल्ह्यात सुमारे तेराशे सर्पमित्र अधिकृत आहेत. वनविभागाने त्यांना ओळखपत्रही दिले आहे. तथापि, खऱ्याखुऱ्या सर्पमित्रांपेक्षा स्वयंघोषित सर्पमित्रांचा सध्या सुळसुळाट वाढला आहे. केवळ ‘चमकोगिरी’साठी ते स्वतःला सर्पमित्र म्हणवून घेताहेत. साप कसा पकडायचा हे यू-ट्यूबवर पाहून शिकायचे आणि त्या पद्धतीने साप पकडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. प्रत्यक्षात सापांविषयी कसलेही शास्त्रीय ज्ञान नसताना हा केला जाणारा जीवघेणा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जिवावर बेततो, असे सर्पमित्र दिनेश पवार व नीलकंठ मोरे यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1577374435 Mobile Device Headline:  टिकटॉक ‘लाइक’साठी सर्पमित्रांनी घेतला सापांचा आधार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘टिकटॉक’ या सोशल साइटवर स्वतःचा बोलबाला करून घेण्यासाठी स्वयंघोषित सर्पमित्रांनी सापांचा आधार घेतला आहे. केवळ ‘लाइक’च्या खेळासाठी हे लोक सापांबरोबरच स्वतःच्याही जिवाशी खेळत आहेत. या खेळाला आवर घालण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले असून, गेल्या आठवड्यात तिघांवर कारवाई केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप साप पकडण्याचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण नसतानाही हे टिकटॉकबहाद्दर जंगल, शेतांमध्ये जाऊन साप पकडतात. या सापांशी वेडेवाकडे खेळ करून त्याचा ते व्हिडिओ बनवितात. नंतर तो टिकटॉकवर अपलोड करतात. या व्हिडिओंना मिळणाऱ्या ‘लाइक्‍स’च त्यांच्यासाठी सर्व काही असते. अर्थात हा ‘उद्योग’ करताना त्यांच्याकडून सापांचा जो छळ होतो, तो अमर्यादितच! यात अनेकदा साप मरतातसुद्धा. कधी कधी या स्वयंघोषित सर्पमित्रांनाही सर्पदंशाला सामोरे जावे लागत आहे. दोन लाखांवरील पीककर्ज माफीचा विचार - उद्धव ठाकरे दरम्यान, अलीकडे वाढलेले हे प्रकार वनविभागाने गांभीर्याने घेतले आहेत. टिकटॉकवर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओंच्या आधारे वनविभाग संबंधितांपर्यंत पोचून त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. गेल्या आठवड्यात अशा प्रकारे विभागाने तिघांवर कारवाई केली आहे. यापुढे कारवाई आणखी कडक करण्यात येणार आहे, असे भांबुर्डा विभागाचे वनाधिकारी दीपक पवार यांनी सांगितले.  'आरएसएसचा पंतप्रधान' आणि 'खोट्यांचा सरदार'; राहुल गांधी-भाजप आमने-सामने पुणे जिल्ह्यात सुमारे तेराशे सर्पमित्र अधिकृत आहेत. वनविभागाने त्यांना ओळखपत्रही दिले आहे. तथापि, खऱ्याखुऱ्या सर्पमित्रांपेक्षा स्वयंघोषित सर्पमित्रांचा सध्या सुळसुळाट वाढला आहे. केवळ ‘चमकोगिरी’साठी ते स्वतःला सर्पमित्र म्हणवून घेताहेत. साप कसा पकडायचा हे यू-ट्यूबवर पाहून शिकायचे आणि त्या पद्धतीने साप पकडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. प्रत्यक्षात सापांविषयी कसलेही शास्त्रीय ज्ञान नसताना हा केला जाणारा जीवघेणा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जिवावर बेततो, असे सर्पमित्र दिनेश पवार व नीलकंठ मोरे यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  snake friend support by snake for tiktok like Author Type:  External Author सागर आव्हाड  टिकटॉक साप forest वन्यजीव snake पुणे tiktok ऍप education व्हिडिओ Search Functional Tags:  टिकटॉक, साप, forest, वन्यजीव, Snake, पुणे, TikTok, ऍप, Education, व्हिडिओ Twitter Publish:  Meta Description:  snake friend support by snake for tiktok like ‘टिकटॉक’ या सोशल साइटवर स्वतःचा बोलबाला करून घेण्यासाठी स्वयंघोषित सर्पमित्रांनी सापांचा आधार घेतला आहे. केवळ ‘लाइक’च्या खेळासाठी हे लोक सापांबरोबरच स्वतःच्याही जिवाशी खेळत आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2MtYlC4

No comments:

Post a Comment