मुलीला दत्तक घेऊन फेडले ऋण शर्वरी खूप आनंदात होती. पाच महिन्यांच्या बाळाला तिने पाळण्यात घातले होते. सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गोंडस बाळाचे नाव ‘सावी’ ठेवले. मातृत्वाचे हे सुंदर क्षण शर्वरीच्या मुखकमलावर चमकत होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर हे मातृत्वाचे सुख शर्वरी अनुभवत होती.  अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. दिवसभराच्या प्रवासाने सावी थोडी कोमेजली होती; पण शर्वरी मात्र आईपणाने सुखावली होती. तिला काय करू आणि काय नको, असे झाले होते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खरे तर शर्वरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन-तीन वेळा कुशीतून हुंकाराची चाहूलही लागली होती; पण नियतीच्या मनातच नव्हते की काय, म्हणून ती या मातृत्वाला पारखी झाली होती. भावाकडे पाळणा हलला तेव्हा ती खूप आनंदी होती; पण अंतर्मन मात्र वेगळ्याच ओढीने मातृत्वाकडे नजर लावून बसले होते. तो क्षण ती आज जगत होती. शर्वरी आणि नंदन या दोघांसारखीच अगदी गोरी पान आणि नितळ चेहऱ्याची सावी त्यांना मिळाली होती.  थोडी नाजूकच होती; पण तिची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी शर्वरीने पदर खोचला होता. ती पूर्ण रात्र तिने सावीसाठी जागून काढली. तिचे दूध तयार करणे, तिला ते पाजणे, लंगोट बदलणे या गोष्टी करण्यात ती हरखून गेली होती. दोन दिवस मजेत गेले; पण तिसऱ्या दिवशी सावीचे अंग गरम वाटू लागले. तसा शर्वरीचा चेहरा गोरामोरा झाला. सावीला डॉक्‍टरकडे नेले. औषध सुरू केले; पण पाचच दिवसांत ताप जास्त वाढला.  डॉक्‍टरांनी न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. सावीला तेथे दाखल करण्यात आले आणि शर्वरीच्या पायाखालची जमीनच हादरली. मायेच्या उदरात काळजीची स्पंदने वाढू लागली. नको त्या विचारांनी शर्वरी धास्तावली. हाताला, पायाला, मानेला टोचलेल्या त्या सलाइनच्या सुया, नाकात नळी, तोंडात नळी हे सारे पाहून प्रत्येक आईचे हृदय हेलावून गेले होते. तिचे मातृत्व डोळ्यातून ओघळत होते. माझ्याच वाट्याला असे का, या प्रश्‍नाचे उत्तर तिला सापडत नव्हते. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती.  दहा दिवसांनंतर आयसीयूमध्ये सावीत होणारी सुधारणा साऱ्यांना नवा आनंद देऊन गेली. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि शर्वरीचे मातृत्व फळास आले होते. पंधरा दिवसांनी सावीला घरी आणले. शर्वरी आणि नंदन हे दोघेही सावीच्या पुनर्जन्माचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा करू लागले. तेव्हाच शर्वरीने मनोमन ठरवले, सावीने जे मातृत्वाचे क्षण दिले त्या मातृत्वाच्या ऋणातच राहील. कृतज्ञतेने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने, निखळ मातृस्पर्शाने सुखावल्यासारखी शर्वरी सावीकडे पाहत होती. (शब्दांकन - महादेव पवार) News Item ID:  599-news_story-1576609869 Mobile Device Headline:  मुलीला दत्तक घेऊन फेडले ऋण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  शर्वरी खूप आनंदात होती. पाच महिन्यांच्या बाळाला तिने पाळण्यात घातले होते. सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गोंडस बाळाचे नाव ‘सावी’ ठेवले. मातृत्वाचे हे सुंदर क्षण शर्वरीच्या मुखकमलावर चमकत होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर हे मातृत्वाचे सुख शर्वरी अनुभवत होती.  अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. दिवसभराच्या प्रवासाने सावी थोडी कोमेजली होती; पण शर्वरी मात्र आईपणाने सुखावली होती. तिला काय करू आणि काय नको, असे झाले होते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खरे तर शर्वरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन-तीन वेळा कुशीतून हुंकाराची चाहूलही लागली होती; पण नियतीच्या मनातच नव्हते की काय, म्हणून ती या मातृत्वाला पारखी झाली होती. भावाकडे पाळणा हलला तेव्हा ती खूप आनंदी होती; पण अंतर्मन मात्र वेगळ्याच ओढीने मातृत्वाकडे नजर लावून बसले होते. तो क्षण ती आज जगत होती. शर्वरी आणि नंदन या दोघांसारखीच अगदी गोरी पान आणि नितळ चेहऱ्याची सावी त्यांना मिळाली होती.  थोडी नाजूकच होती; पण तिची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी शर्वरीने पदर खोचला होता. ती पूर्ण रात्र तिने सावीसाठी जागून काढली. तिचे दूध तयार करणे, तिला ते पाजणे, लंगोट बदलणे या गोष्टी करण्यात ती हरखून गेली होती. दोन दिवस मजेत गेले; पण तिसऱ्या दिवशी सावीचे अंग गरम वाटू लागले. तसा शर्वरीचा चेहरा गोरामोरा झाला. सावीला डॉक्‍टरकडे नेले. औषध सुरू केले; पण पाचच दिवसांत ताप जास्त वाढला.  डॉक्‍टरांनी न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. सावीला तेथे दाखल करण्यात आले आणि शर्वरीच्या पायाखालची जमीनच हादरली. मायेच्या उदरात काळजीची स्पंदने वाढू लागली. नको त्या विचारांनी शर्वरी धास्तावली. हाताला, पायाला, मानेला टोचलेल्या त्या सलाइनच्या सुया, नाकात नळी, तोंडात नळी हे सारे पाहून प्रत्येक आईचे हृदय हेलावून गेले होते. तिचे मातृत्व डोळ्यातून ओघळत होते. माझ्याच वाट्याला असे का, या प्रश्‍नाचे उत्तर तिला सापडत नव्हते. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती.  दहा दिवसांनंतर आयसीयूमध्ये सावीत होणारी सुधारणा साऱ्यांना नवा आनंद देऊन गेली. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि शर्वरीचे मातृत्व फळास आले होते. पंधरा दिवसांनी सावीला घरी आणले. शर्वरी आणि नंदन हे दोघेही सावीच्या पुनर्जन्माचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा करू लागले. तेव्हाच शर्वरीने मनोमन ठरवले, सावीने जे मातृत्वाचे क्षण दिले त्या मातृत्वाच्या ऋणातच राहील. कृतज्ञतेने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने, निखळ मातृस्पर्शाने सुखावल्यासारखी शर्वरी सावीकडे पाहत होती. (शब्दांकन - महादेव पवार) Vertical Image:  English Headline:  Pune News Adopted daughter Author Type:  External Author निर्मला खिलारे, अतुलनगर, वारजे पुणे बाळ Search Functional Tags:  पुणे, बाळ Twitter Publish:  Meta Description:  Pune News Adopted daughter Marathi News: ​अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 17, 2019

मुलीला दत्तक घेऊन फेडले ऋण शर्वरी खूप आनंदात होती. पाच महिन्यांच्या बाळाला तिने पाळण्यात घातले होते. सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गोंडस बाळाचे नाव ‘सावी’ ठेवले. मातृत्वाचे हे सुंदर क्षण शर्वरीच्या मुखकमलावर चमकत होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर हे मातृत्वाचे सुख शर्वरी अनुभवत होती.  अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. दिवसभराच्या प्रवासाने सावी थोडी कोमेजली होती; पण शर्वरी मात्र आईपणाने सुखावली होती. तिला काय करू आणि काय नको, असे झाले होते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खरे तर शर्वरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन-तीन वेळा कुशीतून हुंकाराची चाहूलही लागली होती; पण नियतीच्या मनातच नव्हते की काय, म्हणून ती या मातृत्वाला पारखी झाली होती. भावाकडे पाळणा हलला तेव्हा ती खूप आनंदी होती; पण अंतर्मन मात्र वेगळ्याच ओढीने मातृत्वाकडे नजर लावून बसले होते. तो क्षण ती आज जगत होती. शर्वरी आणि नंदन या दोघांसारखीच अगदी गोरी पान आणि नितळ चेहऱ्याची सावी त्यांना मिळाली होती.  थोडी नाजूकच होती; पण तिची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी शर्वरीने पदर खोचला होता. ती पूर्ण रात्र तिने सावीसाठी जागून काढली. तिचे दूध तयार करणे, तिला ते पाजणे, लंगोट बदलणे या गोष्टी करण्यात ती हरखून गेली होती. दोन दिवस मजेत गेले; पण तिसऱ्या दिवशी सावीचे अंग गरम वाटू लागले. तसा शर्वरीचा चेहरा गोरामोरा झाला. सावीला डॉक्‍टरकडे नेले. औषध सुरू केले; पण पाचच दिवसांत ताप जास्त वाढला.  डॉक्‍टरांनी न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. सावीला तेथे दाखल करण्यात आले आणि शर्वरीच्या पायाखालची जमीनच हादरली. मायेच्या उदरात काळजीची स्पंदने वाढू लागली. नको त्या विचारांनी शर्वरी धास्तावली. हाताला, पायाला, मानेला टोचलेल्या त्या सलाइनच्या सुया, नाकात नळी, तोंडात नळी हे सारे पाहून प्रत्येक आईचे हृदय हेलावून गेले होते. तिचे मातृत्व डोळ्यातून ओघळत होते. माझ्याच वाट्याला असे का, या प्रश्‍नाचे उत्तर तिला सापडत नव्हते. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती.  दहा दिवसांनंतर आयसीयूमध्ये सावीत होणारी सुधारणा साऱ्यांना नवा आनंद देऊन गेली. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि शर्वरीचे मातृत्व फळास आले होते. पंधरा दिवसांनी सावीला घरी आणले. शर्वरी आणि नंदन हे दोघेही सावीच्या पुनर्जन्माचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा करू लागले. तेव्हाच शर्वरीने मनोमन ठरवले, सावीने जे मातृत्वाचे क्षण दिले त्या मातृत्वाच्या ऋणातच राहील. कृतज्ञतेने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने, निखळ मातृस्पर्शाने सुखावल्यासारखी शर्वरी सावीकडे पाहत होती. (शब्दांकन - महादेव पवार) News Item ID:  599-news_story-1576609869 Mobile Device Headline:  मुलीला दत्तक घेऊन फेडले ऋण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  शर्वरी खूप आनंदात होती. पाच महिन्यांच्या बाळाला तिने पाळण्यात घातले होते. सर्वांच्या उपस्थितीत आपल्या गोंडस बाळाचे नाव ‘सावी’ ठेवले. मातृत्वाचे हे सुंदर क्षण शर्वरीच्या मुखकमलावर चमकत होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर हे मातृत्वाचे सुख शर्वरी अनुभवत होती.  अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. दिवसभराच्या प्रवासाने सावी थोडी कोमेजली होती; पण शर्वरी मात्र आईपणाने सुखावली होती. तिला काय करू आणि काय नको, असे झाले होते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खरे तर शर्वरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन-तीन वेळा कुशीतून हुंकाराची चाहूलही लागली होती; पण नियतीच्या मनातच नव्हते की काय, म्हणून ती या मातृत्वाला पारखी झाली होती. भावाकडे पाळणा हलला तेव्हा ती खूप आनंदी होती; पण अंतर्मन मात्र वेगळ्याच ओढीने मातृत्वाकडे नजर लावून बसले होते. तो क्षण ती आज जगत होती. शर्वरी आणि नंदन या दोघांसारखीच अगदी गोरी पान आणि नितळ चेहऱ्याची सावी त्यांना मिळाली होती.  थोडी नाजूकच होती; पण तिची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी शर्वरीने पदर खोचला होता. ती पूर्ण रात्र तिने सावीसाठी जागून काढली. तिचे दूध तयार करणे, तिला ते पाजणे, लंगोट बदलणे या गोष्टी करण्यात ती हरखून गेली होती. दोन दिवस मजेत गेले; पण तिसऱ्या दिवशी सावीचे अंग गरम वाटू लागले. तसा शर्वरीचा चेहरा गोरामोरा झाला. सावीला डॉक्‍टरकडे नेले. औषध सुरू केले; पण पाचच दिवसांत ताप जास्त वाढला.  डॉक्‍टरांनी न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. सावीला तेथे दाखल करण्यात आले आणि शर्वरीच्या पायाखालची जमीनच हादरली. मायेच्या उदरात काळजीची स्पंदने वाढू लागली. नको त्या विचारांनी शर्वरी धास्तावली. हाताला, पायाला, मानेला टोचलेल्या त्या सलाइनच्या सुया, नाकात नळी, तोंडात नळी हे सारे पाहून प्रत्येक आईचे हृदय हेलावून गेले होते. तिचे मातृत्व डोळ्यातून ओघळत होते. माझ्याच वाट्याला असे का, या प्रश्‍नाचे उत्तर तिला सापडत नव्हते. अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती.  दहा दिवसांनंतर आयसीयूमध्ये सावीत होणारी सुधारणा साऱ्यांना नवा आनंद देऊन गेली. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि शर्वरीचे मातृत्व फळास आले होते. पंधरा दिवसांनी सावीला घरी आणले. शर्वरी आणि नंदन हे दोघेही सावीच्या पुनर्जन्माचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा करू लागले. तेव्हाच शर्वरीने मनोमन ठरवले, सावीने जे मातृत्वाचे क्षण दिले त्या मातृत्वाच्या ऋणातच राहील. कृतज्ञतेने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने, निखळ मातृस्पर्शाने सुखावल्यासारखी शर्वरी सावीकडे पाहत होती. (शब्दांकन - महादेव पवार) Vertical Image:  English Headline:  Pune News Adopted daughter Author Type:  External Author निर्मला खिलारे, अतुलनगर, वारजे पुणे बाळ Search Functional Tags:  पुणे, बाळ Twitter Publish:  Meta Description:  Pune News Adopted daughter Marathi News: ​अडीच महिन्याच्या सावीला दत्तक घेण्याचा निर्णय शर्वरी आणि नंदन दोघांनी घेतला होता. शर्वरी सावीला घेऊन आली तेव्हा तिच्या भावाने आणि वहिनीने औक्षण करून स्वागत केले. शर्वरीने सर्वांना बर्फी वाटली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38N78Zb

No comments:

Post a Comment