स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली.  स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत.  News Item ID:  599-news_story-1576525128 Mobile Device Headline:  स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली.  स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत.  Vertical Image:  English Headline:  Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा स्वच्छ भारत पुणे Search Functional Tags:  स्वच्छ भारत, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Marathi News: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली.  स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत.  News Item ID:  599-news_story-1576525128 Mobile Device Headline:  स्वच्छ भारत अभियानाचे महादेव जाधव ब्रॅंड ॲम्बेसीडर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. या मोहिमेच्या प्रसाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे सोमवारी सोपविली. नावाची घोषणा होताच जाधव यांनी अभियानात अव्वल ठरण्यासाठी राबणार असल्याची भावना व्यक्त केली.  स्वच्छ अभियानाच्या निकालासाठी काही दिवस राहिले आहेत, त्यात बाजी मारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासह या अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानाचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’ म्हणून जाधव यांची निवड केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, जाधव हे गेली काही वर्षे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत.  Vertical Image:  English Headline:  Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा स्वच्छ भारत पुणे Search Functional Tags:  स्वच्छ भारत, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Mahadev Jadhav brand ambassador of Swachh Bharat Abhiyan Marathi News: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर’चा मान महापालिकेचे सफाई कामगार महादेव जाधव यांना मिळाला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36EtwlE

No comments:

Post a Comment