भांडणात तडजोड करण्यात पुणेकर राज्यात अव्वल! पुणे- प्रलंबित व नव्याने दाखल होणारे दावे त्वरित निकाली निघावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  पुण्यातील लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात आले. यात २२२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.   १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार  ७६० दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तीनही लोकअदालतींमध्ये राज्यात पुणे प्रथम क्रमांकावर राहिले.  या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे, असे भागवत यांनी सांगितले.  नागरिकांनी आपली प्रकरणे लोकअदालत आणि मध्यस्थी अशा वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेमध्ये ठेवून ती निकाली काढण्याचा आग्रह धरला पाहिजे. सर्वाधिक दावे निकाली काढण्याचे श्रेय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हे शक्‍य झाले.  - सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  News Item ID:  599-news_story-1576523556 Mobile Device Headline:  भांडणात तडजोड करण्यात पुणेकर राज्यात अव्वल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे- प्रलंबित व नव्याने दाखल होणारे दावे त्वरित निकाली निघावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  पुण्यातील लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात आले. यात २२२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.   १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार  ७६० दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तीनही लोकअदालतींमध्ये राज्यात पुणे प्रथम क्रमांकावर राहिले.  या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे, असे भागवत यांनी सांगितले.  नागरिकांनी आपली प्रकरणे लोकअदालत आणि मध्यस्थी अशा वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेमध्ये ठेवून ती निकाली काढण्याचा आग्रह धरला पाहिजे. सर्वाधिक दावे निकाली काढण्याचे श्रेय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हे शक्‍य झाले.  - सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  Vertical Image:  English Headline:  Punekar tops the state in compromise Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे न्यायाधीश Search Functional Tags:  पुणे, न्यायाधीश Twitter Publish:  Meta Description:  Punekar tops the state in compromise Marathi News: लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

भांडणात तडजोड करण्यात पुणेकर राज्यात अव्वल! पुणे- प्रलंबित व नव्याने दाखल होणारे दावे त्वरित निकाली निघावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  पुण्यातील लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात आले. यात २२२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.   १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार  ७६० दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तीनही लोकअदालतींमध्ये राज्यात पुणे प्रथम क्रमांकावर राहिले.  या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे, असे भागवत यांनी सांगितले.  नागरिकांनी आपली प्रकरणे लोकअदालत आणि मध्यस्थी अशा वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेमध्ये ठेवून ती निकाली काढण्याचा आग्रह धरला पाहिजे. सर्वाधिक दावे निकाली काढण्याचे श्रेय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हे शक्‍य झाले.  - सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  News Item ID:  599-news_story-1576523556 Mobile Device Headline:  भांडणात तडजोड करण्यात पुणेकर राज्यात अव्वल! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे- प्रलंबित व नव्याने दाखल होणारे दावे त्वरित निकाली निघावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  पुण्यातील लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात आले. यात २२२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते.   १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार  ७६० दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तीनही लोकअदालतींमध्ये राज्यात पुणे प्रथम क्रमांकावर राहिले.  या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे, असे भागवत यांनी सांगितले.  नागरिकांनी आपली प्रकरणे लोकअदालत आणि मध्यस्थी अशा वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेमध्ये ठेवून ती निकाली काढण्याचा आग्रह धरला पाहिजे. सर्वाधिक दावे निकाली काढण्याचे श्रेय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना जाते. त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हे शक्‍य झाले.  - सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  Vertical Image:  English Headline:  Punekar tops the state in compromise Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे न्यायाधीश Search Functional Tags:  पुणे, न्यायाधीश Twitter Publish:  Meta Description:  Punekar tops the state in compromise Marathi News: लोकअदालतीमध्ये राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात  आले आहेत. गेल्या वर्षभरातील चारही लोकअदालतीमध्ये  पुण्याने अव्वल स्थान मिळवले आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2YTcX2G

No comments:

Post a Comment