सरकारचा चेहरा डिसेंबरअखेरीस स्पष्ट मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. News Item ID:  599-news_story-1576256745 Mobile Device Headline:  सरकारचा चेहरा डिसेंबरअखेरीस स्पष्ट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. Vertical Image:  English Headline:  state mantrimandal expansion after 23rd december politics Author Type:  External Author प्रशांत बारसिंग uddhav thakare राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस mumbai विकास मुख्यमंत्री eknath shinde subhash desai jayant patil chagan bhujbal balasaheb thorat nitin raut हिवाळी अधिवेशन अधिवेशन sections Search Functional Tags:  Uddhav Thakare, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Mumbai, विकास, मुख्यमंत्री, Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chagan Bhujbal, Balasaheb Thorat, Nitin Raut, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, Sections Twitter Publish:  Meta Description:  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 13, 2019

सरकारचा चेहरा डिसेंबरअखेरीस स्पष्ट मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. News Item ID:  599-news_story-1576256745 Mobile Device Headline:  सरकारचा चेहरा डिसेंबरअखेरीस स्पष्ट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. Vertical Image:  English Headline:  state mantrimandal expansion after 23rd december politics Author Type:  External Author प्रशांत बारसिंग uddhav thakare राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस mumbai विकास मुख्यमंत्री eknath shinde subhash desai jayant patil chagan bhujbal balasaheb thorat nitin raut हिवाळी अधिवेशन अधिवेशन sections Search Functional Tags:  Uddhav Thakare, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Mumbai, विकास, मुख्यमंत्री, Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chagan Bhujbal, Balasaheb Thorat, Nitin Raut, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, Sections Twitter Publish:  Meta Description:  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38DNTBa

No comments:

Post a Comment