हिवाळी अधिवेशनात विकासकामांचा मुहूर्त मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1576256467 Mobile Device Headline:  हिवाळी अधिवेशनात विकासकामांचा मुहूर्त Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  winter session development work muhurt Author Type:  External Author दीपा कदम हिवाळी अधिवेशन भारत sections महापालिका रेल्वे mumbai विकास government कर्ज कर्जमाफी अधिवेशन मुख्यमंत्री uddhav thakare महागाई shivaji maharaj Search Functional Tags:  हिवाळी अधिवेशन, भारत, Sections, महापालिका, रेल्वे, Mumbai, विकास, Government, कर्ज, कर्जमाफी, अधिवेशन, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, महागाई, Shivaji Maharaj Twitter Publish:  Meta Description:  ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 13, 2019

हिवाळी अधिवेशनात विकासकामांचा मुहूर्त मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1576256467 Mobile Device Headline:  हिवाळी अधिवेशनात विकासकामांचा मुहूर्त Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  winter session development work muhurt Author Type:  External Author दीपा कदम हिवाळी अधिवेशन भारत sections महापालिका रेल्वे mumbai विकास government कर्ज कर्जमाफी अधिवेशन मुख्यमंत्री uddhav thakare महागाई shivaji maharaj Search Functional Tags:  हिवाळी अधिवेशन, भारत, Sections, महापालिका, रेल्वे, Mumbai, विकास, Government, कर्ज, कर्जमाफी, अधिवेशन, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, महागाई, Shivaji Maharaj Twitter Publish:  Meta Description:  ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36zDEw8

No comments:

Post a Comment