तरुणींमध्ये फ्लॅट फुटवेअरची क्रेझ (व्हिडिओ) पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-महिलांपर्यंत पोचलाय... शाही समारंभात तर फ्लॅट चपला आपला रुबाब वाढवतायेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सॅण्डलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा ट्रेंड आला. कट्‌सवाल्या मोजडींनाही भरपूर मागणी होती. नवनवीन चपला आणि त्यातून युनिक लूक कसा मिळेल, याकडे सध्या मुलींचा कल असतो. यात सध्या ‘फ्लॅट फूटवेअर’ची क्रेझ इतकी वाढली आहे, की लग्न सोहळ्यात नऊवारी साडीसोबत ‘हिल्स’ऐवजी ‘फ्लॅट फूटवेअर’चा वापर केला जातोय. सलवार-कमीजसोबत चप्पल किंवा बॅलीजला पसंती मिळते आहे. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...  फ्लॅटमध्ये तरुणींकडून रबर, कोल्हापुरी, जूट, स्ट्रॅप, स्लीम, ब्रॉड, ब्लिंग, प्लेन लेदर, बॅलीज, फ्लिप फ्लॉप, प्रिंटेड मोजडी चपलांना पसंती मिळत आहे. त्यांच्या किमती बाजारात २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर, तुळशीबाग, कॅम्प, फॅशन स्ट्रीटमधील बाजारपेठांत कमी किमतीत त्या उपलब्ध आहेत.  शिक्षिका योगिता गावडे म्हणतात, ‘‘शिकविण्यासाठी मी वर्गात उभी राहते. तेव्हा ‘हिल्स’ घालून इतके वेळ उभे राहाणे शक्‍य होत नाही. मला ‘हिल्स’ची फार सवय नाही. ‘हिल्स’मुळे माझा पाय मुरगळला होता. म्हणून आता फ्लॅट चप्पल वापरते.’’  सध्या आमच्या दुकानात ‘फ्लॅट फूटवेअर’चा खप जास्त आहे. दिवसाला २०० ते २५० या फूटवेअरची विक्री होते. अशा चपलांबाबत कॉलेजच्या मुलींमध्ये क्रेझ आहे.   - रईस खान, दुकानदार  News Item ID:  599-news_story-1575991328 Mobile Device Headline:  तरुणींमध्ये फ्लॅट फुटवेअरची क्रेझ (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-महिलांपर्यंत पोचलाय... शाही समारंभात तर फ्लॅट चपला आपला रुबाब वाढवतायेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सॅण्डलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा ट्रेंड आला. कट्‌सवाल्या मोजडींनाही भरपूर मागणी होती. नवनवीन चपला आणि त्यातून युनिक लूक कसा मिळेल, याकडे सध्या मुलींचा कल असतो. यात सध्या ‘फ्लॅट फूटवेअर’ची क्रेझ इतकी वाढली आहे, की लग्न सोहळ्यात नऊवारी साडीसोबत ‘हिल्स’ऐवजी ‘फ्लॅट फूटवेअर’चा वापर केला जातोय. सलवार-कमीजसोबत चप्पल किंवा बॅलीजला पसंती मिळते आहे. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...  फ्लॅटमध्ये तरुणींकडून रबर, कोल्हापुरी, जूट, स्ट्रॅप, स्लीम, ब्रॉड, ब्लिंग, प्लेन लेदर, बॅलीज, फ्लिप फ्लॉप, प्रिंटेड मोजडी चपलांना पसंती मिळत आहे. त्यांच्या किमती बाजारात २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर, तुळशीबाग, कॅम्प, फॅशन स्ट्रीटमधील बाजारपेठांत कमी किमतीत त्या उपलब्ध आहेत.  शिक्षिका योगिता गावडे म्हणतात, ‘‘शिकविण्यासाठी मी वर्गात उभी राहते. तेव्हा ‘हिल्स’ घालून इतके वेळ उभे राहाणे शक्‍य होत नाही. मला ‘हिल्स’ची फार सवय नाही. ‘हिल्स’मुळे माझा पाय मुरगळला होता. म्हणून आता फ्लॅट चप्पल वापरते.’’  सध्या आमच्या दुकानात ‘फ्लॅट फूटवेअर’चा खप जास्त आहे. दिवसाला २०० ते २५० या फूटवेअरची विक्री होते. अशा चपलांबाबत कॉलेजच्या मुलींमध्ये क्रेझ आहे.   - रईस खान, दुकानदार  Vertical Image:  English Headline:  Flat Footwear Craze in girl Author Type:  External Author अक्षता पवार पुणे ट्रेंड महिला women फॅशन लग्न Search Functional Tags:  पुणे, ट्रेंड, महिला, women, फॅशन, लग्न Twitter Publish:  Meta Description:  शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 10, 2019

तरुणींमध्ये फ्लॅट फुटवेअरची क्रेझ (व्हिडिओ) पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-महिलांपर्यंत पोचलाय... शाही समारंभात तर फ्लॅट चपला आपला रुबाब वाढवतायेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सॅण्डलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा ट्रेंड आला. कट्‌सवाल्या मोजडींनाही भरपूर मागणी होती. नवनवीन चपला आणि त्यातून युनिक लूक कसा मिळेल, याकडे सध्या मुलींचा कल असतो. यात सध्या ‘फ्लॅट फूटवेअर’ची क्रेझ इतकी वाढली आहे, की लग्न सोहळ्यात नऊवारी साडीसोबत ‘हिल्स’ऐवजी ‘फ्लॅट फूटवेअर’चा वापर केला जातोय. सलवार-कमीजसोबत चप्पल किंवा बॅलीजला पसंती मिळते आहे. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...  फ्लॅटमध्ये तरुणींकडून रबर, कोल्हापुरी, जूट, स्ट्रॅप, स्लीम, ब्रॉड, ब्लिंग, प्लेन लेदर, बॅलीज, फ्लिप फ्लॉप, प्रिंटेड मोजडी चपलांना पसंती मिळत आहे. त्यांच्या किमती बाजारात २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर, तुळशीबाग, कॅम्प, फॅशन स्ट्रीटमधील बाजारपेठांत कमी किमतीत त्या उपलब्ध आहेत.  शिक्षिका योगिता गावडे म्हणतात, ‘‘शिकविण्यासाठी मी वर्गात उभी राहते. तेव्हा ‘हिल्स’ घालून इतके वेळ उभे राहाणे शक्‍य होत नाही. मला ‘हिल्स’ची फार सवय नाही. ‘हिल्स’मुळे माझा पाय मुरगळला होता. म्हणून आता फ्लॅट चप्पल वापरते.’’  सध्या आमच्या दुकानात ‘फ्लॅट फूटवेअर’चा खप जास्त आहे. दिवसाला २०० ते २५० या फूटवेअरची विक्री होते. अशा चपलांबाबत कॉलेजच्या मुलींमध्ये क्रेझ आहे.   - रईस खान, दुकानदार  News Item ID:  599-news_story-1575991328 Mobile Device Headline:  तरुणींमध्ये फ्लॅट फुटवेअरची क्रेझ (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-महिलांपर्यंत पोचलाय... शाही समारंभात तर फ्लॅट चपला आपला रुबाब वाढवतायेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सॅण्डलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा ट्रेंड आला. कट्‌सवाल्या मोजडींनाही भरपूर मागणी होती. नवनवीन चपला आणि त्यातून युनिक लूक कसा मिळेल, याकडे सध्या मुलींचा कल असतो. यात सध्या ‘फ्लॅट फूटवेअर’ची क्रेझ इतकी वाढली आहे, की लग्न सोहळ्यात नऊवारी साडीसोबत ‘हिल्स’ऐवजी ‘फ्लॅट फूटवेअर’चा वापर केला जातोय. सलवार-कमीजसोबत चप्पल किंवा बॅलीजला पसंती मिळते आहे. खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...  फ्लॅटमध्ये तरुणींकडून रबर, कोल्हापुरी, जूट, स्ट्रॅप, स्लीम, ब्रॉड, ब्लिंग, प्लेन लेदर, बॅलीज, फ्लिप फ्लॉप, प्रिंटेड मोजडी चपलांना पसंती मिळत आहे. त्यांच्या किमती बाजारात २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर, तुळशीबाग, कॅम्प, फॅशन स्ट्रीटमधील बाजारपेठांत कमी किमतीत त्या उपलब्ध आहेत.  शिक्षिका योगिता गावडे म्हणतात, ‘‘शिकविण्यासाठी मी वर्गात उभी राहते. तेव्हा ‘हिल्स’ घालून इतके वेळ उभे राहाणे शक्‍य होत नाही. मला ‘हिल्स’ची फार सवय नाही. ‘हिल्स’मुळे माझा पाय मुरगळला होता. म्हणून आता फ्लॅट चप्पल वापरते.’’  सध्या आमच्या दुकानात ‘फ्लॅट फूटवेअर’चा खप जास्त आहे. दिवसाला २०० ते २५० या फूटवेअरची विक्री होते. अशा चपलांबाबत कॉलेजच्या मुलींमध्ये क्रेझ आहे.   - रईस खान, दुकानदार  Vertical Image:  English Headline:  Flat Footwear Craze in girl Author Type:  External Author अक्षता पवार पुणे ट्रेंड महिला women फॅशन लग्न Search Functional Tags:  पुणे, ट्रेंड, महिला, women, फॅशन, लग्न Twitter Publish:  Meta Description:  शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2PuJasS

No comments:

Post a Comment